"महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ७: | ओळ ७: | ||
या साईटवर 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने', 'लिओनार्दो दी विंची'पासून ते 'सुती वस्त्रोद्योग', 'मधुमेह'पर्यंत अनेक विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेत अहिल्याबाई होळकर, महर्षी कर्वे, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, वसंतराव नाईक या सर्वांची चरित्रेही आहेत. भरताव्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय, स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र ते महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्र्यलढा अशी या पुस्तकांची रेंज आहे. |
या साईटवर 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने', 'लिओनार्दो दी विंची'पासून ते 'सुती वस्त्रोद्योग', 'मधुमेह'पर्यंत अनेक विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेत अहिल्याबाई होळकर, महर्षी कर्वे, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, वसंतराव नाईक या सर्वांची चरित्रेही आहेत. भरताव्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय, स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र ते महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्र्यलढा अशी या पुस्तकांची रेंज आहे. |
||
==पुस्तकांची यादी== |
==नेटवर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेली पुस्तकांची यादी== |
||
* महाराष्ट्राचे शिल्पकार - तेजस्विनी अहिल्याबाई होळकर |
|||
* आशियाई क्रीडास्पर्धा |
* आशियाई क्रीडास्पर्धा |
||
* उद्भट आणि त्याचा काव्यालंकार सारसंग्रह |
|||
* कल्लपा यशवंत ढाले ह्यांची दुर्मिळ डायरी |
* कल्लपा यशवंत ढाले ह्यांची दुर्मिळ डायरी |
||
* खानदेशातील कृषक जीवन - सचित्र कोश |
|||
* गजाआडच्या कविता |
* गजाआडच्या कविता |
||
* सर्वज्ञ श्री चक्रधर |
|||
* चरियापिटक |
|||
* चिरकालीन सिरॅमिक्स |
* चिरकालीन सिरॅमिक्स |
||
* चौदा पत्रे |
* चौदा पत्रे |
||
* जीवनसंग्राम |
|||
* टोळ्ळुगट्टी |
* टोळ्ळुगट्टी |
||
* ट्रांझिस्टर |
* ट्रांझिस्टर |
||
ओळ १९: | ओळ २५: | ||
* तार्यांचे अंतरंग |
* तार्यांचे अंतरंग |
||
* महाराष्ट्राचे शिल्पकार - दादासाहेब फाळके |
* महाराष्ट्राचे शिल्पकार - दादासाहेब फाळके |
||
* हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त |
|||
* धन्याचा बंदा गुलाम |
|||
* धर्मकीर्तन |
* धर्मकीर्तन |
||
* महाराष्ट्राचे शिल्पकार –महर्षी धोंडो केशव कर्वे |
|||
* नाट्यमंडप |
* नाट्यमंडप |
||
* महाराष्ट्राचे शिल्पकार - नाना पाटील |
|||
* पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास |
* पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास |
||
* प्लॅस्टिकची मेजवानी |
|||
* बहुरूपी बहुगुणी कार्बन |
* बहुरूपी बहुगुणी कार्बन |
||
* भरताच्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय |
|||
* भौतिकी शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -भाग १ ते ५ |
|||
* मधुमेह |
|||
* महात्मा गांधी – रविंद्रनाथ ठाकूर |
* महात्मा गांधी – रविंद्रनाथ ठाकूर |
||
* महात्मा ज्योतिराव फुले |
* महात्मा ज्योतिराव फुले |
||
* महाराष्ट्राची सागरी मत्स्यसंपत्ती |
|||
* मानवी आनुवंशिकता |
|||
* माहेरी गेली |
|||
* मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा |
* मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा |
||
* मोरस कथा दशावतार |
|||
* मोरस-मराठी कविता दशावतार |
|||
* महाराष्ट्राचे शिल्पकार – यदुनाथ थत्ते |
|||
* महाराष्ट्राचे शिल्पकार - बॅ. राजाभाऊ खोब्रागडे |
* महाराष्ट्राचे शिल्पकार - बॅ. राजाभाऊ खोब्रागडे |
||
* लिओनार्दो दा विंची |
|||
* लुकेना |
* लुकेना |
||
* महाराष्ट्राचे शिल्पकार – वसंतराव नाईक |
* महाराष्ट्राचे शिल्पकार – वसंतराव नाईक |
||
* महाराष्ट्राचे शिल्पकार - डॉ. विठ्ठलराव विखेपाटील |
* महाराष्ट्राचे शिल्पकार - डॉ. विठ्ठलराव विखेपाटील |
||
* संगीताचार्य पं. विष्णु नारायण भातखंडे |
* संगीताचार्य पं. विष्णु नारायण भातखंडे |
||
* महाराष्ट्राचे शिल्पकार - शंकरराव किर्लोस्कर |
|||
* शरीर -एक समरांगण |
* शरीर -एक समरांगण |
||
* श्री संत शुभराय महाराज कलाकृतीसंग्रह-चित्रचिरंतन |
* श्री संत शुभराय महाराज कलाकृतीसंग्रह-चित्रचिरंतन |
||
* सुती वस्त्रोद्योग |
|||
* सुब्बण्णा |
|||
* सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने |
* सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने |
||
* स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र |
|||
* हॉकी |
|||
* THE HIGH-CASTE HINDU WOMAN(PANDITA RAMABAI) |
* THE HIGH-CASTE HINDU WOMAN(PANDITA RAMABAI) |
||
* Maratha Wall Paintings |
* Maratha Wall Paintings |
१३:५४, २ जुलै २०१५ ची आवृत्ती
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाची स्थापना १९ नोव्हेंबर १९६०ला झाली. 'मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने ही संस्था उभारली. मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते.
महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेली पुस्तके
महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणार्या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरूवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या वतीने २०१५ सालापूर्वी प्रकाशित झालेली ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. मंडळाच्या https://msblc.maharashtra.gov.in/download या वेबसाइटवर ही पुस्तके उपलब्ध आहेत.
कोणती पुस्तके उपलब्ध?
या साईटवर 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने', 'लिओनार्दो दी विंची'पासून ते 'सुती वस्त्रोद्योग', 'मधुमेह'पर्यंत अनेक विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेत अहिल्याबाई होळकर, महर्षी कर्वे, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, वसंतराव नाईक या सर्वांची चरित्रेही आहेत. भरताव्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय, स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र ते महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्र्यलढा अशी या पुस्तकांची रेंज आहे.
नेटवर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेली पुस्तकांची यादी
- महाराष्ट्राचे शिल्पकार - तेजस्विनी अहिल्याबाई होळकर
- आशियाई क्रीडास्पर्धा
- उद्भट आणि त्याचा काव्यालंकार सारसंग्रह
- कल्लपा यशवंत ढाले ह्यांची दुर्मिळ डायरी
- खानदेशातील कृषक जीवन - सचित्र कोश
- गजाआडच्या कविता
- सर्वज्ञ श्री चक्रधर
- चरियापिटक
- चिरकालीन सिरॅमिक्स
- चौदा पत्रे
- जीवनसंग्राम
- टोळ्ळुगट्टी
- ट्रांझिस्टर
- डिझेल एंजिन
- महाराष्ट्राचे शिल्पकार - ताराबाई शिंदे
- तार्यांचे अंतरंग
- महाराष्ट्राचे शिल्पकार - दादासाहेब फाळके
- हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त
- धन्याचा बंदा गुलाम
- धर्मकीर्तन
- महाराष्ट्राचे शिल्पकार –महर्षी धोंडो केशव कर्वे
- नाट्यमंडप
- महाराष्ट्राचे शिल्पकार - नाना पाटील
- पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास
- प्लॅस्टिकची मेजवानी
- बहुरूपी बहुगुणी कार्बन
- भरताच्या नाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय
- भौतिकी शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -भाग १ ते ५
- मधुमेह
- महात्मा गांधी – रविंद्रनाथ ठाकूर
- महात्मा ज्योतिराव फुले
- महाराष्ट्राची सागरी मत्स्यसंपत्ती
- मानवी आनुवंशिकता
- माहेरी गेली
- मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा
- मोरस कथा दशावतार
- मोरस-मराठी कविता दशावतार
- महाराष्ट्राचे शिल्पकार – यदुनाथ थत्ते
- महाराष्ट्राचे शिल्पकार - बॅ. राजाभाऊ खोब्रागडे
- लिओनार्दो दा विंची
- लुकेना
- महाराष्ट्राचे शिल्पकार – वसंतराव नाईक
- महाराष्ट्राचे शिल्पकार - डॉ. विठ्ठलराव विखेपाटील
- संगीताचार्य पं. विष्णु नारायण भातखंडे
- महाराष्ट्राचे शिल्पकार - शंकरराव किर्लोस्कर
- शरीर -एक समरांगण
- श्री संत शुभराय महाराज कलाकृतीसंग्रह-चित्रचिरंतन
- सुती वस्त्रोद्योग
- सुब्बण्णा
- सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने
- स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र
- हॉकी
- THE HIGH-CASTE HINDU WOMAN(PANDITA RAMABAI)
- Maratha Wall Paintings
(अपूर्ण यादी)
मंडळातर्फे मराठी साहित्यसेवेसाठी दिले जाणारे पुरस्कार
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |