"चिं.गं. भानू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख चिं.ग. भानू वरुन चिं.गं. भानू ला हलविला: शुद्धलेखन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
प्रा. '''चिंतामण गंगाधर भानू''' ([[२४ जुलै]], [[इ.स. १८५६]]:[[मेणवली]], [[सातारा जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[३० डिसेंबर]], [[इ.स. १९२९]]:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी इतिहाससंशोधक, तत्त्वचिंतक, नाट्यशास्त्रलेखक आणि वक्ते होते. त्यांचा जन्म [[नाना फडणीस]] ऊर्फ बाळाजी जनार्दन भानू यांच्या कुळात, सातारा जिल्ह्यातील मेणवली गावात झाला.
प्रा. '''चिंतामण गंगाधर भानू''' ([[२४ जुलै]], [[इ.स. १८५६]]:[[मेणवली]], [[सातारा जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[३० डिसेंबर]], [[इ.स. १९२९]]:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी इतिहाससंशोधक, तत्त्वचिंतक, नाट्यशास्त्रलेखक, भाषांतरकार, चरित्रलेखक, कादंबरीकार आणि वक्ते होते. त्यांचा जन्म [[नाना फडणीस]] ऊर्फ बाळाजी जनार्दन भानू यांच्या कुळात, सातारा जिल्ह्यातील मेणवली गावात झाला.

==शिक्षण आणि नोकरी==
चिं.गं. भानू यांनी [[पुणे]] येथे सार्वजनिक बांधकाम खात्यात काही वर्षे ओव्हरसियरची नोकरी केली. पुढे स्वकष्टाने ते एम.ए. झाले. [[पुणे|पुण्यातील]] [[डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]चे ते सुरुवातीपासून आजीव सदस्य होते. इ.स. १९१८पासून भानू [[फर्ग्युसन कॉलेज]]मध्ये प्राध्यापक झाले. निवृत्तीनंतर त्यांनी ’तत्त्वज्ञानमंदिरा’ची स्थापना केली.


==सन्मान==
==सन्मान==

२२:४०, १६ मे २०१५ ची आवृत्ती

प्रा. चिंतामण गंगाधर भानू (२४ जुलै, इ.स. १८५६:मेणवली, सातारा जिल्हा, महाराष्ट्र - ३० डिसेंबर, इ.स. १९२९:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी इतिहाससंशोधक, तत्त्वचिंतक, नाट्यशास्त्रलेखक, भाषांतरकार, चरित्रलेखक, कादंबरीकार आणि वक्ते होते. त्यांचा जन्म नाना फडणीस ऊर्फ बाळाजी जनार्दन भानू यांच्या कुळात, सातारा जिल्ह्यातील मेणवली गावात झाला.

शिक्षण आणि नोकरी

चिं.गं. भानू यांनी पुणे येथे सार्वजनिक बांधकाम खात्यात काही वर्षे ओव्हरसियरची नोकरी केली. पुढे स्वकष्टाने ते एम.ए. झाले. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सुरुवातीपासून आजीव सदस्य होते. इ.स. १९१८पासून भानू फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले. निवृत्तीनंतर त्यांनी ’तत्त्वज्ञानमंदिरा’ची स्थापना केली.

सन्मान

पुणे येथे १९१० साली भरलेल्या ६व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद चिंतामणराव भानू यांनी भूषविले होते.