"वात्स्यायन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Bot: Migrating 16 langlinks, now provided by Wikidata on d:Q380234 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''वात्सायन''' हा [[वेद|वैदिक]] काळातील भारतीय तत्त्वज्ञ व [[संस्कृत भाषा|संस्कृत]] तत्त्वविषयक ग्रंथांचा कर्ता होता. त्याचा जीवनकाळ [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्रज्याच्या काळात]] इ.स.च्या ४थ्या-६व्या शतकांदरम्यान मानला जातो. कामजीवनविषयक विवरण असलेला [[कामसूत्र]] नावाचा ग्रंथ आणि [[अक्षपाद गौतम|अक्षपाद गौतमाच्या]] न्यायसूत्रावरील टीकात्मक रचना असलेला ''न्यायसूत्रभाष्य'' नावाचा ग्रंथ, हे त्याच्या ग्रंथरचनांमधील प्रमुख ग्रंथ मानले जातात. |

[[दि.बा. मोकाशी]] यांनी वात्त्स्यायनाच्या जीवनावर याच नावाची एक मराठी कादंबरी लिहिली आहे. |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
१५:२४, २७ मार्च २०१५ ची आवृत्ती
वात्सायन हा वैदिक काळातील भारतीय तत्त्वज्ञ व संस्कृत तत्त्वविषयक ग्रंथांचा कर्ता होता. त्याचा जीवनकाळ गुप्त साम्रज्याच्या काळात इ.स.च्या ४थ्या-६व्या शतकांदरम्यान मानला जातो. कामजीवनविषयक विवरण असलेला कामसूत्र नावाचा ग्रंथ आणि अक्षपाद गौतमाच्या न्यायसूत्रावरील टीकात्मक रचना असलेला न्यायसूत्रभाष्य नावाचा ग्रंथ, हे त्याच्या ग्रंथरचनांमधील प्रमुख ग्रंथ मानले जातात.
दि.बा. मोकाशी यांनी वात्त्स्यायनाच्या जीवनावर याच नावाची एक मराठी कादंबरी लिहिली आहे.
बाह्य दुवे
- (इंग्लिश and फ्रेंच भाषेत) http://www.gutenberg.org/author/Vatsyayana. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |