Jump to content

"बाणगंगा नदी (सातारा जिल्हा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बाणगंगा नावाची एक नदी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या फलट...
(काही फरक नाही)

१८:११, ९ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

बाणगंगा नावाची एक नदी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या फलटण गावातून वहाते. नदीवर एक पूल आहे. त्याच्या एका बाजूला फलटण आणि दुसर्‍या बाजूला मलठण ही गावे आहेत. नदीचे पात्र बहुतांशी कोरडे आहे.