"गोव्यातील नद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गोव्यात अकरा मुख्य नद्या आणि त्याच्या ४२ उपनद्या आहेत. ==मुख्य नद...
(काही फरक नाही)

२३:४६, १५ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

गोव्यात अकरा मुख्य नद्या आणि त्याच्या ४२ उपनद्या आहेत.

मुख्य नद्या आणि त्यांची लांबी

  • कुशावती
  • गालजीबाग (Galgibag) (४ किमी)
  • झुआरी (Zuari) (९२ किमी). हिला अघनाशिनी नदी असेही नाव आहे.
  • तळपदी (Talpona) (११ किमी). हिला तळपण असेही नाव आहे.
  • तेरेखोल (Tiracol) (२२ किमी). हिला आरवंद नदी असेही नाव आहे.
  • बागा (Baga) (१० किमी) या नदीला Riviera De Goa असेही नाव आहे.
  • मांडवी (Mandovi) (
  • म्हापसा (Mapuca/Mapusa)
  • शापोरा (Chapora) (२९ किमी). हिला कोलवाळ (Colval/Colvale), आणि कायसुव अशीही नावे आहेत.
  • साळ (Sal) (१६ किमी)
  • साळावली (Saleri)

उपनद्या

  • उगे
  • गुळेली
  • चिरक
  • मांंदरे
  • हरमल


(अपूर्ण)