Jump to content

"मरियाना खंदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Coordinates: 11°21′N 142°12′E / 11.350°N 142.200°E / 11.350; 142.200
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Marianatrenchmap.png|right|thumb|250 px|मेरियाना गर्त्याचे अचूक स्थान]]
[[चित्र:Marianatrenchmap.png|right|thumb|250 px|मेरियाना गर्त्याचे अचूक स्थान]]
'''मेरियाना गर्ता''' ({{lang-en|Mariana Trench, hallo, ich bin ein Alien, und möchte mit euch spieeeeleeeeen}}) हा [[प्रशांत महासागर]]ाच्या तळावरील एक भूभाग आहे. [[समुद्रसपाटी]]पासून {{convert|10911|m}} जवळपास ११ कि.मी इतक्या खोलीवरील मेरियाना गर्ता हे पृथ्वीवरील सर्वात खोल स्थान मानले जाते. हा गर्ता २,५५० किमी लांब तर सरासरी ५९ किमी रुंद असून तो [[जपान]]च्या दक्षिणेला व [[फिलिपिन्स]]च्या पूर्वेला स्थित आहे. चॅलेंजर डीप ह्या बिंदूला मेरियाना गर्त्याची सर्वाधिक खोली आढळून येते.
'''मेरियाना गर्ता''' ({{lang-en|Mariana Trench}}) हा [[प्रशांत महासागर]]ाच्या तळावरील एक भूभाग आहे. [[समुद्रसपाटी]]पासून {{convert|10911|m}} जवळपास ११ कि.मी इतक्या खोलीवरील मेरियाना गर्ता ही पृथ्वीवरील सर्वात खोल जागा मानली जाते. ही गर्ता २,५५० किमी लांब तर सरासरी ५९ किमी रुंद असून तिचे भौगोलिक स्थान [[जपान]]च्या दक्षिणेला व [[फिलिपिन्स]]च्या पूर्वेला येते. ’चॅलेंजर डीप’ हा मेरियाना गर्तेमधील सर्वात खोल बिंदू आहे.


ह्याची तुलना जगातील सर्वात उंच ठिकाणासोबत करायची म्हटले तर [[माउंट एव्हरेस्ट]] हे जगातील सर्वात उंच शिखर {{convert|8848|m|ft}} इतक्या उंचीवर आहे. मेरियाना गर्त्यात वरील पाण्याचा [[दाब]] १,०८६ [[बार]] इतका असून तो [[वातावरण]]ातील हवेच्या दाबाच्या १,००० पट अधिक आहे.
हिची तुलना जगातील सर्वात उंच ठिकाणाशी करायची म्हटले तर [[माउंट एव्हरेस्ट]] हे जगातील सर्वात उंच शिखर {{convert|8848|m|ft}} इतक्या उंचीवर आहे. त्याच्या उंचीपेक्षा या गर्तेची खोली अधिक आहे..मेरियाना गर्तेच्या तळावर १,०८६ [[बार]] इतका पाण्याचा [[दाब]] पडतो व तो पृ्थ्वीवरील एखाद्या सपाट भूमीवर पडणार्‍या [[वातावरण]]ातील हवेच्या दाबाच्या १,००० पट अधिक आहे.


आजवर हा गर्ता गाठण्याचे तीन यशस्वी प्रयत्न झाले आहेत.
या गर्तेचा तळ गाठण्याचे आजवर तीन यशस्वी प्रयत्‍न झाले आहेत.





१०:५९, २३ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

मेरियाना गर्त्याचे अचूक स्थान

मेरियाना गर्ता (इंग्लिश: Mariana Trench) हा प्रशांत महासागराच्या तळावरील एक भूभाग आहे. समुद्रसपाटीपासून १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) जवळपास ११ कि.मी इतक्या खोलीवरील मेरियाना गर्ता ही पृथ्वीवरील सर्वात खोल जागा मानली जाते. ही गर्ता २,५५० किमी लांब तर सरासरी ५९ किमी रुंद असून तिचे भौगोलिक स्थान जपानच्या दक्षिणेला व फिलिपिन्सच्या पूर्वेला येते. ’चॅलेंजर डीप’ हा मेरियाना गर्तेमधील सर्वात खोल बिंदू आहे.

हिची तुलना जगातील सर्वात उंच ठिकाणाशी करायची म्हटले तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतक्या उंचीवर आहे. त्याच्या उंचीपेक्षा या गर्तेची खोली अधिक आहे..मेरियाना गर्तेच्या तळावर १,०८६ बार इतका पाण्याचा दाब पडतो व तो पृ्थ्वीवरील एखाद्या सपाट भूमीवर पडणार्‍या वातावरणातील हवेच्या दाबाच्या १,००० पट अधिक आहे.

या गर्तेचा तळ गाठण्याचे आजवर तीन यशस्वी प्रयत्‍न झाले आहेत.


बाह्य दुवे


11°21′N 142°12′E / 11.350°N 142.200°E / 11.350; 142.200