चर्चा:गोव्यातील नद्या

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'महाराष्ट्रातील नद्या' हे जितके बरोबर आहे, तितकेच गोव्यातील नद्या हेही बरोबर आहे. उद्या गोवा राज्य शेजारच्या राज्यात विलीन झाले तर 'गोवा राज्यातील नद्या' रद्दबातल होईल. त्यामुळे 'गोव्यातील नद्या' हाच वर्ग अधिक योग्य आहे. प्रवास करताना माणूस गोव्याला जातो, गोवा राज्यात (गोव्यात) जात नाही. सरकारी नोकराची बदली दिवात, दमणात, पाॅंडेचरीत होत नाही.... (चर्चा) २०:३८, २३ एप्रिल २०१८ (IST)[reply]