"कादंबरी कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २९: | ओळ २९: | ||
'''कादंबरी कदम-देसाई''' (जन्म: १३ ऑक्टोबर १९८८)<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.filmyfolks.com/celebrity/tellywood/kadambari-kadam.php | शीर्षक = Kadambari Kadam Wiki}}</ref> ही एक [[भारत]]ीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने [[मराठी भाषा|मराठी]] नाटकांत, हिंदी-मराठी [[मराठी चित्रपट|चित्रपटांत]] आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. |
'''कादंबरी कदम-देसाई''' (जन्म: १३ ऑक्टोबर १९८८)<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.filmyfolks.com/celebrity/tellywood/kadambari-kadam.php | शीर्षक = Kadambari Kadam Wiki}}</ref> ही एक [[भारत]]ीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने [[मराठी भाषा|मराठी]] नाटकांत, हिंदी-मराठी [[मराठी चित्रपट|चित्रपटांत]] आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. |
||
वयाच्या तिसर्या वर्षी कादंबरीमधील अभिनयाचे गुण दिसून आले. त्या वयात तिने एका बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचे काम केले होते. जरा मोठ्या झाल्यावर त्यांनी [[विजय तेंडुलकर]]च्या एका मराठी नाटकात भूमिका केली होती. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ''तीन बहुरानियाँ'' या झी टीव्हीवरील मालिकेतल्या तिच्या जानकीच्या भूमिकेमुळे. याशिवाय तिने ''कभी सौतन कभी सहेली'' आणि ''कहता है दिल'' ह्या मालिकांमधेही कामे केली आहेत. त्यापूर्वी तिने [[झी मराठी]]वरील ''अवघाची संसार'' या मालिकेतही काम केले होते. मराठीमधील ''टॅक्स फ्री'' या कार्यक्रमाच्या ती सूत्रसंचालक आहे. |
कादंबरी कदम मुंबईच्या गोरेगाव विद्यामंदिरात शिकत होत्या. वयाच्या तिसर्या वर्षी कादंबरीमधील अभिनयाचे गुण दिसून आले. त्या वयात तिने एका बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचे काम केले होते. जरा मोठ्या झाल्यावर त्यांनी [[विजय तेंडुलकर]]च्या एका मराठी नाटकात भूमिका केली होती. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ''तीन बहुरानियाँ'' या झी टीव्हीवरील मालिकेतल्या तिच्या जानकीच्या भूमिकेमुळे. याशिवाय तिने ''कभी सौतन कभी सहेली'' आणि ''कहता है दिल'' ह्या मालिकांमधेही कामे केली आहेत. त्यापूर्वी तिने [[झी मराठी]]वरील ''अवघाची संसार'' या मालिकेतही काम केले होते. मराठीमधील ''टॅक्स फ्री'' या कार्यक्रमाच्या ती सूत्रसंचालक आहे. |
||
==कादंबरी कदम यांचा अभिनय असलेले मराठी चित्रपट== |
==कादंबरी कदम यांचा अभिनय असलेले मराठी चित्रपट== |
||
ओळ ४०: | ओळ ४०: | ||
* [[क्षणभर विश्रांती]] (२०१०) |
* [[क्षणभर विश्रांती]] (२०१०) |
||
==मराठी दूरचित्रवाणी मालिका== |
==मराठी दूरचित्रवाणी मालिका आणि कार्यक्रम== |
||
* अकल्पित |
|||
* अवघाची संसार |
* अवघाची संसार |
||
* इंद्रधनुष्य |
|||
* तुजविन सख्या रे |
|||
* दीपस्तंभ |
|||
* महाराष्ट्राचा नच बलिये (कार्यक्रम) |
|||
==हिंदी दूरचित्रवाणी मालिका== |
==हिंदी दूरचित्रवाणी मालिका== |
||
ओळ ४७: | ओळ ५२: | ||
* कहता है दिल |
* कहता है दिल |
||
* तीन बहुरानियाँ |
* तीन बहुरानियाँ |
||
* संस्कार धरोहर अपनों की |
|||
==संदर्भ व नोंदी == |
==संदर्भ व नोंदी == |
१८:३१, २८ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
कादंबरी कदम | |
---|---|
जन्म |
१३ ऑक्टोबर, १९८८ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | तीन बहुरानियाँ |
पती | समीर देसाई |
कादंबरी कदम-देसाई (जन्म: १३ ऑक्टोबर १९८८)[१] ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी नाटकांत, हिंदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते.
कादंबरी कदम मुंबईच्या गोरेगाव विद्यामंदिरात शिकत होत्या. वयाच्या तिसर्या वर्षी कादंबरीमधील अभिनयाचे गुण दिसून आले. त्या वयात तिने एका बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचे काम केले होते. जरा मोठ्या झाल्यावर त्यांनी विजय तेंडुलकरच्या एका मराठी नाटकात भूमिका केली होती. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती तीन बहुरानियाँ या झी टीव्हीवरील मालिकेतल्या तिच्या जानकीच्या भूमिकेमुळे. याशिवाय तिने कभी सौतन कभी सहेली आणि कहता है दिल ह्या मालिकांमधेही कामे केली आहेत. त्यापूर्वी तिने झी मराठीवरील अवघाची संसार या मालिकेतही काम केले होते. मराठीमधील टॅक्स फ्री या कार्यक्रमाच्या ती सूत्रसंचालक आहे.
कादंबरी कदम यांचा अभिनय असलेले मराठी चित्रपट
- अजिंक्य (२०१२)
- आघात (२०१०)
- तुला शिकवीन चांगलाच धडा (२००९)
- पटलं तर घ्या
- मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३)
- ही पोरगी कुणाची
- क्षणभर विश्रांती (२०१०)
मराठी दूरचित्रवाणी मालिका आणि कार्यक्रम
- अकल्पित
- अवघाची संसार
- इंद्रधनुष्य
- तुजविन सख्या रे
- दीपस्तंभ
- महाराष्ट्राचा नच बलिये (कार्यक्रम)
हिंदी दूरचित्रवाणी मालिका
- कभी सौतन कभी सहेली
- कहता है दिल
- तीन बहुरानियाँ
- संस्कार धरोहर अपनों की
संदर्भ व नोंदी
- ^ http://www.filmyfolks.com/celebrity/tellywood/kadambari-kadam.php. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील कादंबरी कदम चे पान (इंग्लिश मजकूर)