केंद्रीय नारळ विकास बोर्ड
Appearance
केंद्रीय नारळ विकास बोर्ड ही नारळ उत्पादन वाढवणे व नारळचा प्रसार करणे तसेच नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे या उद्दिष्टाने काम करणारी भारत सरकारने स्थापन केलेली संस्था आहे.[१] हे बोर्ड नारळ झाडांचा पीक विमा योजनाही राबवते.[२]
Coconut Development Board (CDB)
संदर्भ
[संपादन]- ^ Coconut Development Board (CDB)
- ^ "नारळ पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-18 रोजी पाहिले.