Jump to content

"लोकमंगल कृषी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सोलापूरच्या लोकमंगल परिवाराचे संस्थापक सुभाष देशमुख यांच्या स...
(काही फरक नाही)

२३:१४, २३ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

सोलापूरच्या लोकमंगल परिवाराचे संस्थापक सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून लोकमंगल प्रतिष्ठानने २०११ सालापासून कृषी साहित्य संमेलन भरवायला सुरुवात केली.

  • पहिले लोकमंगल कृषी साहित्य संमेलन कवी विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झाले.(सन २०११)
  • दुसरे संमेलन २०-२२ ऑक्टोबर २०१२ या काळात निपाणीला झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले होत्या.


पहा : साहित्य संमेलने