Jump to content

"कुंवर नारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = {{लेखनाव}}
| नाव = {{कुँवर नारायण}}
| चित्र =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| चित्र_शीर्षक = {{कुँवर नारायण}}
| पूर्ण_नाव = {{लेखनाव}}
| पूर्ण_नाव = {{कुँवर नारायण}}
| टोपण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_दिनांक =
ओळ ३१: ओळ ३१:
}}
}}


'''{{लेखनाव}}''' हे साहित्यकार आहेत.
'''{{कुँवर नारायण}}}''' (जन्म : १९ सप्टेंबर, १९२७) हे एक हिंदी साहित्यकार आहेत.

इ.स. १९५० सालापासून कुँवर नारायण यांनी लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचे नाव हिंदीतील नवकाव्याशी जोडले गेले. कवितेबरोबरच त्यांनी विभिन्‍न साहित्यिक, वैचारिक आणि सांस्कृतिक विषयांवरही लेखन केले. त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे भारतीय व विदेशी भांषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

कुँवर नारायण हे विविध सांस्कृतिक संस्थांशी जोडले गेले आहेत.

==कुँवर नारायण यांनी लिहिलेली पुस्तके==
* अपने सामने (कविता)
* आकारों के आसपास (कथासंग्रह)
* आज और आजसे पहले (समीक्षा/वैचारिक)
* आत्मजयी (खंडकाव्य)
* इन दिनों (कविता)
* कोई दूसरा नही (कविता)
* चक्रव्यूह (कविता)
* तीसरा सप्तक (कविता)
* परिवेश (कविता)
* मेरे साक्षात्कार (समीक्षा/वैचारिक)
* वाजश्रवा के बहाने (काव्य)
* साहित्य के कुछ अंतर्विषयक संदर्भ (समीक्षा/वैचारिक)
* हम-तुम (कविता)

==कुँवर नारायण यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* कुमारन आशान पुरस्कार
* पद्मभूषण पुरस्कार (२००९)
* प्रेमचंद पुरस्कार
* मेडल ऑफ वॉर्सा युनिव्हर्सिटी (पोलंड)
* राष्ट्रीय कबीर सन्मान
* रोमचा आंतरराष्ट्रीय प्रमिओ फेरोनिआ पुरस्कार
* व्यास सन्मान
* शलाका सन्मान
* साहित्य अकादमी पुरस्कार
* ज्ञानपीठ पुरस्कार (२००५)

{{विस्तार}}
{{विस्तार}}



२१:५९, ८ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

साचा:कुँवर नारायण
जन्म नाव साचा:कुँवर नारायण
राष्ट्रीयत्व भारत भारतीय

साचा:कुँवर नारायण} (जन्म : १९ सप्टेंबर, १९२७) हे एक हिंदी साहित्यकार आहेत.

इ.स. १९५० सालापासून कुँवर नारायण यांनी लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचे नाव हिंदीतील नवकाव्याशी जोडले गेले. कवितेबरोबरच त्यांनी विभिन्‍न साहित्यिक, वैचारिक आणि सांस्कृतिक विषयांवरही लेखन केले. त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे भारतीय व विदेशी भांषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

कुँवर नारायण हे विविध सांस्कृतिक संस्थांशी जोडले गेले आहेत.

कुँवर नारायण यांनी लिहिलेली पुस्तके

  • अपने सामने (कविता)
  • आकारों के आसपास (कथासंग्रह)
  • आज और आजसे पहले (समीक्षा/वैचारिक)
  • आत्मजयी (खंडकाव्य)
  • इन दिनों (कविता)
  • कोई दूसरा नही (कविता)
  • चक्रव्यूह (कविता)
  • तीसरा सप्तक (कविता)
  • परिवेश (कविता)
  • मेरे साक्षात्कार (समीक्षा/वैचारिक)
  • वाजश्रवा के बहाने (काव्य)
  • साहित्य के कुछ अंतर्विषयक संदर्भ (समीक्षा/वैचारिक)
  • हम-तुम (कविता)

कुँवर नारायण यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • कुमारन आशान पुरस्कार
  • पद्मभूषण पुरस्कार (२००९)
  • प्रेमचंद पुरस्कार
  • मेडल ऑफ वॉर्सा युनिव्हर्सिटी (पोलंड)
  • राष्ट्रीय कबीर सन्मान
  • रोमचा आंतरराष्ट्रीय प्रमिओ फेरोनिआ पुरस्कार
  • व्यास सन्मान
  • शलाका सन्मान
  • साहित्य अकादमी पुरस्कार
  • ज्ञानपीठ पुरस्कार (२००५)