Jump to content

"दहशतवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
सिमि
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[वर्ग:दहशतवाद|*]]
[[वर्ग:दहशतवाद|*]]
दहशतवाद
== व्याख्या==
== अर्थ==
“राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजाच्या किंवा त्याच्या विशिष्ट स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे दहशतवाद होय.”
“राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजाच्या किंवा त्याच्या एखाद्या स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे दहशतवाद होय.”

जॉन क्रेटम ची [[व्याख्या]]
जॉन क्रेटम ची [[व्याख्या]]
“आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करुन घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक [[भीती]] निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यानी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला [[हिंसाचार]] किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय.

== स्वरुप ==
== स्वरूप ==
संघटित, नियोजित, हिंसात्मक कृती.
* संघटित, नियोजित, हिंसात्मक कृती.
राजकीय हेतूने प्रेरित
* राजकीय हेतूने प्रेरित
बळजबरी व धमक्या यांचा शस्त्रस्वरुपात वापर
* बळजबरी व धमक्या यांचा शस्त्रस्वरूपात वापर
लक्ष्य हे निवडक आणि निश्चित असते.
* लक्ष्य हे निवडक आणि निश्चित असते.
[[लोकशाही]]विरोधी कृत्य, मानवीहक्कांचा भंग
* [[लोकशाही]]विरोधी कृत्य, मानवीहक्कांचा भंग
स्थानिक ते वैश्विक स्वरुप
* स्थानिक ते वैश्विक स्वरूप

== कारणे ==
== कारणे ==
===आंतरराष्ट्रीय कारणे===
===आंतरराष्ट्रीय कारणे===
राजनैतिक मार्गाने उद्दिष्टे साध्य होत नाहीत म्हणून शत्रू राष्ट्रावर मात करण्यासाठी दहतवाद अंगीकारला जातो.
* राजनैतिक मार्गाने उद्दिष्टे साध्य होत नाहीत म्हणून शत्रू राष्ट्रावर मात करण्यासाठी दहतवाद अंगीकारला जातो.
[[मूलतत्वावादी]] व धार्मिक कट्टरवादी दशतवादाव्दारे आपल्या उद्दिष्टांचा व धार्मिक तत्वांचा अंगीकार करु इच्छितात.
* [[मूलतत्त्ववादी]] व धार्मिक कट्टरवादी दशतवादाद्वारे आपल्या उद्दिष्टांचा व धार्मिक तत्त्वांचा अंगीकार करू इच्छितात.
छोट्या राष्ट्रांना बड्या राष्ट्रांबरोबर युध्द करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने दहशतवादाचा मार्ग त्यांना सोईचा ठरतो.
* छोट्या राष्ट्रांना बड्या राष्ट्रांबरोबर युद्ध करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने दहशतवादाचा मार्ग त्यांना सोईचा ठरतो.
लष्करी सामर्थ्य वाढविण्यापेक्षा दहशतवादास पाठिंबा देणे सोपे असते. उदाहरणार्थ पाकिस्तान ने [[काश्मीर]]मध्ये पुरस्कृत केलेला दहशतवाद.
* लष्करी सामर्थ्य वाढविण्यापेक्षा दहशतवादास पाठिंबा देणे सोपे असते. उदाहरणार्थ पाकिस्तानचा [[काश्मीर]]मध्ये चालू असलेला सरकारपुरस्कृत दहशतवाद.
वाढते नागरिकिकरण शहरीकरण यामुळे संघर्ष वाढतो
* वाढते नागरिकीकरण व शहरीकरण यामुळे होणारा त्रास

===सामाजिक कारणे===
===सामाजिक कारणे===
[[दारिद्र्य]], [[बेकारी]]
* [[बेकारी]]
सामाजिक असुरक्षिततेची भावना
* सामाजिक असुरक्षिततेची भावना
सुसंवादाचा अभाव
* सुसंवादाचा अभाव
दुसर्‍याविषयी संकुचित वृत्ती व स्पर्धात्मक भावना
* दुसर्‍याबद्दल संकुचित वृत्ती व स्पर्धात्मक भावना

===आर्थिक कारणे===
===आर्थिक कारणे===
* [[दारिद्र्य]]

लुटारु वृत्ती व पैशाची हाव
* लुटारू वृत्ती व पैशाची हाव
आम्ली पदार्थाची तस्करी
* अमली पदार्थाची तस्करी
[[आर्थिक विषमता]] तसेच विकासातील विषमता
* [[आर्थिक विषमता]] तसेच विकासातील विषमता
काळा पैसा
* काळा पैसा

===सामाजिक कारणे===
===सामाजिक कारणे===
ओळ ४२: ओळ ४४:

===तांत्रिक कारणे===
===तांत्रिक कारणे===
अत्याधुनिक [[शस्त्रे]] व साधने
* अत्याधुनिक [[शस्त्रे]] व साधने यांची सहजी उपलब्धता
आधुनिक [[दळणवळण सुविधा]] व प्रगत संदेशवहन
* आधुनिक [[दळणवळण सुविधा]] व प्रगत संदेशवहन सहज शक्य

===इतर कारणे===
===इतर कारणे===
* लोकशाही व्यवस्थेचा अभाव
* असहिष्णुता
* धार्मिक व वंशिक विद्वेष

लोकशाही व्यवस्थेचा अभाव
असहिष्णुता
धार्मिक व वंशिक विद्वेष
===दुष्परिणाम===
===दुष्परिणाम===
दहशतवादामुळे सामाजिक तसेच राष्ट्राच्या सुरक्षिततेची भावना धोक्यात येते.
* दहशतवादामुळे सामाजिक तसेच राष्ट्राच्या सुरक्षिततेची भावना धोक्यात येते.
संरक्षणावरील खर्च वाढून राष्ट्राच्या विकासाची गती मंद होते.
* संरक्षणावरील खर्च वाढून राष्ट्राच्या विकासाची गती मंद होते.
दहशतवादी कारवायांमुळे राष्ट्राच्या संपत्तीचे अतोनात नुकसान होते.
* दहशतवादी कारवायांमुळे राष्ट्राच्या संपत्तीचे अतोनात नुकसान होते.
राष्ट्राच्या विकासाकडे दुर्लक्ष होते.
* राष्ट्राच्या विकासाकडे दुर्लक्ष होते.
दहशतवादाची शिकार झालेल्या लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त होतात.
* दहशतवादाची शिकार झालेल्या लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त होतात.
अनेक लोकांना प्राण गमवावे लागतात.
* अनेक लोकांना प्राण गमवावे लागतात.
एकूण राष्ट्राची व शेवटी जागतिक सुरक्षितता भंग पावते.
* एकूण राष्ट्राची व शेवटी जागतिक सुरक्षितता भंग पावते.

=== उपाय ===
=== उपाय ===

१. मानवतावादाचा तत्वज्ञानामुळे जागतिक शांतता स्थापण्यासाठी प्रयत्न करणे.
१. मानवतावादी तत्त्वज्ञानामुळे जागतिक शांतता स्थापण्यासाठी प्रयत्‍न करणे.

२. [[धार्मिक तेढ]] कमी करणे.
२. [[धार्मिक तेढ]] कमी करणे.
ओळ ६७: ओळ ६९:
३. काळ्या पैशाच्या निर्मितीवर प्रतिबंधक उपाययोजना करणे.
३. काळ्या पैशाच्या निर्मितीवर प्रतिबंधक उपाययोजना करणे.

४. दहशतवाद संपविण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र समन्वय करणे.
४. दहशतवाद संपविण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र प्रयत्‍न करणे.

५. शस्त्रास्त्राचा खणखणाट अर्थपूर्ण राजकीय धोरणाला पर्याय ठरु शकत नाही हे समजुत आचरणात आणणे.
५. शस्त्रास्त्राचा खणखणाट अर्थपूर्ण राजकीय धोरणाला पर्याय ठरू शकत नाही हे समजूत आचरणात आणणे.

६. दशतवादाविरुध्द कडक [[कायदे]] व नियम बनविणे व त्यांची कठोर अंमलबजावणी करणे.
६. दशतवादाविरुद्ध कडक [[कायदे]] व नियम बनविणे व त्यांची कठोर अंमलबजावणी करणे.

७. दहशतवादास खतपाणी घालण्याच्या देशांतर्गत व्यवस्था नष्ट करणे.
७. दहशतवादास खतपाणी घालण्याच्या देशांतर्गत व्यवस्था नष्ट करणे.
ओळ ७९: ओळ ८१:
=== दहशतवाद रोखण्यासाठी सरकारने केलेले कायदे ===
=== दहशतवाद रोखण्यासाठी सरकारने केलेले कायदे ===

१. [[महाराष्ट्र स्थानबध्दता प्रतिबंधक कायदा]] (१९७०)
१. [[महाराष्ट्र स्थानबद्धता प्रतिबंधक कायदा]] (१९७०)

२. [[राजकीय सुरक्षा कायदा]] (१९८०)
२. [[राजकीय सुरक्षा कायदा]] (१९८०)
ओळ १०३: ओळ १०५:
४. १३ सप्टेंबर २००८ – दिल्लीतील पाच बॉम्ब स्फोट
४. १३ सप्टेंबर २००८ – दिल्लीतील पाच बॉम्ब स्फोट

५. १३ फेब्रुवारी २०१० – जर्मन बेकरी पुणे
५. १३ फेब्रुवारी २०१० – पुण्यातील जर्मन बेकरीतले बाँबस्फोट

६. १३ जुलै २०११ – दारद, झवेरी बाजार, अपेरा हाऊस
६. १३ जुलै २०११ – दादद, झवेरी बाजार, ऒपेरा हाऊस येथे बाँबस्फोट

=== भारतातील दहशतवादी संघटना ===
=== भारतातील दहशतवादी संघटना ===
[[नक्षलवादी संघटना]]
* [[नक्षलवादी संघटना]]
* सिमि
* सिमि
* ईन्डीयन मुजाहिदीन
* इंडियन मुजाहिदीन
* उल्फा: युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम
* उल्फा: युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम
* नॅशल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅड
* नॅशल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅड
ओळ ११८: ओळ १२०:
* अल्लू उम्मा – तमिळनाडू
* अल्लू उम्मा – तमिळनाडू
* माओवादी कम्युनिस्ट सेंटर – बिहार
* माओवादी कम्युनिस्ट सेंटर – बिहार
* जम्मुकाश्मिर मधील दहशतवादी संघटना
* जम्मूकाश्मीरमधील दहशतवादी संघटना
* लष्कर ए तोयबा
* लष्कर ए तोयबा
* मुस्लिम मुज्जाहिद्दिन
* मुस्लिम मुजाहिद्दीन
* काश्मिर जिहाद फोर्स
* काश्मीर जिहाद फोर्स
* इक्खान उल मुस्लिम
* इक्खान उल मुस्लिम
* मुजाहिद्दिन जिहाद कौन्सिल
* मुजाहिदीन जिहाद कौन्सिल
* जम्मुकाश्मिर लिबरेशन फ्रंट
* जम्मूकाश्मीर लिबरेशन फ्रंट
* जम्मुकाश्मिर नॅशनल लिबरेशन आर्मी
* जम्मूकाश्मीर नॅशनल लिबरेशन आर्मी
* अल्‍ मुज्जाहिद्दिन फोर्स
* अल मुजाहिदीन फोर्स
* अस्‍ जिहाद फोर्स
* अस जिहाद फोर्स
* अल्‍ बदर
* अल बदर

=== जागतिक दहशतवादी हल्ले व काही महत्त्वाच्या बाबी ===
=== जागतिक दहशतवादी हल्ले व काही महत्त्वाच्या बाबी ===
ओळ १४०: ओळ १४२:
४) १९८४ साली पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या खलिस्तानवादी अतिरेक्यांनी केली
४) १९८४ साली पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या खलिस्तानवादी अतिरेक्यांनी केली

५) १९९१ साली स्व. [[राजीव गांधी]] यांची हत्या श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने केली
५) १९९१ साली. [[राजीव गांधी]] यांची हत्या श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने केली

६) महाराष्ट्रातील [[गडचिरोली]] जिल्हा नक्षलवादी प्रभावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो
६) महाराष्ट्रातील [[गडचिरोली]] जिल्हा नक्षलवादी प्रभावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो
ओळ १५०: ओळ १५२:
९) १९९० च्या दशकात [[अफगाणिस्तान]]मध्ये [[तालिबान]] ही दहशतवादी राजवट सत्तेवर आली
९) १९९० च्या दशकात [[अफगाणिस्तान]]मध्ये [[तालिबान]] ही दहशतवादी राजवट सत्तेवर आली

१०) उत्तर व दक्षिण आर्यलँडच्या एकत्रीकरणासाठी आयरिश रिपब्लिकन आर्मी हि दहशतवादी संघटना संघर्ष करते.
१०) उत्तर व दक्षिण आर्यलँडच्या एकत्रीकरणासाठी आयरिश रिपब्लिकन आर्मी ही दहशतवादी संघटना संघर्ष करते.

११) यासर अराफात हे पॉलिस्टाईन लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे
११) यासर अराफात यांची हे पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी

१२) ओसामा बिन लादेनच्या संघटनेचे नाव ‘अल कायदा’ हे आहे
१२) ओसामा बिन लादेनच्या संघटनेचे नाव ‘अल कायदा’ हे आहे

१३) १९७० च्या दशकात खलिस्तानच्या मागणिसाठी पंजाब राज्यात दहशतवादी चळवळ सुरु झाली
१३) १९७० च्या दशकात खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाब राज्यात दहशतवादी चळवळ सुरू झाली

१४) २००१ च्या अमेरिकेतील हल्ल्यांमध्ये लष्कराच्या टॉवर्स आणि पेंन्टागॉन या इमारतीवर हल्ले झाले
१४) २००१ च्या अमेरिकेतील हल्ल्यांमध्ये ट्‌विन टॉवर्स या इमारतींवर व लष्कराच्या पेंन्टागॉन या इमारतीवर हल्ले झाले

१५) दहशतवाद्यांचे कार्यक्षेत्र आंतर राष्ट्रिय स्वरुपाचे आहे
१५) दहशतवाद्यांचे कार्यक्षेत्र आंतर राष्ट्रीय स्वरूपाचे आहे

१६) समाजात भीतियुक्त वातावरण निर्माण करणे हे दहशतवाद्यांचे ध्येय आहे.
१६) समाजात भीतियुक्त वातावरण निर्माण करणे हे दहशतवाद्यांचे ध्येय आहे.
ओळ १६६: ओळ १६८:
१७) हितबुल मुजाह्हिद्दुन हरकत उल अन्सार, जैश ए मोहम्मद इत्यादी दहशतवादी संघटनांचे प्रमुख केंद्र असणारा देश [[पाकिस्तान]] आहे
१७) हितबुल मुजाह्हिद्दुन हरकत उल अन्सार, जैश ए मोहम्मद इत्यादी दहशतवादी संघटनांचे प्रमुख केंद्र असणारा देश [[पाकिस्तान]] आहे

१८) पंजाबमधील ऑपरेशन ब्ल्यु स्टार ६ जुन १९८४
१८) पंजाबमधील ऑपरेशन ब्लू स्टार ६ जून १९८४

१९) पॅलेस्तीन मुक्ती आघाडी [[पश्चिम आशिया]]त कार्यरत आहे
१९) पॅलेस्तीन मुक्ती आघाडी [[पश्चिम आशिया]]त कार्यरत आहे
ओळ १७२: ओळ १७४:
२०) दहशतवाद हे एक प्रकारचे [[सुप्त युध्द]] आहे
२०) दहशतवाद हे एक प्रकारचे [[सुप्त युध्द]] आहे

२१) ISI ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमधील आहे
२१) ISI ही दहशतवादी सरकारी संघटना पाकिस्तानमधील आहे

२२) १९७० दशकपासुन जगात दहशतवादाने धुमाकुळ घातला आहे.
२२) १९७०च्या दशकापासून जगात दहशतवादाने धुमाकुळ घातला आहे.

२३) १९७० च्या दशकापासुन धार्मिक मुलतत्वावादी दहशतवाद्यांचा व्यापक प्रमाणात प्रसाद झाला आहे
२३) १९७०च्या दशकापासून धार्मिक मुलतत्त्ववादी दहशतवाद्यांचा व्यापक प्रमाणात प्रसार झाला आहे

२४) भारतातील प्रमुख नक्षलवादी गट ‘पीपल्स वॉर ग्रुप’ हा आहे.
२४) भारतातील प्रमुख नक्षलवादी गट ‘पीपल्स वॉर ग्रुप’ हा आहे.

१९:२७, २४ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

व्याख्या

“राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजाच्या किंवा त्याच्या एखाद्या स्तरात भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे दहशतवाद होय.”

जॉन क्रेटम ची व्याख्या “आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करुन घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक भीती निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यानी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय.

स्वरूप

  • संघटित, नियोजित, हिंसात्मक कृती.
  • राजकीय हेतूने प्रेरित
  • बळजबरी व धमक्या यांचा शस्त्रस्वरूपात वापर
  • लक्ष्य हे निवडक आणि निश्चित असते.
  • लोकशाहीविरोधी कृत्य, मानवीहक्कांचा भंग
  • स्थानिक ते वैश्विक स्वरूप

कारणे

आंतरराष्ट्रीय कारणे

  • राजनैतिक मार्गाने उद्दिष्टे साध्य होत नाहीत म्हणून शत्रू राष्ट्रावर मात करण्यासाठी दहतवाद अंगीकारला जातो.
  • मूलतत्त्ववादी व धार्मिक कट्टरवादी दशतवादाद्वारे आपल्या उद्दिष्टांचा व धार्मिक तत्त्वांचा अंगीकार करू इच्छितात.
  • छोट्या राष्ट्रांना बड्या राष्ट्रांबरोबर युद्ध करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने दहशतवादाचा मार्ग त्यांना सोईचा ठरतो.
  • लष्करी सामर्थ्य वाढविण्यापेक्षा दहशतवादास पाठिंबा देणे सोपे असते. उदाहरणार्थ पाकिस्तानचा काश्मीरमध्ये चालू असलेला सरकारपुरस्कृत दहशतवाद.
  • वाढते नागरिकीकरण व शहरीकरण यामुळे होणारा त्रास

सामाजिक कारणे

  • बेकारी
  • सामाजिक असुरक्षिततेची भावना
  • सुसंवादाचा अभाव
  • दुसर्‍याबद्दल संकुचित वृत्ती व स्पर्धात्मक भावना

आर्थिक कारणे

सामाजिक कारणे

सत्ताकांक्षा शासनाची उदासिन प्रवॄत्ती व फुटीरवादी चळवळीस प्रोत्साहन सरकारकडून अपेक्षाभंग राजकिय गोंधळ

तांत्रिक कारणे

इतर कारणे

  • लोकशाही व्यवस्थेचा अभाव
  • असहिष्णुता
  • धार्मिक व वंशिक विद्वेष

दुष्परिणाम

  • दहशतवादामुळे सामाजिक तसेच राष्ट्राच्या सुरक्षिततेची भावना धोक्यात येते.
  • संरक्षणावरील खर्च वाढून राष्ट्राच्या विकासाची गती मंद होते.
  • दहशतवादी कारवायांमुळे राष्ट्राच्या संपत्तीचे अतोनात नुकसान होते.
  • राष्ट्राच्या विकासाकडे दुर्लक्ष होते.
  • दहशतवादाची शिकार झालेल्या लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त होतात.
  • अनेक लोकांना प्राण गमवावे लागतात.
  • एकूण राष्ट्राची व शेवटी जागतिक सुरक्षितता भंग पावते.

उपाय

१. मानवतावादी तत्त्वज्ञानामुळे जागतिक शांतता स्थापण्यासाठी प्रयत्‍न करणे.

२. धार्मिक तेढ कमी करणे.

३. काळ्या पैशाच्या निर्मितीवर प्रतिबंधक उपाययोजना करणे.

४. दहशतवाद संपविण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र प्रयत्‍न करणे.

५. शस्त्रास्त्राचा खणखणाट अर्थपूर्ण राजकीय धोरणाला पर्याय ठरू शकत नाही हे समजूत आचरणात आणणे.

६. दशतवादाविरुद्ध कडक कायदे व नियम बनविणे व त्यांची कठोर अंमलबजावणी करणे.

७. दहशतवादास खतपाणी घालण्याच्या देशांतर्गत व्यवस्था नष्ट करणे.

८. सरकाने व नागरिकांनी एकत्र लढा उभारणे.

दहशतवाद रोखण्यासाठी सरकारने केलेले कायदे

१. महाराष्ट्र स्थानबद्धता प्रतिबंधक कायदा (१९७०)

२. राजकीय सुरक्षा कायदा (१९८०)

३. महाराष्ट्र जातीय, समाजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करणारा कायदा (१९८१)

४. विमान अपहरणविरोधी कायदा (१९८२)

५. दहशतवाद प्रभावित क्षेत्रांसाठी विशेष न्यायालयांची तरतूद (१९८४)

६. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (१९९९) MCOCA

७. टेलिफोन टॅपिंग

धोक्याची तारीख १३

१. १३ डिसेंबर २००१ – संसद भवनावरील हल्ला

२. १३ मार्च २००३ – मुलुंड रेल्वे स्थानकावरील हल्ला

३. १३ मे २००८ – जयपूर बॉम्ब स्फोट

४. १३ सप्टेंबर २००८ – दिल्लीतील पाच बॉम्ब स्फोट

५. १३ फेब्रुवारी २०१० – पुण्यातील जर्मन बेकरीतले बाँबस्फोट

६. १३ जुलै २०११ – दादद, झवेरी बाजार, ऒपेरा हाऊस येथे बाँबस्फोट

भारतातील दहशतवादी संघटना

  • नक्षलवादी संघटना
  • सिमि
  • इंडियन मुजाहिदीन
  • उल्फा: युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम
  • नॅशल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅड
  • बब्बर खलसा – पंजाब
  • पीपल्स लिबरेशन आर्मी – मणिपूर
  • दिनदा अंजुमन – आंध्रा
  • अल्लू उम्मा – तमिळनाडू
  • माओवादी कम्युनिस्ट सेंटर – बिहार
  • जम्मू – काश्मीरमधील दहशतवादी संघटना
  • लष्कर ए तोयबा
  • मुस्लिम मुजाहिद्दीन
  • काश्मीर जिहाद फोर्स
  • इक्खान उल मुस्लिम
  • मुजाहिदीन जिहाद कौन्सिल
  • जम्मू – काश्मीर लिबरेशन फ्रंट
  • जम्मू – काश्मीर नॅशनल लिबरेशन आर्मी
  • अल मुजाहिदीन फोर्स
  • अस जिहाद फोर्स
  • अल बदर

जागतिक दहशतवादी हल्ले व काही महत्त्वाच्या बाबी

१) दोन संस्कृतीमधील संघर्ष १९७१ अरब इस्राईल

२) वर्ल्ड ट्रेड सेंटर ११ सप्टेंबर २००१ अमेरिका

३) LTTE श्रीलंका

४) १९८४ साली पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या खलिस्तानवादी अतिरेक्यांनी केली

५) १९९१ साली. राजीव गांधी यांची हत्या श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने केली

६) महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा नक्षलवादी प्रभावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो

७) गडचिरोली जिल्ह्यात पीपल्स वॉर ग्रुप ही आंध्रप्रदेशातील नक्षलवादी संघटना कार्यरत आहे

८) ओसामा बिन लादेन हा दहशतवादी सौदी अरेबिया या देशाचा मुळ नागरिक होता .

९) १९९० च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये तालिबान ही दहशतवादी राजवट सत्तेवर आली

१०) उत्तर व दक्षिण आर्यलँडच्या एकत्रीकरणासाठी आयरिश रिपब्लिकन आर्मी ही दहशतवादी संघटना संघर्ष करते.

११) यासर अराफात यांची हे पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी

१२) ओसामा बिन लादेनच्या संघटनेचे नाव ‘अल कायदा’ हे आहे

१३) १९७० च्या दशकात खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाब राज्यात दहशतवादी चळवळ सुरू झाली

१४) २००१ च्या अमेरिकेतील हल्ल्यांमध्ये ट्‌विन टॉवर्स या इमारतींवर व लष्कराच्या पेंन्टागॉन या इमारतीवर हल्ले झाले

१५) दहशतवाद्यांचे कार्यक्षेत्र आंतर राष्ट्रीय स्वरूपाचे आहे

१६) समाजात भीतियुक्त वातावरण निर्माण करणे हे दहशतवाद्यांचे ध्येय आहे.

१७) हितबुल मुजाह्हिद्दुन हरकत उल अन्सार, जैश ए मोहम्मद इत्यादी दहशतवादी संघटनांचे प्रमुख केंद्र असणारा देश पाकिस्तान आहे

१८) पंजाबमधील ऑपरेशन ब्लू स्टार ६ जून १९८४

१९) पॅलेस्तीन मुक्ती आघाडी पश्चिम आशियात कार्यरत आहे

२०) दहशतवाद हे एक प्रकारचे सुप्त युध्द आहे