"सुलभा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{उल्लेखनीयता}}
{{उल्लेखनीयता}}
''सुलभा कुलकर्णी'' (जन्म १ जून १९४९) या पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था येथे भौतिकशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. .
''सुलभा काशीनाथ कुलकर्णी'' (जन्म : १ जून १९४९) या पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था ([[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|IISER--आयसर)]] येथे भौतिकशास्त्राच्या पाहुण्या प्राध्यापक आहेत. त्या नॅनोटेक्नॉलॉजी विषयाच्या तज्ज्ञ आहेत. त्यांची या विषयावर संस्थांसंस्थांमधून व्याख्याने होत असतात. त्यांचे असेच एक ‘‘नॅनोटेक्नोलाजीः पास्ट, प्रेझेंट अॅन्ड फ्यूचर या विषयावरील भाषण २२ मे २०१२ रोजी [[भोपाळ]]च्या एनआईटीटीटीआर संस्थेत झाले होते.


==शिक्षण==
==शिक्षण==
सुलभा कुलकर्णी यांचे शिक्षण [[पुणे|पुण्यात]] झाले. [[पुणे]] विद्यापीठातून एम.एस्‌सी. पीएच.डी. झाल्यावर त्यांनी इ.स. १९७६ साली जर्मनीत जाऊन म्यूनिचच्या टेक्निकल विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल संशोधन केले.
* एम.एस्‌सी. आणि दोन विषयांत पीएच्‌.डी.

==अध्यापन==
म्युनिचहून पुण्याला परतल्यावर त्यांनी पुढील ३२ वर्षे पुणे विद्यापीठात अध्यापन आणि संशोधन केले. मार्ह २००९ मध्ये सुलभा कुलकर्णी [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|आयसरमध्ये]] आल्या आणि युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशनच्या शास्त्रज्ञ म्हणून काम करू लागल्या.

कुलकर्णी नॅनोटेक्नॉलॉजी हा विषय शिकवतातच, पण त्या शिवाय कंडेस्ड मॅटर फिजिक्स, सरफस सायन्स, मटेरियल सायन्स आणि फिसिक्समधील प्रयोगपद्धती हेही विषय शिकवतात. प्रयोगशाळेतील एम.एस्‌सी.च्या विद्यार्थ्यांसाठी चालणार्‍या प्रयोगशाळा अभ्यासक्रमांवर त्यांची देखरेख असते.

==संशोधन==
सुलभा कुलकर्णी यांचे २७०हून अधिक शोधनिबंध जागतिक दर्जाच्या विज्ञान नियतकालिकांतून प्रकाशित झाले असून त्यांपैकी १२०हून अधिक शोधनिबंध नॅनोटेक्नॉलॉजीवरील आहेत. बाकीच्या विषयांमध्ये



(अपूर्ण)

२३:०७, ७ जुलै २०१५ ची आवृत्ती

सुलभा काशीनाथ कुलकर्णी (जन्म : १ जून १९४९) या पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER--आयसर) येथे भौतिकशास्त्राच्या पाहुण्या प्राध्यापक आहेत. त्या नॅनोटेक्नॉलॉजी विषयाच्या तज्ज्ञ आहेत. त्यांची या विषयावर संस्थांसंस्थांमधून व्याख्याने होत असतात. त्यांचे असेच एक ‘‘नॅनोटेक्नोलाजीः पास्ट, प्रेझेंट अॅन्ड फ्यूचर या विषयावरील भाषण २२ मे २०१२ रोजी भोपाळच्या एनआईटीटीटीआर संस्थेत झाले होते.

शिक्षण

सुलभा कुलकर्णी यांचे शिक्षण पुण्यात झाले. पुणे विद्यापीठातून एम.एस्‌सी. पीएच.डी. झाल्यावर त्यांनी इ.स. १९७६ साली जर्मनीत जाऊन म्यूनिचच्या टेक्निकल विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल संशोधन केले.

अध्यापन

म्युनिचहून पुण्याला परतल्यावर त्यांनी पुढील ३२ वर्षे पुणे विद्यापीठात अध्यापन आणि संशोधन केले. मार्ह २००९ मध्ये सुलभा कुलकर्णी आयसरमध्ये आल्या आणि युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशनच्या शास्त्रज्ञ म्हणून काम करू लागल्या.

कुलकर्णी नॅनोटेक्नॉलॉजी हा विषय शिकवतातच, पण त्या शिवाय कंडेस्ड मॅटर फिजिक्स, सरफस सायन्स, मटेरियल सायन्स आणि फिसिक्समधील प्रयोगपद्धती हेही विषय शिकवतात. प्रयोगशाळेतील एम.एस्‌सी.च्या विद्यार्थ्यांसाठी चालणार्‍या प्रयोगशाळा अभ्यासक्रमांवर त्यांची देखरेख असते.

संशोधन

सुलभा कुलकर्णी यांचे २७०हून अधिक शोधनिबंध जागतिक दर्जाच्या विज्ञान नियतकालिकांतून प्रकाशित झाले असून त्यांपैकी १२०हून अधिक शोधनिबंध नॅनोटेक्नॉलॉजीवरील आहेत. बाकीच्या विषयांमध्ये


(अपूर्ण)