Jump to content

"फुले आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: फुले आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन या नावाने एक साहित्य स...
(काही फरक नाही)

२२:४५, ३१ जुलै २०१५ ची आवृत्ती

फुले आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन या नावाने एक साहित्य संमेलन पुणे जिल्ह्यातील भोरगावी २१-२२ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत होणार आहे. संमेलनासाठीच्या कार्यालयाचे भोरच्या गं.पं. वाचनालयात समारंभपूर्बक उद्‌घाटन करण्यात आले आहे. या संमेलनासाठी फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ व तथाकथित पुरोगामी विचारसरणी पुरस्कृत करणार्‍या सर्व समविचारी संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे.

हे साहित्य संमेलन यापूर्वी झालेल्या फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन आणि फुले साहित्य संंमेलन यांच्यापेक्षा वेगळे असेल.

हेही पहा :-