"भारतीय आडनावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ १२७: | ओळ १२७: | ||
मिश्रा, श्रीवास्तव, खन्ना, कपूर, मल्होत्रा, खान, शर्मा, वर्मा, दास, व्यास, रोशन, यादव, पाण्डेय, चौहान, शास्त्री, भट, सिंघानीया, आहुजा, मोर्या, माथूर, राजपूत, कोहली, रंधावा, त्रिवेदी, चतुर्वेदी, रायजादा, अग्निहोत्री, त्यागी, वेदी, राठोर, गोयल, व्यास, आर्य, भट्टी |
मिश्रा, श्रीवास्तव, खन्ना, कपूर, मल्होत्रा, खान, शर्मा, वर्मा, दास, व्यास, रोशन, यादव, पाण्डेय, चौहान, शास्त्री, भट, सिंघानीया, आहुजा, मोर्या, माथूर, राजपूत, कोहली, रंधावा, त्रिवेदी, चतुर्वेदी, रायजादा, अग्निहोत्री, त्यागी, वेदी, राठोर, गोयल, व्यास, आर्य, भट्टी |
||
==बंगालमधील आडनावे== |
==बंगालमधील आडनावे == |
||
(आडनावात शेवटी अकारान्त जोडाक्षर आल्यास त्याचा उच्चार आकारान्त होतो.) |
|||
गुप्ता, घोष, चक्रवर्ती, चटोपाध्याय( चॅटर्जी), ठाकुर (टागोर), बंडोपाध्याय-वंद्योपाध्याय (बॅनर्जी), वसु-बसु (बोस), भौमिक, मिश्रा, मुखोपाध्याय (मुखर्जी), राय-रॉय (रे), सारंगी, सेन, |
गुप्त (उच्चार गुप्ता), घोष, चक्रवर्ती (उच्चार चोक्रोबोर्ती), चटोपाध्याय( चॅटर्जी), ठाकुर (टागोर), बंडोपाध्याय-वंद्योपाध्याय (बॅनर्जी), वसु-बसु-बोशू, (बोस), भौमिक, मिश्र (उच्चार मिश्रा), मुखोपाध्याय (मुखर्जी), राय-रॉय (रे), सारंगी, सेन, |
||
;जोडनावे: |
;जोडनावे: |
||
रॉयभौमिक, |
दासगुप्त, रॉयभौमिक, सेनगुप्त, सेनरॉय, |
||
==पहा== |
==पहा== |
१३:०५, १६ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
""आडनाव"" हे कटुंब, घराणे, अथवा मूळ गांव यांचे निर्देशक, तसेच उपनाम म्हणून वापरले जाते . एकाच नावाच्या अनेक व्यक्ती आढळत असल्यामुळे निश्चितपणे ओळखता यावे, म्हणून त्या त्या व्यक्तीच्या वैयक्तिक नावाबरोबर अधिक नावे जोडण्याची प्रथा पडली असावी.
भारतातील नावे वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित आहेत. नावे आणि आडनावे जात, धर्म, भाषा आणि प्रदेश अशा गोष्टींनुसार बदलतात. उदाहरणार्थ: उत्तर भारतात आडनावे वापरली जातात तर दक्षिण भारतात (तमिळनाडू, केरळ) बरेचसे लोक आडनावे वापरत नाहीत.
अनेक भारतीयांचे जन्मनाव त्यांच्या अधिकृत नावापेक्षा वेगळे असते. जन्मनाव अनेकदा ज्योतिषशास्त्रानुसार ठेवले जाते. जेथे आडनावे वापरात नाहीत अशा ठिकाणी तिसरे नाव म्हणून आजोबा/आजीचे नाव किंवा गावाचे नाव वापरण्याचा संकेत आहे. ज्या ठिकाणी समाजवादी विचारांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी समाजवादी नेत्यांची किंवा रशियातील नावे वापरण्याचीही पद्धत आहे. उदाहरण: स्टॅलिन (तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांचे पुत्र), लोलिता, गोगोल
भारताच्या पूर्व भागातील नावे
पश्चिमी भारतातील नावे
महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील नामकरण पद्धतीमध्ये मधले नाव वडिलांचे किंवा पतीचे ठेवले जाते. उदाहारण: सचिन रमेश तेंडुलकर या क्रिकेटपटूच्या नावातील पहिले नाव "सचिन", मधले नाव "रमेश" हे वडिलांचे नाव तर "तेंडुलकर" हे आडनाव आहे.
स्त्रिया लग्नानंतर परंपरेनुसार पतीचे नाव व आडनाव वापरतात. महाराष्ट्रात नातवाला आजोबांचे नाव देण्याची पद्धत एकेकाळी होती. गुजरातमध्ये नावानंतर भाई (पुरुषांसाठी) किंवा बेन (स्त्रियांसाठी) लावण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात काही समाजांत पुरुषांच्या नावांना राव तर स्त्रियांच्या नावांनंतर बाई/ताई लावले जाते.
मराठीतील ’कर’ने शेवट होणारी आडनावे गावांच्या नावावरून पडली आहेत. माडगुळकर (माडगुळ गावावरून, वेंगसरकर, गावसकर, बांदेकर वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: पाटील, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, देशमुख, सुतार, वाणी ही नावे, ती माणसे एकेकाळी करत असलेल्या व्यवसायावरून किंवा गावातील पदावरून पडली आहेत, तर शिंदे, जाधव, भोसले, कांबळे या नावाच्या उत्पत्त्या भिन्नभिन्न आहेत.
गुजरातमधील काही आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरून पडलेली आहेत. लंडनवाला, मेहवाला, लकडावाला वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे. यांतलीही काही व्यवसायावरून पडली आहेत.
यांशिवाय कनोजिया, कांकरिया, कापडिया यांसारखी काही याकारान्त आडनावे असतात. त्यांची यादी एका स्वतंत्र लेखात केली आहे.
महाराष्ट्रातील नावे
महाराष्ट्र |
---|
मराठी, कोकणी |
अअंकलीकर, अकोलकर, अग्निहोत्री, अधिकारी, अवचट, अडगुलवार, आडे, आमले, अंबानी आआगरकर, आगलावे, आजगावकर, आडवे, आडेकर, आठवले, आपटे, आंबेकर, आरोंदेकर, आडे, आमले आंबेडकर आंबेड इ/ए/ओइंगळहळ्ळीकर, इंगळे, इचलकरंजीकर, इरुळे, एकबोटे, ओगले, ओतूरकर ककडू, कदम, कन्नाके, कपाळे, करकरे, करडे, करमरकर, करवंदे, कर्वे, कल्याणी, काकडे, काजळे, कांडलकर, काण्णव, कातोते, कांदळकर, कानडे, कानफाडे, कानविंदे, कानिटकर, कापसे, कांबळे, कामत, कामाने, कामारकर, कामेरकर, कारखानीस, कारुळकर, कारेकर, कालगुडे, काशीकर, काळे, किर्लोस्कर, कीर्तनकार, कीर्तिकर, कुरसंगेˌ कुर्लेकर, कुलकर्णी, कुलसंगेˌ केकडे, केरकर, केरूळकर, केसकर, केळकर, कोकाटे, कोचे, कोठारे, कोडगिरवार, कोतवाल, कोरगावकर, कोहोजकर, कोळी, कोळे, कोळेकर, खखड्ये, खरे, खर्चे, खाटमोडे, खाडे, खांडेकर, खंदारे, खाड्ये, खानवलकर, खानविलकर, खानोलकर, खुतारकार, खोचरे, खोटे, गगजेंद्रगडकर, गडकर, गडकरी, गद्रे, गबाळे, गरुड, गवस, गवळी, गवाणकर, गव्हाणे, गांजावाला, गाडगीळ, गाढे,गांधी, गायतोंडे, गावडे, गावणकर, गावसकर, गुजर, गुप्ते, गुरव, गोखले, गोडसे, गोंदकर, गोरुले, गोरे, गोवारीकर, गोवित्रीकर, गोवेकर, गोसावी घघरवाडे, घाटगे, घाडगे, घुर्ये, घेवडे, चचंद्रवंशी, चंद्रात्रे, चंद्रात्रेय, चनशेट्टी, चमकेरी, चरपे, चव्हाण, चव्हाणके, चांदे, चांदोरकर, चांदोलकर, चापेकर, चाफे, चाफेकर, चिकटे, चिकणे, चिटको, चिटणीस, चितळे, चिंतामणी, चित्रे, चिंदरकर, चिपळूणकर, चौगुले, चौधरी, चोपे, चौरे, छछत्रे, जजगताप, जगदाळे, जयकर, जवळकर, जाधव, जांभळे, जावकर, जिचकर, जोशी, झझरे, झरेकर, झारापकर, झेंडे, झोपे, टटकले, टण्णू, टिल्लू, टिळक, टेंबे, डडफळ, डफळे, डोईफोडे, डोके, डोंगरे, ढढमढेरे, ढमाले, ढोबळे, ततळपदे, तळेले, ताकसांडे, ताटे, तांबे, तारमळे, तावडे, तुळसकर, तेंडुलकर, तोडणकर, ददगडे, दंडवते, दहिभाते, दळवी, दांडे, दांडेकर, दाते, दाभेकर, दामले, दिपंकर, दिवाडकर, दिवाळे, दिवेकर, दीक्षित, दुर्गुडे, देऊलकर, देव, देवकर, देवधर, देवळेकर,देवरुखकर, देशपांडे, देशमाने, देशमुख, देसले, देसाई, देहाडराय, देहाडे, दहीवळ, दवने, दाभोडकर, दुमारे, द्रविड धधनावडे, धामणे, धारप, धोंगडे, धामणीकर, धोंगडे, धकाते. ननगरनाईक,नायक, नाईक, नाडकर्णी, नांदरे, नावकर, नाले, नखरे, नाखरे, नासरे, निकम, निंभोरकर, निंबाळकर निमकर, नेणे, नेमाणे, नेरुरकर, निगडे, नालुगडे, पपंचनदीकर, पंचपोर, पटवर्धन, पडवळ, परमार, पांडे, पंडित, परांजपे, परांजप्ये, परते, परब, पवार, पाचपोर, पाटकर, पाटणकर, पाटील, पाठक, पाताडे, पानतावणे, पारकर, पारखी, पारगावकर, पालेकर, पावगी, पायगुडे, पितळे, पिसाळ, पिळगावकर, पिळणकर, पुजारी, पुडके, पुरोहित, पुसाळकर, पुळेकर, पेठे, पेडणेकर, पेंडसे, पेंढारकर, पेशवे, पोटदुखे, पोतदार, पोतनीस, पोवार, पोटे, पोरजे, पोरंपाजे, पोवार, प्रभुदेसाई, प्रभू फफडके, फाकले, फाटक, फुटाणे, फुलझेले, फुलपगार, फुलपगारे, फुलमाळी, फुलसुंदर, फुले बबर्वे, बागगावकर, बागवान, बागवे, बापट, बामणे, बारटक्के, बाळफाटक, बेडगे, बेंद्रे, बेर्डे, बेलसरे, बोंडाळे. बोबडे, बोरकर, बोरगावकर, बोरसे, भभट, भाटवडेकर, भालेकर, भालेराव, भुजबळ, भोगले, भोते, भोमकर, भोले, भोसले, भोळे, ममडके, मराठे, मसुरकर, महागावकर, महाडिक, महामुनी, महेंद्रकर, मांजरेकर, माडीवाले, मातुरे, माने, मालवणकर, मयेकर, मा(हि)हीमकर, मिस्त्री, मुंडे, मुझुमदार, मुरकुटे, मुळे, मेश्राम, मेस्त्री, मेहेंदळे, मांगले, मोडक, मोने, मोरे, मोहरीर, मोहिते, म्हात्रे, म्हापणकर, मिसाळ, मोहरील, मोटे, मेहरा, ययेवले मोहरील, यादव, यवतकर, येवलेकर, येरावार ररतनाळीकर, रत्नपारखी, रसम, रांगणेकर, राचमले, राजे, राठोड, राणे, रानडे, , रामधनी, राव, रावते, राहते, रिसबूड, रेगे, रेणावीकर, रेवणकर, रेवणवार, रेवणशेट्टे ललाखे, लागू, लाड, लाले, लिमये, लेले, लोखंडे, लोटलीकर ववकटे, वंजारे, वझे, वडाभाते, वर्तक, वाघ, वाघधरे, वाघमारे, वाघमोडे, वाटवे, वाटेकर, वायंगणकर, वाळवे, विचारे, विंझे, विद्वांस, वेंगुर्लेकर, शशंभरकर, शहाणे, शिंदे, शिर्के, शिवडे, शेट्ये, शेळके हगवणे, हरदास, हर्डीकर ससरदेशपांडे ,सरनाईक, सकारकर, सरवदे, सरोदे, सहस्रबुद्धे साटम, सातपुते, सातारकर, साने, सामंत, सावर्डेकर, सासवडकर, साळवी, सुखटणकर, सुर्वे, सोनवणे, सोनारकर, सोनावणे, सोनावळे, सोपारकर, क्षीरसागर, सोवनी, सावंत, साबडे, सरंजामे, सावदेकर, सोहोनी, सावळेकर, सप्रे, सावरकर, साप्ते, साळुंखे, सुर्यवंशी, सोंदनकर दक्षिणी भारतातील नावेप्राचीन काळापासून दक्षिणी भारतीय लोकांत एका खास प्रकारच्या नामकरण पद्धती प्रचलित आहेत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एकच नाव दिले जात होते. ते पुढील कारणांपैकी एका कारणामुळे दिले जात असे. :
आडनाव हा प्रकार दक्षिणी भारतीयांत नाही. उत्तरेकडील आडनावेमिश्रा, श्रीवास्तव, खन्ना, कपूर, मल्होत्रा, खान, शर्मा, वर्मा, दास, व्यास, रोशन, यादव, पाण्डेय, चौहान, शास्त्री, भट, सिंघानीया, आहुजा, मोर्या, माथूर, राजपूत, कोहली, रंधावा, त्रिवेदी, चतुर्वेदी, रायजादा, अग्निहोत्री, त्यागी, वेदी, राठोर, गोयल, व्यास, आर्य, भट्टी बंगालमधील आडनावे(आडनावात शेवटी अकारान्त जोडाक्षर आल्यास त्याचा उच्चार आकारान्त होतो.) गुप्त (उच्चार गुप्ता), घोष, चक्रवर्ती (उच्चार चोक्रोबोर्ती), चटोपाध्याय( चॅटर्जी), ठाकुर (टागोर), बंडोपाध्याय-वंद्योपाध्याय (बॅनर्जी), वसु-बसु-बोशू, (बोस), भौमिक, मिश्र (उच्चार मिश्रा), मुखोपाध्याय (मुखर्जी), राय-रॉय (रे), सारंगी, सेन,
दासगुप्त, रॉयभौमिक, सेनगुप्त, सेनरॉय, पहा |