Jump to content

"दीपमाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''दीपमाळ''' ही [[मंदिर|मंदिराच्या]] प्रांगणात रात्री प्रकाशासाठी केलेले एक प्रकारचे स्तंभसदृष्य बांधकाम असते. हे बांधकाम बहुदा दगड व चुन्याचा वापर करून केलेले असते.खाली चौथरा,त्यावर गोलाकार स्तंभ असून तो वर निमुळता होत गेलेला असतो.सर्वात वर खोलगट भाग असून त्या भागात [[उद]], [[गुग्गुळ]] असे ज्वालाग्राही पदार्थ टाकुन पेटवितात.त्याने उंचावरून प्रकाश दुरवर पसरीतो.[[चित्र:ज्योतिबा मंदिर यात्रा.jpg|thumb|मंदिरासमोर असलेल्या काळ्या दगडाच्या दीपमाळा]]
'''दीपमाळ''' ही [[मंदिर|मंदिराच्या]] प्रांगणात रात्री प्रकाशासाठी केलेले एक प्रकारचे स्तंभसदृष्य बांधकाम असते. हे बांधकाम बहुदा दगड व चुन्याचा वापर करून केलेले असते.खाली चौथरा, त्यावर गोलाकार स्तंभ असून तो पायर्‍या-पायर्‍यांनी वर निमुळता होत गेलेला असतो. पायर्‍याअर तेलाचे दिवे ठेवण्यासाठी खड्डे असतात. सर्वात वर खोलगट भाग असून त्या भागात [[ऊद]], [[गुग्गुळ]] असे ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटवितात. त्यामुळे उंचावरून प्रकाश दूरवर पसरतो. [[चित्र:ज्योतिबा मंदिर यात्रा.jpg|thumb|मंदिरासमोर असलेल्या काळ्या दगडाच्या दीपमाळा]]
{{विस्तार}}
{{विस्तार}}



१५:३१, २५ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

दीपमाळ ही मंदिराच्या प्रांगणात रात्री प्रकाशासाठी केलेले एक प्रकारचे स्तंभसदृष्य बांधकाम असते. हे बांधकाम बहुदा दगड व चुन्याचा वापर करून केलेले असते.खाली चौथरा, त्यावर गोलाकार स्तंभ असून तो पायर्‍या-पायर्‍यांनी वर निमुळता होत गेलेला असतो. पायर्‍याअर तेलाचे दिवे ठेवण्यासाठी खड्डे असतात. सर्वात वर खोलगट भाग असून त्या भागात ऊद, गुग्गुळ असे ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटवितात. त्यामुळे उंचावरून प्रकाश दूरवर पसरतो.

मंदिरासमोर असलेल्या काळ्या दगडाच्या दीपमाळा