Jump to content

"चष्मेवाला (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 15 langlinks, now provided by Wikidata on d:Q795545
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०: ओळ १०:


==वर्णन==
==वर्णन==
{{लेखनाव}} हा [[चिमणी|चिमणीपेक्षा]] लहान, साधारण १० सें. मी. आकाराचा पक्षी आहे. हा जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या डोळ्याभोवती पांढर्‍या रंगाचे ठळक वर्तुळ असते त्यावरून याचे नाव चष्मेवाला असे पडले.
चष्मेवाला हा [[चिमणी|चिमणीपेक्षा]] लहान, साधारण १० सें. मी. आकारमाना पक्षी आहे. हा जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या डोळ्याभोवती पांढर्‍या रंगाचे ठळक वर्तुळ असते त्यावरून याचे नाव चष्मेवाला असे पडले.


==आवाज==
==आवाज==
ओळ ३२: ओळ ३२:
File:Oriental White Eye I IMG 0655.jpg|
File:Oriental White Eye I IMG 0655.jpg|
</gallery>
</gallery>

== बाह्य दुवे ==
* [http://birds.thenatureweb.net/marathibirdnames.aspx पक्ष्यांची मराठी नावे (१)]
* [http://www.flickr.com/groups/marathi/discuss/72157612766100485/ Bird Names (English-Marathi)]
* [http://bnhs.org/bnhs/files/FINAL_BIRD_NAMES_20_FEb_2015_by_Dr_Raju_Kasambe.pdf पक्ष्यांची मराठी नावे (२)]


{{विस्तार}}
{{विस्तार}}

२२:५४, २६ मार्च २०१५ ची आवृत्ती

चष्मेवाला (पक्षी)
शास्त्रीय नाव Zosterops palpebrosus
कुळ चक्षुष्याद्य (Zosteropidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Oriental White-eye
संस्कृत चटकिका
हिंदी बबूना

वर्णन

चष्मेवाला हा चिमणीपेक्षा लहान, साधारण १० सें. मी. आकारमाना पक्षी आहे. हा जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या डोळ्याभोवती पांढर्‍या रंगाचे ठळक वर्तुळ असते त्यावरून याचे नाव चष्मेवाला असे पडले.

आवाज

Oriental White Eye.ogg आवाज ऐका

वास्तव्य/आढळस्थान

चष्मेवाला (पक्षी) वाळवंटी प्रदेश सोडून संपूर्ण भारतभर आढळतो तसेच म्यानमार, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान या देशातही याचे वास्तव्य आहे.

भारतात हा निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. याच्या रंग आणि आकारावरून किमान चार उपजाती आढळतात.

खाद्य

हा १५-२० पक्ष्यांच्या लहान थव्यात झाडांवर राहणारा (Arboreal), उत्साही पक्षी आहे. कीटक आणि मध शोधत हा एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जात असतो.

प्रजनन काळ

साधारणपणे एप्रिल ते जुलै हा काळ या पक्ष्याचा प्रजनन काळ असून जमिनीपासून २ ते ४ मी. अंतरावर, कोळ्याच्या जाळ्याने तयार केलेले, लहान घरटे बांधतो. अंडी फिकट निळ्या रंगाची टोकाकडे गडद निळ्या टोपीची असतात. नर-मादी मिळून पिलांना खाऊ घालतात व इतर कामेही मिळून करतात.

चित्रदालन

बाह्य दुवे