"पालघर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४८: | ओळ ४८: | ||
==महत्त्वाची स्थळे== |
==महत्त्वाची स्थळे== |
||
लक्ष्मी नारायण मंदिर (पालघर-केळवे रस्ता) |
* लक्ष्मी नारायण मंदिर (पालघर-केळवे रस्ता) |
||
* हुत्तात्मा स्तंभ (पाच बत्ती) |
|||
* केळवे समुद्र किनारा |
|||
* शीतलादेवीचे केळवे येथील पुरातन मंदिर |
|||
* शिरगावचा समुद्र किनारा |
|||
* सातपाटी समुद्र किनारा |
|||
==वृत्तपत्रे== |
==वृत्तपत्रे== |
१७:०१, १६ जुलै २०१५ ची आवृत्ती
? पालघर महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• त्रुटि: "7 मीटर" अयोग्य अंक आहे मी |
जिल्हा | पालघर |
लोकसंख्या | ५२,६७७ (२०११) |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• +०२५२५ • एमएच ०४ |
पालघर हे महाराष्ट्र राज्यातील एक तालुक्याचे शहर आहे. ते ठाणे शहरापासून ५२.३ किमी व महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ७४ किमी अंतरावर आहे.[१].
सागरी-डोंगरी अन् नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, त्यामधून वेगळा झालेला पालघर हा राज्यातील ३६वा जिल्हा १ ऑगस्ट २०१४ पासून अस्तित्वात आला.
पालघर हा हिस्सा असलेल्या ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १.१० कोटी होती. मात्र, विभाजनानंतर अस्तित्वात आलेल्या नव्या पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,३५,१७८ एवढी असून, ठाण्याची लोकसंख्या ९६ लाख १८ हजार ९५३ इतकीच राहिली आहे़. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि तलासरी हे तीन तालुके १०० टक्के आदिवासी आहेत, तर वसई, विक्रमगड आणि वाडा तालुक्यांत संमिश्र लोकसंख्या आहे़ गडचिरोली, नंदुरबारप्रमाणे पालघर जिल्ह्याला आदिवासी जिल्ह्याचे स्वतंत्र अस्तित्व मिळणार असल्याने त्यासाठी केंद्राकडून मिळणार्या कोट्यवधींच्या अनुदानामुळे पालघर परिसराचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे़.
पालघर जिल्हानिर्मितीनंतर पालघरसाठी १४८ कोटी ३६ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी मिळाली.. याशिवाय, २५० कोटी रुपयांच्या अनावर्ती खर्चास व फर्निचर खरेदीसाठी ६७ कोटी ५३ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. ही एकूण रक्कम ४६५ कोटी ८९ लाख इतकी आहे. आदिवासी जनतेला शासनाच्या सोईसुविधांचा लाभ होण्यासाठी यापूर्वी सुरू करण्यात आलेले जव्हार येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे कार्यालय सुरूच राहणार आहे. पालघर जिल्ह्यासाठी विविध विभागांंची एकूण ५६ प्रशासकीय कार्यालये असतील. त्यासाठी पदनिर्मितीची कार्यवाहीही चालू आहे..
इतिहास
भौगोलिक सीमा
जगाच्या नकाशावर पालघरचे अक्षांश १९.७° उत्तर, आणि रेखांश ७२.७७° पूर्व असे आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर विरार स्थानकाच्या पुढे पालघर हे चौथे रेल्वे स्थानक आहे.
शिक्षण
पालघर शहरात शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणासहित संशोधन स्तरावरील शिक्षणाची सोय आहे. येथील महत्त्वाची शाळा-महाविद्यालये पुढीलप्रमाणे आहेत.
१) दांडेकर महाविद्यालय
२) बी. एड. महाविद्यालय.
३) आनंदाश्रम विद्यालय
४) जिल्हा परिषद पालघर : जि.प प्राथमिक शाळा पालघर नं १
५) आर्यन
औद्योगिक वसाहत
येथे विस्तीर्ण औद्योगिक वसाहत आहे. येथे रसायने, वस्त्रप्रावरणे, अवजड यंत्रे, औषधे इत्यादींचे काही कारखाने आहेत.
महत्त्वाची स्थळे
- लक्ष्मी नारायण मंदिर (पालघर-केळवे रस्ता)
- हुत्तात्मा स्तंभ (पाच बत्ती)
- केळवे समुद्र किनारा
- शीतलादेवीचे केळवे येथील पुरातन मंदिर
- शिरगावचा समुद्र किनारा
- सातपाटी समुद्र किनारा
वृत्तपत्रे
परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
- ^ (इंग्लिश भाषेत) http://www.onefivenine.com/india/villages/Thane/Palghar/Palghar. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)