"रोहिणी भाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १९२४]] - [[ऑक्टोबर १०]], [[इ.स. २००८]]) या [[मराठी]] [[कथक|कथकनर्तकी]] होत्या. |
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १९२४]] - [[ऑक्टोबर १०]], [[इ.स. २००८]]) या [[मराठी]] [[कथक|कथकनर्तकी]] होत्या. |
||
ज्या काळात भारतात पांढरपेशा घरातील मुलींनी स्टेजवर नृत्य करणे ही प्रथा समाजमान्य नव्हती, त्या काळात एका मराठी मुलीने नृत्य करणे ही गोष्ट धारिष्ट्याचीच होती. पण एकदा घेतलेला निर्णय रोहिणी भाटे यांनी मरेपर्त्णत निभावला. त्या बुद्धिमान तर होत्याच शिवाय त्या कविताही करीत. गाण्याचेही त्यांना अंग होते. या सर्वांचा उपयोग त्यांना नृत्यसाधनेसाठी झाला. |
|||
रोहिणी भाटे यांनी लखनौ घराण्याचे कथक नर्तक लच्छूमहाराज व जयपूर घराण्याचे नर्तक मोहनराव कल्याणपूरकर यांच्याकडे कथक नृत्याचे शिक्षण घेतले होते.<ref name="मटावृत्तनिधन">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3579020.cms | शीर्षक = ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना रोहिणी भाटे यांचे निधन | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | दिनांक = १० ऑक्टोबर, इ.स. २०११ | अॅक्सेसदिनांक = २३ ऑक्टोबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref>. त्यांनी इ.स. १९७२च्या सुमारास [[पुणे|पुण्यात]] ''नृत्यभारती'' नावाची कथक नृत्यप्रशिक्षण अकादमी स्थापली. नृत्यकलेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाने]] इ.स. १९७७ साली ''महाराष्ट्र राज्य पुरस्काराने'', तर इ.स. १९९० साली ''महाराष्ट्र गौरव पुरस्कार'' देऊन गौरवले गेले.<ref name="मटावृत्तनिधन"/>. नवी दिल्लीच्या ''संगीत नाटक अकादमी''ने इ.स. १९७९ साली त्यांना ''संगीत नाटक अकादमी पुरस्कार'' प्रदान केला. <ref name="संगीतनाटकअकादमी">{{cite websantosh | दुवा = http://www.sangeetnatak.org/sna/awardeeslist.htm | शीर्षक = संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते | प्रकाशक = संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली | अॅक्सेसदिनांक = २३ ऑक्टोबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी | विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/1a1U | विदा दिनांक=१५ फेब्रुवारी २०१४ }}</ref>. |

१४:२५, २९ जुलै २०१५ ची आवृत्ती
रोहिणी भाटे (नोव्हेंबर १४, इ.स. १९२४ - ऑक्टोबर १०, इ.स. २००८) या मराठी कथकनर्तकी होत्या.
ज्या काळात भारतात पांढरपेशा घरातील मुलींनी स्टेजवर नृत्य करणे ही प्रथा समाजमान्य नव्हती, त्या काळात एका मराठी मुलीने नृत्य करणे ही गोष्ट धारिष्ट्याचीच होती. पण एकदा घेतलेला निर्णय रोहिणी भाटे यांनी मरेपर्त्णत निभावला. त्या बुद्धिमान तर होत्याच शिवाय त्या कविताही करीत. गाण्याचेही त्यांना अंग होते. या सर्वांचा उपयोग त्यांना नृत्यसाधनेसाठी झाला.
रोहिणी भाटे यांनी लखनौ घराण्याचे कथक नर्तक लच्छूमहाराज व जयपूर घराण्याचे नर्तक मोहनराव कल्याणपूरकर यांच्याकडे कथक नृत्याचे शिक्षण घेतले होते.[१]. त्यांनी इ.स. १९७२च्या सुमारास पुण्यात नृत्यभारती नावाची कथक नृत्यप्रशिक्षण अकादमी स्थापली. नृत्यकलेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाने इ.स. १९७७ साली महाराष्ट्र राज्य पुरस्काराने, तर इ.स. १९९० साली महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवले गेले.[१]. नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने इ.स. १९७९ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान केला. [२].
रोहिणी भाटे यांनी लिहिलेले लहेजा या नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये मराठी चित्रपट अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांचा समावेश आहे.
रोहिणी भाटे पुरस्कार
पुणे महापालिका रोहिणी भाटे यांच्या नावाने ’स्वर्गीय गुरू पंडिता रोहिणी भाटे पुरस्कार’ देते. सन्मानचिन्ह, शाल आणि ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्य पुरस्कारासह आणखी पाच सहपुरस्कार दिले जातात. १०,००० रुपये रोख, सन्मानचिन्ह व शाल असे या सहपुरस्कारांचे स्वरूप आहे.
२०१५ साली मुख्य पुरस्कार सुचेता भिडे चापेकर यांना प्रदान झाला. मंजिरी कारूळकर व आभा आवटी यांना कथ्थक नृत्यप्रावीण्यासाठी आणि शीतल ओक, शेखर कुंभोजकर व हर्षवर्धन पाठक यांना अनुक्रमे, वेशभूषा, गायन आणि प्रकाश योजना यांच्यातील नैपुण्याबद्दल त्या वर्षीचे सहपुरस्कार दिले गेले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
- ^ a b http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3579020.cms. २३ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ http://archive.is/1a1U. १५ फेब्रुवारी २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)