Jump to content

"महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळा'''ची स्थापना १९ नोव्हेंबर १९६०ला झाली. मंडळाचे पहिले अध्यक्ष [[तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी|तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी]] होते.
'''महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळा'''ची स्थापना १९ नोव्हेंबर १९६०ला झाली. 'मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने ही संस्था उभारली. मंडळाचे पहिले अध्यक्ष [[तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी|तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी]] होते.


==महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेली पुस्तके==
==मंडळातर्फे मराठी साहित्यसेवेसाठी दिले जाणारे पुरस्कार==
महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणार्‍या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरूवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या वतीने २०१५ सालापूर्वी प्रकाशित झालेली ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. मंडळाच्या https://msblc.maharashtra.gov.in/download या वेबसाइटवर ही पुस्तके उपलब्ध आहेत.


==कोणती पुस्तके उपलब्ध?==
या साइटवर 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने', 'लिओनार्दो दी विंची'पासून ते 'सुती वस्त्रोद्योग', 'मधुमेह'पर्यंत अनेक विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेत अहिल्याबाई होळकर, महर्षी कर्वे, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, वसंतराव नाईक या सर्वांची चरित्रेही आहेत. भरतनाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय, स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र ते महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्र्यलढा अशी या पुस्तकांची रेंज आहे.

==पुस्तकांची यादी==
* कल्लपा यशवंत ढाले ह्यांची दुर्मिळ डायरी
* गजाआडच्या कविता
* टोळ्ळुगट्टी
* नाट्यमंडप
* बहुरुपी बहुगुणी कार्बन
* मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा
* लुकेना
* सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने
* THE HIGH-CASTE HINDU WOMAN(PANDITA RAMABAI)
* Maratha Wall Paintings


(अपूर्ण यादी)


==मंडळातर्फे मराठी साहित्यसेवेसाठी दिले जाणारे पुरस्कार==
* [[गौरवमूर्ती पुरस्कार]]
* [[गौरवमूर्ती पुरस्कार]]



१०:१४, २ जुलै २०१५ ची आवृत्ती

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाची स्थापना १९ नोव्हेंबर १९६०ला झाली. 'मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने ही संस्था उभारली. मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते.

महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेली पुस्तके

महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणार्‍या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरूवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या वतीने २०१५ सालापूर्वी प्रकाशित झालेली ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. मंडळाच्या https://msblc.maharashtra.gov.in/download या वेबसाइटवर ही पुस्तके उपलब्ध आहेत.

कोणती पुस्तके उपलब्ध?

या साइटवर 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने', 'लिओनार्दो दी विंची'पासून ते 'सुती वस्त्रोद्योग', 'मधुमेह'पर्यंत अनेक विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेत अहिल्याबाई होळकर, महर्षी कर्वे, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, वसंतराव नाईक या सर्वांची चरित्रेही आहेत. भरतनाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय, स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र ते महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्र्यलढा अशी या पुस्तकांची रेंज आहे.

पुस्तकांची यादी

  • कल्लपा यशवंत ढाले ह्यांची दुर्मिळ डायरी
  • गजाआडच्या कविता
  • टोळ्ळुगट्टी
  • नाट्यमंडप
  • बहुरुपी बहुगुणी कार्बन
  • मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा
  • लुकेना
  • सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने
  • THE HIGH-CASTE HINDU WOMAN(PANDITA RAMABAI)
  • Maratha Wall Paintings


(अपूर्ण यादी)


मंडळातर्फे मराठी साहित्यसेवेसाठी दिले जाणारे पुरस्कार