Jump to content

"मोहन गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ११: ओळ ११:


==चित्रपट==
==चित्रपट==
राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या 'हेच माझे माहेर' , 'माफीचा साक्षीदार' आणि 'आज झाले मुक्त मी' या चित्रपटांत मोहन गोखले यांनी भूमिका केल्या. गोविंद कुलकर्णींच्या 'बन्या बापू' या चित्रपटातल्या 'प्रीतीचं झुळझुळ गाणी गाणाऱ्या' बन्याची भूमिका प्रेक्षकांना आवडली.
[[राजदत्त]] यांनी दिग्दर्शित केलेल्या 'हेच माझे माहेर', 'माफीचा साक्षीदार' आणि 'आज झाले मुक्त मी' या चित्रपटांत मोहन गोखले यांनी भूमिका केल्या. गोविंद कुलकर्णींच्या 'बन्या बापू' या चित्रपटातल्या 'प्रीतीचं झुळझुळ गाणी गाणाऱ्या' बन्याची भूमिका प्रेक्षकांना आवडली.


समांतर सिनेमांमधेही त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. केतन मेहतांच्या 'भवनी भवाई' या गाजलेल्या गुजराथी चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. मेहतांचाच 'मिर्च मसाला' , सई परांजपेंचा 'स्पर्श' , सईद मिर्जा यांचा 'मोहन जोशी हाजिर हो' , कुंदन शाह यांचा 'जाने भी दो यारों' , मीरा नायरचा 'मिसिसीपी मसाला' या चित्रपटांतील भूमिकाही चोखंदळ प्रेक्षकांना आवडल्या.
समांतर सिनेमांमधेही त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. केतन मेहतांच्या 'भवनी भवाई' या गाजलेल्या गुजराथी चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. मेहतांचाच 'मिर्च मसाला', [[सई परांजपे|सई परांजपेंचा]] 'स्पर्श', सईद मिर्झा यांचा 'मोहन जोशी हाजिर हो', कुंदन शाह यांचा 'जाने भी दो यारों, [[मीरा नायर]]चा 'मिसिसीपी मसाला' या चित्रपटांतील भूमिकाही चोखंदळ प्रेक्षकांना आवडल्या.


जब्बार पटेलांच्या आंबेडकरमधे ते गांधीजी बनले होते. मद्रासमध्ये निधन झाले तेव्हा मोहन गोखले अवघे ४६ वर्षांचे होते. 'हे राम' मधे त्यांनी गांधीजींची भूमिका साकारली होती. थोडेफार शूटिंग उरले होते. त्यादरम्यानच हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू ओढवला.
[[जब्बार पटेल}जब्बार पटेलांच्या]] '[[आंबेडकर]]'मधे ते गांधीजी बनले होते. [[मद्रास]]मध्ये निधन झाले तेव्हा मोहन गोखले अवघे ४६ वर्षांचे होते. 'हे राम' मध्ये त्यांनी [[गांधी]]जींची भूमिका साकारली होती. थोडेफार शूटिंग उरले होते. त्यादरम्यानच हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू ओढवला.


अमोल पालेकरांचा ' कैरी ' त्यांच्या निधनानंतर आला.
[[अमोल पालेकर|अमोल पालेकरांचा]] 'कैरी' हा चित्रपट त्यांच्या निधनानंतर आला.


==दूरचित्रवाणी मालिका==
==दूरचित्रवाणी मालिका==

२२:३३, २९ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

मोहन वसंत गोखले (जन्म : पुणे, ७ नोव्हेंबर, इ.स. १९५३; मृत्यू : मद्रास, २९ एप्रिल, इ.स. १९९९) हे मराठी अभिनेते-दिग्दर्शक होते. त्यांनी मराठी नाटके आणि मराठी तसेच हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. अभिनेत्री शुभांगी गोखले या त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सखी गोखले ही त्यांची मुलगी आहे.

मोहन गोखले हे शाळेत असल्यापासूनच नाट्यवाचनात भाग घेऊ लागले. पुढे पुण्यातील सर परशुराम आणि फर्ग्युसन कॉलेजात ते अभिनेते म्हणून गाजले. पुण्यातली अत्यंत प्रतिष्ठेची पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा त्यांनी ' ती येते ', ' कैद' अशा एकांकिकांनी अक्षरशः गाजवली.

व्यावसायिक रंगभूमीवर

१९७२ साली मोहन गोखले यांना 'घाशीराम कोतवाल' या नाटकात एक छोटी भूमिका मिळाली. नाटकातली त्यांची 'दिव्य करायला जाणाऱ्या ब्राम्हणा'ची भूमिका अविस्मरणीय ठरली. त्यानंतर त्यांनी सतीश आळेकर यांचे 'महापूर' हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिग्दर्शित केले. आळेकरांचेच ' मिकी आणि मेमसाब ' , सतीश तांबेंचं ' बीज ' ही त्यांची पुण्यात असतानाची महत्त्वाची नाटके होत.

गोखले पुढे व्यावसायिक नाटकांसाठी मुंबईत आले. कानेटकरांच्या 'कस्तुरीमृग' आणि 'सूर्याची पिल्ले' मधल्या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. त्यानंतर त्यांची 'बेबी', 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' , 'नरू आणि जान्हवी' ही नाटकेही गाजली.

चित्रपट

राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या 'हेच माझे माहेर', 'माफीचा साक्षीदार' आणि 'आज झाले मुक्त मी' या चित्रपटांत मोहन गोखले यांनी भूमिका केल्या. गोविंद कुलकर्णींच्या 'बन्या बापू' या चित्रपटातल्या 'प्रीतीचं झुळझुळ गाणी गाणाऱ्या' बन्याची भूमिका प्रेक्षकांना आवडली.

समांतर सिनेमांमधेही त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. केतन मेहतांच्या 'भवनी भवाई' या गाजलेल्या गुजराथी चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. मेहतांचाच 'मिर्च मसाला', सई परांजपेंचा 'स्पर्श', सईद मिर्झा यांचा 'मोहन जोशी हाजिर हो', कुंदन शाह यांचा 'जाने भी दो यारों, मीरा नायरचा 'मिसिसीपी मसाला' या चित्रपटांतील भूमिकाही चोखंदळ प्रेक्षकांना आवडल्या.

[[जब्बार पटेल}जब्बार पटेलांच्या]] 'आंबेडकर'मधे ते गांधीजी बनले होते. मद्रासमध्ये निधन झाले तेव्हा मोहन गोखले अवघे ४६ वर्षांचे होते. 'हे राम' मध्ये त्यांनी गांधीजींची भूमिका साकारली होती. थोडेफार शूटिंग उरले होते. त्यादरम्यानच हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू ओढवला.

अमोल पालेकरांचा 'कैरी' हा चित्रपट त्यांच्या निधनानंतर आला.

दूरचित्रवाणी मालिका

  • अल्पविराम
  • आशीर्वाद
  • जंजीरे
  • मिस्टर योगी. या मालिकेतल्या भारतीय वधू शोधणाऱ्या फॉरिन रिटर्न तरुणाची धमाल त्यांनी अप्रतिम सादर केली होती. त्यातून ते घराघरांत पोहोचले.
  • श्रेतांबरा या मालिकांमधे त्यांनी काम केली. पण ते लक्षात राहिले ते ' मिस्टर योगी ' म्हणूनच. भारतीय वधू शोधणा-या फॉरिन रिटर्न तरुणाची धमाल त्यांनी अप्रतिम सादर केली होती. त्यातून ते घराघरांत पोहोचले.



(अपूर्ण)