"महादेव लक्ष्मण डहाणूकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''महादेव लक्ष्मण डहाणूकर''' हे उद्योगपती तसेच [[मुंबई]]चे स्वातंत्र्यानंतरचे पहिले नगरपाल होते. मुंबईच्या एम.एल. डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स तथा [[डहाणूकर कॉलेज]] |
'''महादेव लक्ष्मण डहाणूकर''' हे उद्योगपती तसेच [[मुंबई]]चे स्वातंत्र्यानंतरचे पहिले नगरपाल होते. मुंबईच्या 'पार्ले टिळक कॉमर्स कॉलेज'ला(स्थापना इ.स. १९६०) डहाणूकरांनी मोठी देणगी दिली. त्यावरून त्या कॉलजचे नाव बदलून ते इ.स. १९६२मध्ये, एम.एल. डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स तथा [[डहाणूकर कॉलेज]] असे करण्यात आले. |
||
{{DEFAULTSORT:डहाणूकर, महादेव लक्ष्मण}} |
{{DEFAULTSORT:डहाणूकर, महादेव लक्ष्मण}} |
१०:२१, २८ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
महादेव लक्ष्मण डहाणूकर हे उद्योगपती तसेच मुंबईचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले नगरपाल होते. मुंबईच्या 'पार्ले टिळक कॉमर्स कॉलेज'ला(स्थापना इ.स. १९६०) डहाणूकरांनी मोठी देणगी दिली. त्यावरून त्या कॉलजचे नाव बदलून ते इ.स. १९६२मध्ये, एम.एल. डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स तथा डहाणूकर कॉलेज असे करण्यात आले.