"लीलाधर हेगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''लीलाधर हेगडे''' मराठी साहित्यिक आहेत. |
मराठी शाहीर '''लीलाधर हेगडे''' (जन्म : ९ नोव्हेंबर, १९२७)हे एक मराठी साहित्यिक आहेत. ते [[साने गुरुजी|साने गुरुजींच्या]] ’धडपडणार्या मुलां’पैकी एक होते. [[समाजवादी पक्ष|समाजवादी पक्षात]] असलेले हेगडे, हे [[राष्ट्र सेवा दल|राष्ट्र सेवा दलाच्या]] कलापथकात [[सुधा वर्दे]], [[वसंत बापट]], आदींबरोबर लोकजागृतीसाठी गावोगाव प्रवास करत. |
||
हेगडे यांचा जन्म [[ठाणे]] जिल्ह्यातील एका खेड्यात झाला. त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला; तसेच [[साने गुरुजी|साने गुरुजींच्या]] [[पंढरपूर]] मंदिर सत्याग्रहातही ते सामील झाले. [[मुंबई]]तल्या चुनाभट्टी उपनगरातील [[साने गुरुजी]] आरोग्य मंदिराचे काम ते इ.स. १९७०च्या आधीपासून सांभाळत आहेत. |
हेगडे यांचा जन्म [[ठाणे]] जिल्ह्यातील एका खेड्यात झाला. त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला; तसेच [[साने गुरुजी|साने गुरुजींच्या]] [[पंढरपूर]] मंदिर सत्याग्रहातही ते सामील झाले. [[मुंबई]]तल्या चुनाभट्टी उपनगरातील [[साने गुरुजी]] आरोग्य मंदिराचे काम ते इ.स. १९७०च्या आधीपासून सांभाळत आहेत. |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
==लीलाधर हेगडे यांची मुलांना आवडलेली काही पुस्तके== |
==लीलाधर हेगडे यांची मुलांना आवडलेली काही पुस्तके== |
||
* अंधारातून प्रकाशाकडे |
* अंधारातून प्रकाशाकडे |
||
* तुफान हत्ती आणि वनराणी सिंहीण |
|||
* पाचूचे बेट |
* पाचूचे बेट |
||
* बैलांचा गोंधळ |
|||
* मनी हरवली, मनी सापडली |
* मनी हरवली, मनी सापडली |
||
* हणमू आणि इतर गोष्टी |
* हणमू आणि इतर गोष्टी |
१३:०५, २७ जून २०१५ ची आवृत्ती
मराठी शाहीर लीलाधर हेगडे (जन्म : ९ नोव्हेंबर, १९२७)हे एक मराठी साहित्यिक आहेत. ते साने गुरुजींच्या ’धडपडणार्या मुलां’पैकी एक होते. समाजवादी पक्षात असलेले हेगडे, हे राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात सुधा वर्दे, वसंत बापट, आदींबरोबर लोकजागृतीसाठी गावोगाव प्रवास करत.
हेगडे यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील एका खेड्यात झाला. त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला; तसेच साने गुरुजींच्या पंढरपूर मंदिर सत्याग्रहातही ते सामील झाले. मुंबईतल्या चुनाभट्टी उपनगरातील साने गुरुजी आरोग्य मंदिराचे काम ते इ.स. १९७०च्या आधीपासून सांभाळत आहेत.
त्यांनी गायलेली उत्तुंग आमुची उत्तर सीमा, माझे राष्ट्र महान ही गीते प्रसिद्ध झाली. मुलांसाठी हेगडे यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
लीलाधर हेगडे यांची मुलांना आवडलेली काही पुस्तके
- अंधारातून प्रकाशाकडे
- तुफान हत्ती आणि वनराणी सिंहीण
- पाचूचे बेट
- बैलांचा गोंधळ
- मनी हरवली, मनी सापडली
- हणमू आणि इतर गोष्टी
लीलाधर हेगडे यांनी मिळालेले पुरस्कार
- साहित्य अकादमीचा २०१५चा राष्ट्रीय बालसाहित्य सन्मान