Jump to content

"मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
* १ले, २८-२९ नोव्हेंबर २००९ या काळात औरंगाबादला झाले. अनुराधा वैद्य त्‍याच्‍या अध्‍यक्षा होत्‍या.
* १ले, २८-२९ नोव्हेंबर २००९ या काळात औरंगाबादला झाले. अनुराधा वैद्य त्‍याच्‍या अध्‍यक्षा होत्‍या.
* २रे, २-३ एप्रिल २०११ या दिवसांत परभणीला झाले लेखिका आणि कवयित्री [[रेखा बैजल]] या संमेलनाध्यक्षा होत्या.
* २रे, २-३ एप्रिल २०११ या दिवसांत परभणीला झाले लेखिका आणि कवयित्री [[रेखा बैजल]] या संमेलनाध्यक्षा होत्या.
* ३रे, २५-२६ फेब्रुवारी २०१२रोजी अंबाजोगाई येथे झाले. साहित्यसमीक्षक डॉ. लता मोहरीर संमेलनाध्यक्षा होत्या.
* ३रे, २५-२६ फेब्रुवारी २०१२रोजी अंबाजोगाई येथे झाले. साहित्यसमीक्षक डॉ. [[लता मोहरीर]] संमेलनाध्यक्षा होत्या.
* ४थे मराठवाडा लेखिका संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१३ या दिवसांत बीड येथे झाले. ज्येष्ठ लेखिका मथू सावंत या संमेलनाध्यक्षपदी होत्या. संमेलनापूर्वी ३० जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत ’आजीबाईंच्या गोष्टी' हा कार्यक्रम आणि ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत लोकगीतांचा कार्यक्रम झाला.
* ४थे मराठवाडा लेखिका संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१३ या दिवसांत बीड येथे झाले. ज्येष्ठ लेखिका [[मथू सावंत]] या संमेलनाध्यक्षपदी होत्या. संमेलनापूर्वी ३० जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत ’आजीबाईंच्या गोष्टी' हा कार्यक्रम आणि ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत लोकगीतांचा कार्यक्रम झाला.
* ५वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन सिंधफणानगरी (माजलगाव) येथे १-२ फेब्रुवारी २०१४ या काळात झाले संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. [[ललिता गादगे]] होत्या.






१४:४६, ४ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत मराठवाडा साहित्य परिषद नावाची संस्था आहे. कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलने, मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेचे स्वत:चे पुस्तक प्रकाशन आहे. संस्थेच्या मराठवाड्यात अनेक शाखा आहेत. नांदेडचे शाखाध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम (जून २०१२) आहेत.

मराठवाडा साहित्य परिषदेने भरवलेली मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने  :

  • १ले, २८-२९ नोव्हेंबर २००९ या काळात औरंगाबादला झाले. अनुराधा वैद्य त्‍याच्‍या अध्‍यक्षा होत्‍या.
  • २रे, २-३ एप्रिल २०११ या दिवसांत परभणीला झाले लेखिका आणि कवयित्री रेखा बैजल या संमेलनाध्यक्षा होत्या.
  • ३रे, २५-२६ फेब्रुवारी २०१२रोजी अंबाजोगाई येथे झाले. साहित्यसमीक्षक डॉ. लता मोहरीर संमेलनाध्यक्षा होत्या.
  • ४थे मराठवाडा लेखिका संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१३ या दिवसांत बीड येथे झाले. ज्येष्ठ लेखिका मथू सावंत या संमेलनाध्यक्षपदी होत्या. संमेलनापूर्वी ३० जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत ’आजीबाईंच्या गोष्टी' हा कार्यक्रम आणि ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत लोकगीतांचा कार्यक्रम झाला.
  • ५वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन सिंधफणानगरी (माजलगाव) येथे १-२ फेब्रुवारी २०१४ या काळात झाले संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. ललिता गादगे होत्या.


पहा : साहित्य संमेलने