"नारळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) संपादनासाठी शोध संहीता वापरली |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Cocos_nucifera_-_Köhler–s_Medizinal-Pflanzen-187.jpg|thumb|right|250px|माडाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र]] |
[[चित्र:Cocos_nucifera_-_Köhler–s_Medizinal-Pflanzen-187.jpg|thumb|right|250px|माडाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र]] |
||
'''माड''' किंवा '''नारळ''' (शास्त्रीय नाव: ''Cocos nucifera'', ''कोकोस नुसिफेरा'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Coconut'', ''कोकोनट'' ;) हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे [[समुद्रकिनारे]] आणि लगतच्या भागात वाढणारा, [[ताड]] कुळातील एक वॄक्ष आहे. याचे [[फळ]]नारळ या नावाने ओळखले जाते. सुमारे ३० मीटर उंचीच्या या वॄक्षाला ४-६ मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात. माडाला, वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. |
'''माड''' किंवा '''नारळ''' (शास्त्रीय नाव: ''Cocos nucifera'', ''कोकोस नुसिफेरा'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Coconut'', ''कोकोनट'' ;) हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे [[समुद्रकिनारे]] आणि लगतच्या भागात वाढणारा, [[ताड]] कुळातील एक वॄक्ष आहे. याचे [[फळ]] नारळ या नावाने ओळखले जाते. सुमारे ३० मीटर उंचीच्या या वॄक्षाला ४-६ मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात. माडाला, वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुर्यातील [[मादी]] फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. या झाडाचे अनेक उपयोग आहेत. |
||
[[चित्र:Coconut drink.jpg|thumb|250px|right|शहाळे]] |
[[चित्र:Coconut drink.jpg|thumb|250px|right|शहाळे]] |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
[[चित्र:Starr_031209-0059_Cocos_nucifera.jpg|thumb|नारळाचे झाड]] |
[[चित्र:Starr_031209-0059_Cocos_nucifera.jpg|thumb|नारळाचे झाड]] |
||
हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे [[फळ]] पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना [[श्रीफळ]] म्हणतात. |
हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे [[फळ]] पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना [[श्रीफळ]] म्हणतात. |
||
=== एकाक्ष नारळ === |
=== एकाक्ष नारळ === |
||
बुडाशी एकच भोक किंवा डोळा असलेल्या नारळास ''एकाक्ष नारळ'' म्हणतात. असा नारळ सापडणे शुभशकुन समजला जातो. |
बुडाशी एकच भोक किंवा डोळा असलेल्या नारळास ''एकाक्ष नारळ'' म्हणतात. असा नारळ सापडणे शुभशकुन समजला जातो. |
||
ओळ १४: | ओळ १५: | ||
[[चित्र:Florida Keys Coconut Palm.jpg|thumb|शहाळी]] |
[[चित्र:Florida Keys Coconut Palm.jpg|thumb|शहाळी]] |
||
मंदिरात देवासमोर नारळ फोडण्यात येतो, त्याच्या मागे बलिदानाचा भाव आहे. मनुष्य किंवा पशू यांच्या ऐवजी नारळाचे बलिदान हे ईश्वरोपासनेचे एक रूप समजले जाते. प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी श्रीफळाचे बलिदान दिले जाते. |
मंदिरात देवासमोर नारळ फोडण्यात येतो, त्याच्या मागे बलिदानाचा भाव आहे. मनुष्य किंवा पशू यांच्या ऐवजी नारळाचे बलिदान हे ईश्वरोपासनेचे एक रूप समजले जाते. प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी श्रीफळाचे बलिदान दिले जाते. |
||
==माडी== |
|||
माडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंध्याला एक भोक पाडले जाते. त्यातून स्रवणारा पांढरा रस म्हणजे 'माडी'. हा स्रवणारा पांढरा रस मडक्याच्या तोंडाला फडके बांधून त्याला नळी आत जाऊ शकेल एवढे भोक पाडून त्यात नळीद्वारे हा रस साठवतात. सुरुवातीला माडी थंडगार आणि अतिशय मधुर असते, पण तीच माडी काही काळ सेवन न करता राहिली तर तिच्यात मद्यार्क निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
००:५२, १८ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
माड किंवा नारळ (शास्त्रीय नाव: Cocos nucifera, कोकोस नुसिफेरा ; इंग्लिश: Coconut, कोकोनट ;) हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे समुद्रकिनारे आणि लगतच्या भागात वाढणारा, ताड कुळातील एक वॄक्ष आहे. याचे फळ नारळ या नावाने ओळखले जाते. सुमारे ३० मीटर उंचीच्या या वॄक्षाला ४-६ मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात. माडाला, वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुर्यातील मादी फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. या झाडाचे अनेक उपयोग आहेत.
ओल्या नारळाला शहाळे असे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक, थंड व खनिजसंपन्न असते. आजारी, अपचन, जुलाब झालेल्या व्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते.
सांस्कृतिक महत्त्व
हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात.
एकाक्ष नारळ
बुडाशी एकच भोक किंवा डोळा असलेल्या नारळास एकाक्ष नारळ म्हणतात. असा नारळ सापडणे शुभशकुन समजला जातो.
मंदिरात देवासमोर नारळ फोडण्यात येतो, त्याच्या मागे बलिदानाचा भाव आहे. मनुष्य किंवा पशू यांच्या ऐवजी नारळाचे बलिदान हे ईश्वरोपासनेचे एक रूप समजले जाते. प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी श्रीफळाचे बलिदान दिले जाते.
माडी
माडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंध्याला एक भोक पाडले जाते. त्यातून स्रवणारा पांढरा रस म्हणजे 'माडी'. हा स्रवणारा पांढरा रस मडक्याच्या तोंडाला फडके बांधून त्याला नळी आत जाऊ शकेल एवढे भोक पाडून त्यात नळीद्वारे हा रस साठवतात. सुरुवातीला माडी थंडगार आणि अतिशय मधुर असते, पण तीच माडी काही काळ सेवन न करता राहिली तर तिच्यात मद्यार्क निर्मितीची प्रक्रिया सुरू होते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- लोकसत्ता (३१ ऑगस्ट, इ.स. २००९) - परसबागेतील नारळ[मृत दुवा] (मराठी मजकूर)