"गोदावरी एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: आन्ध्र प्रदेशातील विशाखापट्टणम ते हैद्राबाद या शहरादरम्यान ध...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
आन्ध्र प्रदेशातील विशाखापट्टणम ते [[हैद्राबाद]] या शहरादरम्यान धावणारी दक्षिण मध्य रेल्वेची ही सुप्रसिद्ध रेल्वे आहे. आन्ध्र प्रदेशातील पूर्व व पश्छिम गोदावरी जिल्ह्यातील ओसाड प्रदेशातून धावते म्हणून या रेल्वेचे नाव गोदावरी एक्सप्रेस ठेवलेले आहे.
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम ते [[हैदराबाद]] या शहरांदरम्यान धावणारी दक्षिण मध्य रेल्वेची ही सुप्रसिद्ध आगगाडी आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व व पश्चिम गोदावरी जिल्ह्यांतील प्रदेशातून धावते म्हणून या रेल्वेचे नाव गोदावरी एक्सप्रेस ठेवलेले आहे.


==इतिहास==
==इतिहास==
दि. --१९७४ रोजी वाॉल्टेअर – हैद्राबाद एक्सप्रेस नावाने ही रेल्वे सुरू झाली. तेव्हा या रेल्वेचे गाडी क्रमांक ७००७७००८ होते. एका वाफेच्या इंजिनच्या सहाय्याने ही आगगाडीला १७ डबे वाहवत होती. सन १९७५ साली या आगगाडी स्लीपरची सोय केली व जास्तीचे डबे जोडले.. या गाडीचा समळकोट ते राजमहेंद्री दरम्यानचा कमाल वेग ताशी ५० कि.मी. होता. त्यावेळी ही गाडी डीझेल इंजिनावर धावू लागली. सन १९९०मध्ये ही रेल्वे खूपच प्रसिद्ध झाल्याने या रेल्वेला आणखी दोन बोगी जोडल्या. त्या कारणाने २४ डबे असणारी भारतातील ही एक सर्वात लांब रेल्वे ठरली. पुढे या विशाखापट्टणम ते हैदराबाद लोहमार्गाचे विद्युतीकरण झाले व WAP 4 नावाच्या विजेच्या इंजिनावर ही रेल्वे धावू लागली. सन २०००मध्ये ही गाडी, प्रथम वर्गाचे ६ वातानुकूलित डबे असणारी दक्षिण मध्य रेल्वेची पहिली रेल्वे ठरली. सन २०११मध्ये ही रेल्वे "गरीब रथ दुरन्तो ट्रेन" ह्या नावाने ओळखली जाऊ लागली आणि काही काळानंतर हिचे नाव गोदावरी (सुपरफास्ट) एक्सप्रेस झाले.ह्या नावाने प्रसिद्ध झाली.


==प्रस्थान व आगमन वेळा==
दि. 1-2-1974 रोजी वाल्टेयर – हैद्राबाद एक्सप्रेस नावाने ही रेल्वे सुरू झाली. तेव्हा या रेल्वेचे गाडी क्रमांक 70077008 होते. एका वाफेच्या इंजिनचा सहाय्याने ही रेल्वे 17 बोगी वाहवत होती. सन 1975 या रेल्वेमध्ये स्लीपरची सोय केली व जास्त 5 बोगी जोडल्या. या रेल्वेचा समळकोट ते राजमहेंद्री दरम्यानचा कमाल वेग तासी 50 की.मी. होता. त्यावेळी ही गाडी डिझेल इंजिनवर धाऊ लागली. सन 1990 मध्ये ही रेल्वे खूपच प्रसिद्ध झाल्याने या रेल्वेला आणखी दोन बोगी जोडल्या. त्या कारणाने 24 बोगी असणारी भारतातील ही एक सर्वात लांब रेल्वे ठरली. पुढे या विशाखापट्टणम ते हैद्राबाद रेल्वे मार्गाचे विध्युतीकरण झाले व WAP 4 विध्युत इंजिनवर ही रेल्वे धाऊ लागली. सन 2000 मध्ये 6 वातानुकूलित प्रथम वर्ग बोगी असणारी दक्षिण मध्य रेल्वेची पहिली रेल्वे ठरली. सन 2011 मध्ये ही रेल्वे "गरीब रथ दुरन्तो ट्रेन" ह्या नावाने ओळखली जाऊ लागली आणि काही काळानंतर ती गोदावरी एक्सप्रेस ह्या नावाने प्रसिद्ध झाली.


विशाखापट्टणम ते हैद्राबाद दरम्यान ही आगगाडी रोज धावते. या रेल्वेच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://indiarailinfo.com/train/530|प्रकाशक=इंडियारेलइन्फो.कॉम|दिनांक=२ एप्रिल २०१२|शीर्षक=गोदावरी सुपरफास्ट एक्सप्रेस वेळापत्रक|भाषा=इंग्लिश}}</ref>
==प्रस्थान व आगमन वेळ==

विशाखापट्टणम ते हैद्राबाद दरम्यान ही रेल्वे रोज धावते. या रेल्वेच्या वेळा खालील प्रमाणे आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://indiarailinfo.com/train/530|प्रकाशक=इंडियारेलइन्फो.कॉम|दिनांक=२ एप्रिल २०१२|शीर्षक=गोदावरी सुपरफास्ट एक्सप्रेस वेळापत्रक|भाषा=इंग्लिश}}</ref>


<center>
<center>
ओळ १५: ओळ १४:
! style="background-color:lightblue;" | ठिकाण
! style="background-color:lightblue;" | ठिकाण
! style="background-color:lightblue;"| गाडी क्रं.
! style="background-color:lightblue;"| गाडी क्रं.
! style="background-color:lightblue;"| प्रस्थान वेळ
! style="background-color:lightblue;"| प्रस्थानाची वेळ
! style="background-color:lightblue;"| आगमन ठिकाण
! style="background-color:lightblue;"| आगमनाचे ठिकाण
! style="background-color:lightblue;"| आगमन वेळ (दुसरा दिवस)
! style="background-color:lightblue;"| आगमनाीवेळ (दुसरा दिवस)
|-
|-


|[[विशाखापट्टणम]]
|[[विशाखापट्टणम]]
|१२७२७
|12727
|संध्याकाळी 5.30
|संध्याकाळी .३०
|हैद्राबाद
|हैद्राबाद
|सकाळी 6.45
|सकाळी .४५
|-
|-
|[[हैद्राबाद]]
|[[हैद्राबाद]]
|१२७२८
|12728
|संध्याकाळी 5.15
|संध्याकाळी .१५
|विशाखापट्टणम
|विशाखापट्टणम
|सकाळी 6.45
|सकाळी .४५
|}
|}
</center>
</center>


==मार्ग व स्थानक==
==मार्ग व स्थानक==
विशाखापट्टणम ते हैद्राबाद दरम्यान एकुण 18 स्थानके आहेत.
विशाखापट्टणम ते हैद्राबाद दरम्यान एकीण १८स्थानके आहेत.




ओळ ४७: ओळ ४६:
|-
|-
|३
|३
|सिकंद्राबाद जंक्शन
|सिकंदराबाद जंक्शन
|-
|-
|४
|४
ओळ ६८: ओळ ६७:
|-
|-
|१०
|१०
|नरसीपट्टणम
|नरशीपट्टणम
|-
|-
|११
|११
ओळ ९७: ओळ ९६:




'''टीप :''' ही रेल्वे क्रं. 12 स्थानकात 5 मिनिटे, 3-4-5 वर 2 मिनिटे व त्यापुढील सर्व स्थानकांवर प्रत्येकी 1 मिनिट थांबते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://indiarailinfo.com/blog/post/313708/1|प्रकाशक=इंडियारेलइन्फो.कॉम|दिनांक=४ एप्रिल २०१२|शीर्षक=गोदावरी एक्सप्रेस स्थानके विशाखापट्टणम ते विजयवाडा दरम्यान|भाषा=इंग्लिश}}</ref><ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/trains/12727|प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम|शीर्षक=गोदावरी एक्सप्रेस|भाषा=इंग्लिश}}</ref>
'''टीप :''' ही आगगाडी क्रमांकाच्या स्थानकांत प्रत्येकी ५ मिनिटे, ३ऱ्या, ४थ्या व ५व्या क्रमांकाच्या स्थानकांवर प्रत्येकी मिनिटे व त्यापुढील सर्व स्थानकांवर प्रत्येकी मिनिट थांबते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://indiarailinfo.com/blog/post/313708/1|प्रकाशक=इंडियारेलइन्फो.कॉम|दिनांक=४ एप्रिल २०१२|शीर्षक=गोदावरी एक्सप्रेस स्थानके विशाखापट्टणम ते विजयवाडा दरम्यान|भाषा=इंग्लिश}}</ref><ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/trains/12727|प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम|शीर्षक=गोदावरी एक्सप्रेस|भाषा=इंग्लिश}}</ref>


==इतर सेवा==
==इतर सेवा==
ओळ ११८: ओळ ११७:
==बोगींची रचना==
==बोगींची रचना==


या रेल्वे गाडीला WAP 7<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.youtube.com/watch?v=EavGoT785Z8|प्रकाशक=युटूब |दिनांक=२ एप्रिल २०१२|शीर्षक=एलजीडी WAP 7 गोदावरी एक्सप्रेस चा नवीन पोशाख|भाषा=इंग्लिश}}</ref> विध्युत इंजिनसह 24 बोगी, त्यात 6 वातानुकूलित बोगी आहेत.
या रेल्वे गाडीला WAP 7<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.youtube.com/watch?v=EavGoT785Z8|प्रकाशक=युट्यूब |दिनांक=२ एप्रिल २०१२|शीर्षक=एलजीडी WAP 7 गोदावरी एक्सप्रेसचा नवीन पोशाख|भाषा=इंग्लिश}}</ref> विद्युत इंजिनसह २४ बोगी, त्यांतील वातानुकूलित.


<center>
<center>
ओळ १२८: ओळ १२७:
|-
|-
|२
|२
|अनरिज़र्व्ड जनरल बोगी
|अनरिझर्व्हड जनरल बोगी
|2
|2
|-
|-
|३
|३
|जनरल रिजर्व बोगी
|जनरल रिझर्व बोगी
|2
|2
|-
|-
|४
|४
|त्रितिय श्रेणी बोगी
|त्रि-टायर श्रेणी बोगी
|3
|3
|-
|-
|५
|५
|द्वितीय श्रेणी बोगी
|द्वि-टायर श्रेणी बोगी
|2
|2
|-
|-
ओळ १५६: ओळ १५५:
==रेल्वेचे प्रवास भाडे==
==रेल्वेचे प्रवास भाडे==


दि. 2-4-2012 पासून या रेल्वेचे प्रवास भाडे दर खालील प्रमाणे आहेत<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://timesofindia.indiatimes.com/city/kanpur/Raised-railway-fares-become-operational/articleshow/12495473.cms|प्रकाशक=द टाइम्स ऑफ इंडिया |दिनांक=२ एप्रिल २०१२|शीर्षक=रेल्वेचे प्रवास भाडे वाढ|भाषा=इंग्लिश}}</ref> :
दि. --२०१२पासून या रेल्वेचे प्रवास भाडे दर खालील प्रमाणे आहेत<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://timesofindia.indiatimes.com/city/kanpur/Raised-railway-fares-become-operational/articleshow/12495473.cms|प्रकाशक=द टाइम्स ऑफ इंडिया |दिनांक=२ एप्रिल २०१२|शीर्षक=रेल्वेचे प्रवास भाडे वाढ|भाषा=इंग्लिश}}</ref> :


<center>
<center>
ओळ १६२: ओळ १६१:
|-
|-
|१
|१
|colspan="2"|लगेज कम स्लीपर कार, अनरीजर्व्ड सामान्य बोगींचे प्रवास भाडे कमी / जास्त असे वेळोवेळी
|colspan="2"|लगेज कम स्लीपर कार, अनरिझर्व्हड सामान्य बोगींचे प्रवास भाडे वेळोवेळी कमी-जास्त होत असते.

बदलते आहेत.
|-
|-
|२
|२

१९:५१, २५ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम ते हैदराबाद या शहरांदरम्यान धावणारी दक्षिण मध्य रेल्वेची ही सुप्रसिद्ध आगगाडी आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व व पश्चिम गोदावरी जिल्ह्यांतील प्रदेशातून धावते म्हणून या रेल्वेचे नाव गोदावरी एक्सप्रेस ठेवलेले आहे.

इतिहास

दि. १-२-१९७४ रोजी वाॉल्टेअर – हैद्राबाद एक्सप्रेस नावाने ही रेल्वे सुरू झाली. तेव्हा या रेल्वेचे गाडी क्रमांक ७००७ व ७००८ होते. एका वाफेच्या इंजिनच्या सहाय्याने ही आगगाडीला १७ डबे वाहवत होती. सन १९७५ साली या आगगाडी स्लीपरची सोय केली व जास्तीचे ५ डबे जोडले.. या गाडीचा समळकोट ते राजमहेंद्री दरम्यानचा कमाल वेग ताशी ५० कि.मी. होता. त्यावेळी ही गाडी डीझेल इंजिनावर धावू लागली. सन १९९०मध्ये ही रेल्वे खूपच प्रसिद्ध झाल्याने या रेल्वेला आणखी दोन बोगी जोडल्या. त्या कारणाने २४ डबे असणारी भारतातील ही एक सर्वात लांब रेल्वे ठरली. पुढे या विशाखापट्टणम ते हैदराबाद लोहमार्गाचे विद्युतीकरण झाले व WAP 4 नावाच्या विजेच्या इंजिनावर ही रेल्वे धावू लागली. सन २०००मध्ये ही गाडी, प्रथम वर्गाचे ६ वातानुकूलित डबे असणारी दक्षिण मध्य रेल्वेची पहिली रेल्वे ठरली. सन २०११मध्ये ही रेल्वे "गरीब रथ दुरन्तो ट्रेन" ह्या नावाने ओळखली जाऊ लागली आणि काही काळानंतर हिचे नाव गोदावरी (सुपरफास्ट) एक्सप्रेस झाले.ह्या नावाने प्रसिद्ध झाली.

प्रस्थान व आगमन वेळा

विशाखापट्टणम ते हैद्राबाद दरम्यान ही आगगाडी रोज धावते. या रेल्वेच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत.[१]

ठिकाण गाडी क्रं. प्रस्थानाची वेळ आगमनाचे ठिकाण आगमनाीवेळ (दुसरा दिवस)
विशाखापट्टणम १२७२७ संध्याकाळी ५.३० हैद्राबाद सकाळी ६.४५
हैद्राबाद १२७२८ संध्याकाळी ५.१५ विशाखापट्टणम सकाळी ६.४५

मार्ग व स्थानक

विशाखापट्टणम ते हैद्राबाद दरम्यान एकीण १८स्थानके आहेत.


विजयवाडा जंक्शन
राजमहेंद्री
सिकंदराबाद जंक्शन
खम्माम
वरंगळ
काझीपेट
दुव्वडा
अनाकपल्ली
इलामणचिल्ली
१० नरसीपट्टणम
११ तुनी
१२ अन्नावरम
१३ पिठापुरम
१४ समळकोट जंक्शन
१५ अनापार्टी
१६ निदादाओलू जंक्शन
१७ तडेपल्लीगुदेम
१८ इलुरू


टीप : ही आगगाडी १ व २ क्रमांकाच्या स्थानकांत प्रत्येकी ५ मिनिटे, ३ऱ्या, ४थ्या व ५व्या क्रमांकाच्या स्थानकांवर प्रत्येकी २ मिनिटे व त्यापुढील सर्व स्थानकांवर प्रत्येकी १ मिनिट थांबते.[२][३]

इतर सेवा

  1. शयनयान बोगीत गरम कांबळी, कुशन मोफत पुरविल्या जातात.
  2. IRCTC मार्फत टीकीट ऑनलाइन बुकिंग व्यवस्था आहे.
  3. प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी वातानुकूलित बोगी आरामदायक, ध्वनि विरहित, व स्वच्छ आहेत.
  4. railway मध्ये रु. 50/- ने जेवण तसेच रु.10/- ने चहा, दूध, कॉफी मिळते.

दुर्घटना

  1. सन 2011 च्या दरम्यान, जुलै व ऑगस्ट मध्ये या रेल्वेच्या वातानुकूलित बोगीत दरोडा पडला होता.
  2. 6 क्रमांकाच्या बोगीत बॉम्ब आहे अशी अफवा पसरवली होती.
  3. वरंगळ जवळ घाणापुर येथे ही रेल्वे घसरली होती.

यामुळे रेल्वेने या गाडीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केलेली आहे.

बोगींची रचना

या रेल्वे गाडीला WAP 7[४] विद्युत इंजिनसह २४ बोगी, त्यांतील ६ वातानुकूलित.

लगेज कम स्लीपर व्हॅन 2
अनरिझर्व्हड जनरल बोगी 2
जनरल रिझर्व बोगी 2
त्रि-टायर श्रेणी बोगी 3
द्वि-टायर श्रेणी बोगी 2
प्रथम श्रेणी बोगी 1
क्लासिक स्लीपर वर्ग बोगी 12

रेल्वेचे प्रवास भाडे

दि. २-४-२०१२पासून या रेल्वेचे प्रवास भाडे दर खालील प्रमाणे आहेत[५] :

लगेज कम स्लीपर कार, अनरिझर्व्हड सामान्य बोगींचे प्रवास भाडे वेळोवेळी कमी-जास्त होत असते.
क्लासिक स्लीपर वर्ग रु. 297/- (USS 4.70)
तृतीय श्रेणी स्लीपर वातानुकूलित बोगी रु. 779/- (USS 12)
द्वितीय श्रेणी वातानुकूलित रु. 1170/- (USS 18)
प्रथम वर्ग रु. 1990/- (USS 31)

संदर्भ

  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://indiarailinfo.com/train/530. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ (इंग्लिश भाषेत) http://indiarailinfo.com/blog/post/313708/1. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.cleartrip.com/trains/12727. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.youtube.com/watch?v=EavGoT785Z8. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ (इंग्लिश भाषेत) http://timesofindia.indiatimes.com/city/kanpur/Raised-railway-fares-become-operational/articleshow/12495473.cms. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)