Jump to content

"कादंबरी कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७: ओळ १७:
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = तीन बहुरानियाँ
| पुरस्कार =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| वडील_नाव =
ओळ २७: ओळ २७:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''कादंबरी कदम-देसाई''' (जन्म: १३ ऑक्टोबर १९८८)<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.filmyfolks.com/celebrity/tellywood/kadambari-kadam.php | शीर्षक = Kadambari Kadam Wiki}}</ref> ही एक [[भारत]]ीय अभिनेत्री आहे. तेजश्री प्रामुख्याने [[मराठी भाषा|मराठी]] हिंदी भाषिक [[मराठी चित्रपट|चित्रपट]] आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे.
'''कादंबरी कदम-देसाई''' (जन्म: १३ ऑक्टोबर १९८८)<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.filmyfolks.com/celebrity/tellywood/kadambari-kadam.php | शीर्षक = Kadambari Kadam Wiki}}</ref> ही एक [[भारत]]ीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने [[मराठी भाषा|मराठी]] नाटकांत, हिंदी-मराठी [[मराठी चित्रपट|चित्रपटांत]] आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते.


वयाच्या तिसऱ्या वर्षी कादंबरीमधील अभिनयाचे गुण दिसून आले. त्या वयात तिने एका बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचे काम केले होते. जरा मोठ्या झाल्यावर त्यांनी [[विजय तेंडुलकर]]च्या एका मराठी नाटकात भूमिका केली होती. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ''तीन बहुरानियाँ'' या झी टीव्हीवरील मालिकेतल्या तिच्या जानकीच्या भूमिकेमुळे. याशिवाय तिने ''कभी सौतन कभी सहेली'' आणि ''कहता है दिल'' ह्या मालिकांमधेही कामे केली आहेत. त्यापूर्वी तिने [[झी मराठी]]वरील ''अवघाची संसार'' या मालिकेतही काम केले होते. मराठीमधील ''टॅक्स फ्री'' या कार्यक्रमाच्या ती सूत्रसंचालक आहे.
वयाच्या तिसर्‍या वर्षी कादंबरीमधील अभिनयाचे गुण दिसून आले. त्या वयात तिने एका बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचे काम केले होते. जरा मोठ्या झाल्यावर त्यांनी [[विजय तेंडुलकर]]च्या एका मराठी नाटकात भूमिका केली होती. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ''तीन बहुरानियाँ'' या झी टीव्हीवरील मालिकेतल्या तिच्या जानकीच्या भूमिकेमुळे. याशिवाय तिने ''कभी सौतन कभी सहेली'' आणि ''कहता है दिल'' ह्या मालिकांमधेही कामे केली आहेत. त्यापूर्वी तिने [[झी मराठी]]वरील ''अवघाची संसार'' या मालिकेतही काम केले होते. मराठीमधील ''टॅक्स फ्री'' या कार्यक्रमाच्या ती सूत्रसंचालक आहे.

==कादंबरी कदम यांचा अभिनय असलेले मराठी चित्रपट==
* अजिंक्य (२०१२)
* [[आघात (चित्रपट)|आघात]] (२०१०)
* तुला शिकवीन चांगलाच धडा (२००९)
* पटलं तर घ्या
* [[मंगलाष्टक वन्स मोअर]] (२०१३)
* [[ही पोरगी कुणाची]]
* [[क्षणभर विश्रांती]] (२०१०)

==मराठी दूरचित्रवाणी मालिका==
* अवघाची संसार

==हिंदी दूरचित्रवाणी मालिका==
* कभी सौतन कभी सहेला
* कहता है दिल
* तीन बहुरानियाँ


==चित्रपट==
*[[ही पोरगी कुणाची]]
*पटलं तर घ्या
*तुला शिकवीन चांगलाच धडा (२००९)
*[[आघात (चित्रपट)|आघात]] (२०१०)
*[[क्षणभर विश्रांती]] (२०१०)
*अजिंक्य (२०१२)
*[[मंगलाष्टक वन्स मोअर]] (२०१३)


==संदर्भ व नोंदी ==
==संदर्भ व नोंदी ==

१८:२२, २८ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

कादंबरी कदम
जन्म १३ ऑक्टोबर, १९८८ (1988-10-13) (वय: ३६)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख टीव्ही कार्यक्रम तीन बहुरानियाँ
पती समीर देसाई

कादंबरी कदम-देसाई (जन्म: १३ ऑक्टोबर १९८८)[] ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी नाटकांत, हिंदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते.

वयाच्या तिसर्‍या वर्षी कादंबरीमधील अभिनयाचे गुण दिसून आले. त्या वयात तिने एका बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचे काम केले होते. जरा मोठ्या झाल्यावर त्यांनी विजय तेंडुलकरच्या एका मराठी नाटकात भूमिका केली होती. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती तीन बहुरानियाँ या झी टीव्हीवरील मालिकेतल्या तिच्या जानकीच्या भूमिकेमुळे. याशिवाय तिने कभी सौतन कभी सहेली आणि कहता है दिल ह्या मालिकांमधेही कामे केली आहेत. त्यापूर्वी तिने झी मराठीवरील अवघाची संसार या मालिकेतही काम केले होते. मराठीमधील टॅक्स फ्री या कार्यक्रमाच्या ती सूत्रसंचालक आहे.

कादंबरी कदम यांचा अभिनय असलेले मराठी चित्रपट

मराठी दूरचित्रवाणी मालिका

  • अवघाची संसार

हिंदी दूरचित्रवाणी मालिका

  • कभी सौतन कभी सहेला
  • कहता है दिल
  • तीन बहुरानियाँ


संदर्भ व नोंदी

  1. ^ http://www.filmyfolks.com/celebrity/tellywood/kadambari-kadam.php. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे