"विश्वनाथ भालचंद्र देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
''डॉ.'' '''वि.भा. देशपांडे''', अर्थात '''विश्वनाथ भालचंद्र देशपांडे''' (३१ मे, इ.स. १९३८ - हयात) हे पुण्यातील [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचे]] अनेक वर्षे पदाधिकारी आहेत. यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे. |
''डॉ.'' '''वि.भा. देशपांडे''', अर्थात '''विश्वनाथ भालचंद्र देशपांडे''' (३१ मे, इ.स. १९३८ - हयात) हे पुण्यातील [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचे]] अनेक वर्षे पदाधिकारी आहेत. यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे. त्यांची २०१५ सालापर्यंय ५१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. |
||
== प्रकाशित साहित्य (स्वतंत्र ग्रंथलेखन)== |
== प्रकाशित साहित्य (स्वतंत्र ग्रंथलेखन)== |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
* नटसम्राट : एक आकलन (पुणे विद्यापीठ प्रकाशन) |
* नटसम्राट : एक आकलन (पुणे विद्यापीठ प्रकाशन) |
||
* नाटककार खानोलकर (नूतन प्रकाशन , पुणे) |
* नाटककार खानोलकर (नूतन प्रकाशन , पुणे) |
||
* नाट्यभ्रमणगाथा (५१वे पुस्तक, |
|||
* नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती) . (विमल प्रकाशन , पुणे) |
* नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती) . (विमल प्रकाशन , पुणे) |
||
* नाट्यव्यक्तिरेखाटन , पौराणिक-ऐतिहासिक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे) |
* नाट्यव्यक्तिरेखाटन , पौराणिक-ऐतिहासिक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे) |
१५:५६, १२ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
डॉ. वि.भा. देशपांडे, अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे (३१ मे, इ.स. १९३८ - हयात) हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी आहेत. यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे. त्यांची २०१५ सालापर्यंय ५१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
प्रकाशित साहित्य (स्वतंत्र ग्रंथलेखन)
- आचार्य अत्रे प्रतिमा आणि प्रतिभा ( प्रेस्टिज प्रकाशन , पुणे)
- कालचक्र : एक अभ्यास (स्नेहवर्धन प्रकाशन , पुणे)
- नटसम्राट : एक आकलन (पुणे विद्यापीठ प्रकाशन)
- नाटककार खानोलकर (नूतन प्रकाशन , पुणे)
- नाट्यभ्रमणगाथा (५१वे पुस्तक,
- नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती) . (विमल प्रकाशन , पुणे)
- नाट्यव्यक्तिरेखाटन , पौराणिक-ऐतिहासिक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
- नाट्यसंवाद रचना कौशल्य (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ)
- नाट्यस्पंदने (नाट्यविषयक लेख) (सिग्नेट पब्लिकेशन, पुणे)
- निवडक नाट्य मनोगते (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
- मराठी नाटक पहिले शतक (व्हीनस प्रकाशन , पुणे)
- मराठी रंगभूमी - स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ - रंगभूमीचा इतिहास (दोन खंड) (व्हीनस प्रकाशन , पुणे)
- माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रवास (उन्मेष प्रकाशन , पुणे)
- यक्षगान लोकनाटक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
- रायगडाला जेव्हा जाग येते : एक सिंहावलोकन (इंद्रायणी प्रकाशन , पुणे)
- सुमारे एकूण २५ नाट्यविषयक लेखनाची पुस्तके
- (इ.स. १९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथस्वरूपाचे लेखन
- स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक (व्हीनस प्रकाशन , पुणे)
संपादनात्मक लेखन
- के. नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन (प्रतिमा रूप आणि रंग) (नूतन प्रकाशन , पुणे)
- गानयोगी मल्लिकार्जुन मन्सूर (पृथ्वी प्रकाशन , पुणे)
- निवडक एकांकिका - १९७८ (मेहता प्रकाशन , पुणे)
- प्रयोगक्षम एकांकिका - १९८३ (मेहता प्रकाशन , पुणे)
- निवडक नाट्यप्रवेश भाग १ (पौराणिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
- निवडक नाट्यप्रवेश भाग २ (ऐतिहासिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
- निवडक नाट्यप्रवेश भाग ३ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
- निवडक नाट्यप्रवेश भाग ४ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
- पु. ल. पंच्याहत्तरी (सहसंपादन) (पु. ल. गौरव समिती)
- प्रतिमा रूप आणि रंग (के. नारायण काळे यांचे लेख) (नूतन प्रकाशन , पुणे)
- मराठी एकांकी (हिंदी) (भारतीय भाषा परिषद , कलकत्ता)
- मराठी कलाभिरुची (कॉन्टिनेन्टल प्रकाशन , पुणे)
- मराठी नाट्यकोश (निशांत प्रकाशन, कलागौरव , पुणे)
- मराठी नाट्यसमीक्षा : काही दृष्टिकोण (मेहता प्रकाशन , पुणे)
- मराठी भाषा - साहित्य (मेहता प्रकाशन , पुणे)
- रंगयात्रा(१९५० ते १९८५ मधील रंगभूमीविषयक लेखांचा संग्रह) (नाट्यसंपदा प्रकाशन , पुणे)
- वसंत शिंदे : व्यक्ती - कलावंत (श्री विशाखा प्रकाशन , पुणे)
गौरवग्रंथ/गौरविका संपादन
- चित्तरंजन कोल्हटकर
- जितेन्द्र अभिषेकी
- नाट्य गौरव विशेषांक (१९९३)
- पी.डी.ए. नाट्यनिर्मिती
- पी.डी.ए. वार्षिक
- पुणे नाट्यसंमेलन
- बालगंधर्व जन्मशताब्दी
- मॉडर्न महाविद्यालय दशकपूर्ती
- राम गणेश गडकरी जन्मशताब्दी
- ललितकलादर्श ७५ वर्षे
- शरद तळवलकर
- साहित्यसूची दिवाळी (१९८८)
पुरस्कार/सन्मान
- उत्कृष्ट संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार
- कॉसमॉस पुरस्कार
- जयवंतराव टिळक गौरव निधीतून पुरस्कार
- नाट्यगौरव पुरस्कार
- नाट्यदर्पण पुरस्कार
- पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गौरव
- पुणे महापालिकेकडून गौरव
- माधव मनोहर पुरस्कार
- रंगत-संगत सन्मान
- राजा मंत्री पुरस्कार
- वत्सलाबाई अंबाडे साहित्य निर्मिती पुरस्कार (१८-२-२०१५)
- वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षक पुरस्कार
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |