"पोयसर नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
'''पोयसर नदी''' ही [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक नदी आहे. मुंबईतल्या बोरीवली नॅशनल पार्कच्या बोरीवली बाजूच्या टोकाला हिचा उगम आहे. कांदिवली या उपनगरातून वहात वहात ती वरसोवा (वेसावे) खाडीला मिळते. कांदिवलीमधे एका चर्चला पोयसर चर्च म्हणतात. या नदीवर बांधलेला एक पूल कांदिवली आणि बोरीवलीची सरहद्द आहे. |
|||
'''पोईसर नदी''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक नदी आहे. |
|||
पोयसर हा पश्चिम कांदिवली उपनगराचा एक भाग आहे. या भागात पोयसर बस डेपो आणि पोयसर टेलिफोन एक्श्चेंज आहे. |
|||
{{मुंबईतील नद्या}} |
{{मुंबईतील नद्या}} |
१३:१९, ४ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
पोयसर नदी ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक नदी आहे. मुंबईतल्या बोरीवली नॅशनल पार्कच्या बोरीवली बाजूच्या टोकाला हिचा उगम आहे. कांदिवली या उपनगरातून वहात वहात ती वरसोवा (वेसावे) खाडीला मिळते. कांदिवलीमधे एका चर्चला पोयसर चर्च म्हणतात. या नदीवर बांधलेला एक पूल कांदिवली आणि बोरीवलीची सरहद्द आहे.
पोयसर हा पश्चिम कांदिवली उपनगराचा एक भाग आहे. या भागात पोयसर बस डेपो आणि पोयसर टेलिफोन एक्श्चेंज आहे.