Jump to content

"पार्श्वनाथ आळतेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''पार्श्वनाथ आळतेकर''' ([[१४ सप्टेंबर]], [[इ.स. १८९८]] - [[२२ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५९]]) हे मराठी नाट्य-चित्र अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आणि नाट्यसंस्थाचालक होते.
'''पार्श्वनाथ आळतेकर''' ([[१४ सप्टेंबर]], [[इ.स. १८९८]] - [[२२ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५९]]) हे मराठी नाट्य-चित्र अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, नाट्यसंस्था स्थापक आणि चालक होते.


==अभिनय असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)==
==अभिनय असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)==
* अपूर्व बंगाल
* आंधळ्याची शाळा (मंत्री अण्णासाहेब)
* आंधळ्याची शाळा (मंत्री अण्णासाहेब)
* उडती पाखरे
* उडती पाखरे
* कांचनगडची मोहना (खलनायक पिलाजी)
* कांचनगडची मोहना (खलनायक पिलाजीराव)
* खरा ब्राह्मण (विठू महार)
* खरा ब्राह्मण (विठू महार)
* तक्षशिला
* तक्षशिला (अरुणदेव)
* पतंगाची दोरी
* बेबी (दामले)
* बेबी (दामले)
* भाऊबंदकी (रामशास्त्री)
* माझ्या कलेसाठी
* रंभा
* रंभा
* राजसंन्यास (संभाजी)
* लपंडाव
* लपंडाव (बाबासाहेब)
* लिलाव
* लिलाव
* सदा बंदिवान
* सारस्वत
* हाच मुलाचा बाप (डॉ. गुलाब)


==दिग्दर्शित केलेली नाटके==
==दिग्दर्शित केलेली नाटके==
* खरा ब्राह्मण
* खरा ब्राह्मण
* पतंगाची दोरी
* पांचाली
* पांचाली
* बेबी
* बेबी

००:११, २१ मे २०१५ ची आवृत्ती

पार्श्वनाथ आळतेकर (१४ सप्टेंबर, इ.स. १८९८ - २२ नोव्हेंबर, इ.स. १९५९) हे मराठी नाट्य-चित्र अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, नाट्यसंस्था स्थापक आणि चालक होते.

अभिनय असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)

  • अपूर्व बंगाल
  • आंधळ्याची शाळा (मंत्री अण्णासाहेब)
  • उडती पाखरे
  • कांचनगडची मोहना (खलनायक पिलाजीराव)
  • खरा ब्राह्मण (विठू महार)
  • तक्षशिला (अरुणदेव)
  • पतंगाची दोरी
  • बेबी (दामले)
  • भाऊबंदकी (रामशास्त्री)
  • माझ्या कलेसाठी
  • रंभा
  • राजसंन्यास (संभाजी)
  • लपंडाव (बाबासाहेब)
  • लिलाव
  • सदा बंदिवान
  • सारस्वत
  • हाच मुलाचा बाप (डॉ. गुलाब)

दिग्दर्शित केलेली नाटके

  • खरा ब्राह्मण
  • पतंगाची दोरी
  • पांचाली
  • बेबी
  • स्वस्तिक बॅन्ड

निर्मिती असलेली नाटके

  • उडती पाखरे
  • माझ्या कलेसाठी सदा बंदिवान
  • सारस्वत

स्थापन केलेल्या संस्था

  • नॅशनल कला अकादमी==
  • सर्वोदय कला मंदिर

भूमिका केलेले चित्रपट

  • चंद्रराव मोरे
  • न्याय
  • पृथ्वीवल्लभ
  • प्रभावती
  • महाराची पोर
  • मुळराज सोळंखी
  • वंदे मातरम्‌
  • सौराष्ट्र वीर

दिग्दर्शित केलेल चित्रपट

  • गीता
  • वासवदत्ता
  • सुखाचा शोध
  • सौंगडी

सन्मान

पार्श्वनाथ आळतेकरांनी मराठी रंगभूमीसाठी केलेली चौफेर कामगिरी विचारात घेऊन त्यांना सोलापूर येथे १९५७ साली भरलेल्या ३९व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष करण्यात आले. वर्ग मराठी नाट्य‍अभिनेतेे