गोव्यातील नद्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोव्यात अकरा मुख्य नद्या आणि त्याच्या ४२ उपनद्या आहेत.

मुख्य नद्या आणि त्यांची लांबी[संपादन]

 • कुशावती नदी
 • गालजीबाग (Galgibag) (४ किमी)
 • झुआरी (Zuari) (९२ किमी). हिला अघनाशिनी नदी म्हणतात.
 • तळपदी (Talpona) (११ किमी). हिला तळपण असेही नाव आहे.
 • तेरेखोल (Tiracol) (२२ किमी). हिला आरवंद नदीसुद्धा म्हणतात.
 • बागा (Baga) (१० किमी) या नदीला Riviera De Goa हे नाव आहे.
 • मांडवी (Mandovi) (७७ किमी). हिला म्हादेई/म्हादई/महादयी नदी अशीही नावे आहेत.
 • म्हापसा (Mapuca/Mapusa)
 • शापोरा (Chapora) (२९ किमी). हिला कोलवाळ (Colval/Colvale), आणि कायसुव अशीही नावे आहेत. ही नदी महाराष्ट्रात उगम पावते. तेथे हिला तिळारी या नावाने ओळखले जाते.
 • साळ (Sal) (१६ किमी)
 • साळावली (Salaulim, Selaulim, Saluli)
 • सालेरी (Saleri). काणकोण (Canacona) तालुक्यातील एक नदी.

उपनद्या[संपादन]

 • अगोंदा
 • अस्नोडा
 • उगे
 • काले
 • खांडेपार
 • गुळेली
 • चिरक
 • डिचोली
 • नेत्रावती
 • पत्रे
 • पाडी
 • मांदरे (Mandrem). पेडणे (Pernem) तालुक्यातील नदी
 • माशे
 • मोलोरे
 • रगाडा
 • लोलयें (Loliem))
 • हरमल (Harmal). पेडणे (Pernem) तालुक्यातील नदी

तलाव[संपादन]

 • करमळी तलाव
 • कुडतरी
 • धर्मापूर
 • नूपुराची तळी (साळ नदीचे उगमस्थान)
 • पिलार
 • बुडबुड्याची तळी
 • राय
 • मयेचा तलाव

नाले[संपादन]

 • अडवई
 • अडवलपाल
 • आंबेली
 • काजुमळ
 • कुडणे
 • चिमटामळ
 • चिमटेव्हाळ
 • नावेली
 • पिसुर्ले
 • मये
 • मुळगाव
 • म्हावळिंगे
 • लामगाव
 • शेळपी
 • सुर्ल
 • सोनशी
 • हरवळे
 • होंडा

कालवे[संपादन]

 • कुंभारजुवा कालवा

(अपूर्ण)

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या