"संगीतविषयक ग्रंथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारतीय संगीतावर संस्कृत, हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेत अनेक ग्र...
(काही फरक नाही)

१६:४५, २९ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

भारतीय संगीतावर संस्कृत, हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेत अनेक ग्रंथ आहेत. त्यांतले काही ग्रंथ विशिष्ट संगीतकाराबद्दल आहेत. अशा सर्व प्रकारच्या ग्रंथांपैकी का्हींची नावे पुढील यादीत सापडतील.

क्र. ग्रंथाचे नाव लेखक
अनिल विश्वास ते राहुल देव बर्मन वसंत पोतदार
असे सूर अशी माणसे अरविंद गजेंद्रगडकर
अस्ताई केशवराव भोळे
आमचे कुमारजी वसुंधरा कोमकली (प्रकाशक)
आलापिनी वामनराव देशपांडे
आस्वादक संगीत समीक्षा डॉ. श्रीरंग संगोराम
कल्पना संगीत गोविंदराव टेंबे
कुमार वसंत पोतदार
कुमार गंधर्व : मुक्काम वाशी मो.वि. भाटवडेकर (संकलन ते संस्करण)
कोरा कॅनव्हास प्रभाकर बर्वे
गानतपस्विनी कल्याणी किशोर
गानहिरा शैला पंडित, अरुण हळबे
गायनमहर्षी अल्लादियाखाँ यांचे चरित्र गोविंदराव टेंबे
गीतयात्री माधव मोहोळकर
घरंदाज गायकी वामनराव देशपांडे
जुळू पहाणारे दोन तंबोरे बबनराव हळदणकर

-

तरंगनाद वि.रा. आठवले
थोर संगीतकार बी.आर. देवधर
देवगंधर्व शैला दातार
नाद गोपाळकृष्ण भोबे
नादवेध सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले
पु.लं.ची चित्रगीते गंगाधर महांबरे
बुजुर्ग रामकृष्ण बाक्रे
भारतीय संगीतशास्त्र : नवा अन्वयार्थ डॉ. सुलभा ठकार
भिन्‍न षड्ज रामकृष्ण बाक्रे
भीमसेन वसंत पोतदार
माझा संगीत व्यासंग गोविंदराव टेंबे
माझी स्वरयात्रा राम फाटक
मुक्त संगीत संवाद डॉ. श्रीरंग संगोराम (संपादक)
मौलिक मराठी चित्रगीते गंगाधर महांबरे
संगीत अलंकार पडित स.भ. देशपांडे
संगीतशास्त्र डॉ. वसंत राजोपाध्ये
संगीतातील घराणी आणि चरित्र डॉ. नारायण मंगरूळकर
सात स्वरश्री गोपालकृष्ण भोबे
स्वरमयी डॉ. प्रभा अत्रे
स्वरयज्ञ अ.पां. देशपांडे (संपादक)
स्वरांची स्मरणयात्रा अरविंद्गजेंद्रगडकर
हिंदुस्थानी संगीतपद्धती (भाग १ ते ५) पंडित वि.ना. भातखंडे
ही माणसे मोठीच श्रीकृष्ण दळवी


(अपूर्ण)