"सोनिया परचुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: सोनिया परचुरे या एक मराठी नर्तकी, नृत्यशिक्षक, नृत्यदिग्दर्शक आ... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
सोनिया परचुरे या एक मराठी नर्तकी, नृत्यशिक्षक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यअभिनेत्री आहेत. भारतीय नृत्यशैली, विशेषतः कथ्थक या नृत्यप्रकारात त्या वाकबगार आहेत. |
सोनिया परचुरे या एक मराठी नर्तकी, नृत्यशिक्षक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यअभिनेत्री आहेत. भारतीय नृत्यशैली, विशेषतः कथ्थक या नृत्यप्रकारात त्या वाकबगार आहेत. |
||
वयाच्या सहाव्या वर्षी सोनिया परचुरे यांनी नृत्यगुरू पूनम मुरडेश्वर यांच्याकडे नाच शिकायला सुरुवात केली. सोनिया परचुरे यांनी कथ्थक गुरू आणि [[गोपी कृष्ण]] यांच्या शिष्या डॉ. [[मंजिरी देव]] यांच्याकडे १५ |
वयाच्या सहाव्या वर्षी सोनिया परचुरे यांनी नृत्यगुरू पूनम मुरडेश्वर यांच्याकडे नाच शिकायला सुरुवात केली. सोनिया परचुरे यांनी कथ्थक गुरू आणि [[गोपी कृष्ण]] यांच्या शिष्या डॉ. [[मंजिरी देव]] यांच्याकडे १५ वर्षे कथ्थकचे कठोर प्रशिक्षण घेतले. [[अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय|गांधर्व महाविद्यालयाच्या]] नृत्यविशारद आणि नृत्यालंकार या दोनही परीक्षात त्या पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध तबलावादक तालमणी पंडित मुकुंदराज देव यांच्याकडून ’लयकारी’चे प्रशिक्षण घेतले. |
||
==संस्थास्थापन== |
==संस्थास्थापन== |
||
सोनिया परचुरे यांनी [[मुंबई]]च्या [[माहीम]] या उपनगरात, १९९५ साली, शरयू नृत्य कलामंदिर या नावाची नृत्यकलेचे शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. शास्त्रीय नृत्याचे शिक्षण |
सोनिया परचुरे यांनी [[मुंबई]]च्या [[माहीम]] या उपनगरात, १९९५ साली, शरयू नृत्य कलामंदिर या नावाची नृत्यकलेचे शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. शास्त्रीय नृत्याचे शिक्षण देणारे ते एक नामवंत ठिकाण आहे. तेथे कथ्थकमधले एकूण एक बारकावे शिकवले जातात. |
||
==शिष्यपरिवार== |
|||
* [[नकुल घाणेकर]] : सोनिया परचुरे यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले [[नकुल घाणेकर]] यांनी [[ठाणे|ठाण्यात]] भारतीय आणि विदेशी नाट्यप्रकार शिकविण्यासाठी ’डिफरन्ट स्ट्रोक्स डान्स अॅकॅडमी’ काढली आहे. |
|||
==अभिनय== |
==अभिनय== |
||
सोनिया परचुरे या एक |
सोनिया परचुरे या एक नाट्य अभिनेत्रीसुद्धा आहेत. ’सावळ अंधाराचा’, ’प्रेमाच्या गावा जावे’, ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकांत त्यांच्या भूमिका होत्या. ’आक्का’ नावाच्या चित्रपटांतले सोनिया परचुरे यांचे काम समीक्षकांना आणि प्रेक्षकांनी खूप वाखाणले. |
||
==नृत्यदिग्दर्शन== |
|||
[[ही पोर कुणाची]] या मराठी चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे यांचे आहे. |
|||
==संदर्भ== |
|||
[http://www.loksatta.com/viva-news/dance-for-fitness-1057251/ व्हाय वॉ व्हेन यू कॅन डान्स] |
|||
[[वर्ग:कथक नर्तक]] |
|||
[[वर्ग:मराठी नर्तक]] |
|||
[[वर्ग:मराठी अभिनेत्री]] |
१२:२८, ३ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
सोनिया परचुरे या एक मराठी नर्तकी, नृत्यशिक्षक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यअभिनेत्री आहेत. भारतीय नृत्यशैली, विशेषतः कथ्थक या नृत्यप्रकारात त्या वाकबगार आहेत.
वयाच्या सहाव्या वर्षी सोनिया परचुरे यांनी नृत्यगुरू पूनम मुरडेश्वर यांच्याकडे नाच शिकायला सुरुवात केली. सोनिया परचुरे यांनी कथ्थक गुरू आणि गोपी कृष्ण यांच्या शिष्या डॉ. मंजिरी देव यांच्याकडे १५ वर्षे कथ्थकचे कठोर प्रशिक्षण घेतले. गांधर्व महाविद्यालयाच्या नृत्यविशारद आणि नृत्यालंकार या दोनही परीक्षात त्या पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध तबलावादक तालमणी पंडित मुकुंदराज देव यांच्याकडून ’लयकारी’चे प्रशिक्षण घेतले.
संस्थास्थापन
सोनिया परचुरे यांनी मुंबईच्या माहीम या उपनगरात, १९९५ साली, शरयू नृत्य कलामंदिर या नावाची नृत्यकलेचे शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. शास्त्रीय नृत्याचे शिक्षण देणारे ते एक नामवंत ठिकाण आहे. तेथे कथ्थकमधले एकूण एक बारकावे शिकवले जातात.
शिष्यपरिवार
- नकुल घाणेकर : सोनिया परचुरे यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले नकुल घाणेकर यांनी ठाण्यात भारतीय आणि विदेशी नाट्यप्रकार शिकविण्यासाठी ’डिफरन्ट स्ट्रोक्स डान्स अॅकॅडमी’ काढली आहे.
अभिनय
सोनिया परचुरे या एक नाट्य अभिनेत्रीसुद्धा आहेत. ’सावळ अंधाराचा’, ’प्रेमाच्या गावा जावे’, ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकांत त्यांच्या भूमिका होत्या. ’आक्का’ नावाच्या चित्रपटांतले सोनिया परचुरे यांचे काम समीक्षकांना आणि प्रेक्षकांनी खूप वाखाणले.
नृत्यदिग्दर्शन
ही पोर कुणाची या मराठी चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे यांचे आहे.