Jump to content

"कीर्ति शिलेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:

== जीवन आणि कारकीर्द==
== जीवन आणि कारकीर्द==
आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यांचे शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झाले.
पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांच्या नाटकाचे आजवर ४०००हून अधिक प्रयोग झाले आहे. विदेशातही शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्याने त्यांनी दिल्लीच्या [[संगीत नाटक अकादमी]]मध्ये सदस्य म्हणूनही काम केले आहे.

पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांच्या नाटकाचे आजवर ४०००हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत [[कान्होपात्रा]]सह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली. संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार आहेत.

रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे.

विदेशात त्यांनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्याने त्यांनी दिल्लीच्या [[संगीत नाटक अकादमी]]मध्ये सदस्य म्हणूनही काम केले आहे.

[[स्वरसम्राज्ञी (नाटक)|संगीत स्वरसम्राज्ञी]] हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात, त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झाले आहेत.

ओळ ३८: ओळ ४४:
==कीर्ती शिलेदार यांनी काम केलेली अन्य नाटके आणि त्यांतील भूमिका==
==कीर्ती शिलेदार यांनी काम केलेली अन्य नाटके आणि त्यांतील भूमिका==

* अभोगी(गगनगंधा)
* अभोगी(गगनगंधा)
* एकच प्याला(सिंधू)
* एकच प्याला(सिंधू)
* कान्होपात्रा(कान्होपात्रा)
* कान्होपात्रा(कान्होपात्रा)
ओळ ६५: ओळ ७१:
* कशि केलीस माझी दैना (संगीत स्वरसम्राज्ञी)
* कशि केलीस माझी दैना (संगीत स्वरसम्राज्ञी)
* दयाछाया घे निवारुनिया (संगीत एकच प्याला)
* दयाछाया घे निवारुनिया (संगीत एकच प्याला)
* नरवर कृष्णासमान (संगीत स्वयंवर)
* नाही मी बोलत (संगीत एकच प्याला)
* पांडवा सम्राट पदाला (संगीत स्वयंवर?)
* पावना-वामना-या मना (संगीत सौभद्र)
* पाही सदा मी (संगीत मानापमान)
* बलमा आये रंगीले (संगीत स्वरसम्राज्ञी)
* बलमा आये रंगीले (संगीत स्वरसम्राज्ञी)
* भक्‍ताचिया काजासाठी (संत अमृतराय महाराज यांचा अभंग)
* भक्‍ताचिया काजासाठी (संत अमृतराय महाराज यांचा अभंग)
* मम सुखाचि ठेव (संगीत स्वयंवर)
* मम सुखाचि ठेव (संगीत स्वयंवर)
* येतील कधी यदुवीर
* रे तुझ्यावाचून काही (संगीत स्वरसम्राज्ञी)
* रे तुझ्यावाचून काही (संगीत स्वरसम्राज्ञी)
* लाजविले वैर्‍यांना (संगीत द्रौपदी)
* लाजविले वैर्‍यांना (संगीत द्रौपदी)
* सखे बाई सांगते मी (रंगात रंगला श्रीरंग)
* सखे बाई सांगते मी (रंगात रंगला श्रीरंग)
* हरीची ऐकताच मुरली (रंगात रंगला श्रीरंग)
* हरीची ऐकताच मुरली (रंगात रंगला श्रीरंग)

==पुस्तक==
* कीर्ती शिलेदार यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.

==पुरस्कार==
==पुरस्कार==
* कीर्ती शिलेदार यांना २०१४ सालचा [[अण्णासाहेब किर्लोस्कर]] [[संगीत रंगभूमी]] जीवनगौरव [[पुरस्कार]] मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये, शाल, श्रीफळ, स्मफतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
* कीर्ती शिलेदार यांना २०१४ सालचा [[अण्णासाहेब किर्लोस्कर]] [[संगीत रंगभूमी]] जीवनगौरव [[पुरस्कार]] मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये, शाल, श्रीफळ, स्मफतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
* दिल्लीच्या [[संगीत नाटक अकादमी]]चा विशेष पुरस्कार
* बालगंधर्व पुरस्कार

== संकीर्ण ==
== संकीर्ण ==

१५:०५, १ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

कीर्ति शिलेदार
जन्म कीर्ति शिलेदार
१६ ऑगस्ट १९५२
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके संगीत स्वरसम्राज्ञी
वडील जयराम शिलेदार
आई जयमाला शिलेदार

कीर्ति शिलेदार (जन्म :१६-८-१९५२ - हयात) ह्या मराठी गायकअभिनेत्री आहेत. संगीत नाटकांतील गायनाकरता त्या विशेष ओळखल्या जातात. मराठी अभिनेते जयराम शिलेदार आणि त्यांच्या अभिनेत्री पत्‍नी जयमाला हे कीर्तीचे वडील आणि आई.

जीवन आणि कारकीर्द

आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यांचे शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झाले.

पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांच्या नाटकाचे आजवर ४०००हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली. संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार आहेत.

रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे.

विदेशात त्यांनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्याने त्यांनी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये सदस्य म्हणूनही काम केले आहे.

संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात, त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झाले आहेत.

कीर्ती शिलेदार यांनी काम केलेली अन्य नाटके आणि त्यांतील भूमिका

  • अभोगी(गगनगंधा)
  • एकच प्याला(सिंधू)
  • कान्होपात्रा(कान्होपात्रा)
  • द्रौपदी(द्रौपदी)
  • भेटता प्रिया(महाश्वेता)
  • मंदोदरी(मंदोदरी)
  • मानापमान(भामिनी)
  • मृच्छकटिक(वसंतसेना)
  • ययाति आणि देवयानी(शर्मिष्ठा)
  • रंगात रंगला श्रीरंग(माधवी)
  • रामराज्यवियोग(मंथरा)
  • रूपमती(रूपमती)
  • विद्याहरण(देवयानी)
  • शाकुंतल(शकुंतला)
  • शारदा(शारदा)
  • श्रीरंग प्रेमभंग(राधा)
  • संशयकल्लोळ(रेवती)
  • सौभद्र(कृष्ण, नटी, नारद, रुक्मिणी, सुभद्रा)
  • स्वयंवर(रुक्मिणी)
  • स्वरसम्राज्ञी(मैनाराणी)

कीर्ती शिलेदार यांची ध्वनिमुद्रित झालेली नाट्यगीते आणि त्या नाटकाचे नाव

  • अहो इथं मांडिला (संगीत स्वरसम्राज्ञी)
  • एकला नयनाला विषय (संगीत स्वयंवर)
  • एकलीच दीपकळी मी (संगीत स्वरसम्राज्ञी)
  • कशि केलीस माझी दैना (संगीत स्वरसम्राज्ञी)
  • दयाछाया घे निवारुनिया (संगीत एकच प्याला)
  • नरवर कृष्णासमान (संगीत स्वयंवर)
  • नाही मी बोलत (संगीत एकच प्याला)
  • पांडवा सम्राट पदाला (संगीत स्वयंवर?)
  • पावना-वामना-या मना (संगीत सौभद्र)
  • पाही सदा मी (संगीत मानापमान)
  • बलमा आये रंगीले (संगीत स्वरसम्राज्ञी)
  • भक्‍ताचिया काजासाठी (संत अमृतराय महाराज यांचा अभंग)
  • मम सुखाचि ठेव (संगीत स्वयंवर)
  • येतील कधी यदुवीर
  • रे तुझ्यावाचून काही (संगीत स्वरसम्राज्ञी)
  • लाजविले वैर्‍यांना (संगीत द्रौपदी)
  • सखे बाई सांगते मी (रंगात रंगला श्रीरंग)
  • हरीची ऐकताच मुरली (रंगात रंगला श्रीरंग)

पुस्तक

  • कीर्ती शिलेदार यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.

पुरस्कार

संकीर्ण

आठवणीतली गाणी वरील कीर्ती शिलेदार यांची गीते