"यशोधरा श्रीनिवास साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन |
No edit summary |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
==कौटुंबिक माहिती== |
==कौटुंबिक माहिती== |
||
यशोधरा या कवयित्री डॉ. [[अनुराधा पोतदार]] यांच्या नात आणि [[दत्त (कवी)]] यांच्या पणती लागतात. यशोधराबाईंच्या आई कविता करत आणि भाऊ प्रियदर्शन पोतदार हेही कवी आहेत. यशोधरा पोतदार यांचे पती श्रीनिवास साठे लेखक आहेत आणि सासूबाई [[सुधा साठे]] (मृत्यू : २२ जुलै २०००) याही लेखिका होत्या. नाटककार [[शं.गो. साठे]] हे त्यांचे सासरे होत. |
|||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* ’तनमनाची |
* ’तनमनाची गाणी’ला महाराष्ट्र राज्य पुरस्कार, आणि ’[[इंदिरा संत]]’ पुरस्कार मिळाले आहेत. |
||
{{DEFAULTSORT:साठे,यशोधरा}} |
{{DEFAULTSORT:साठे,यशोधरा}} |
१९:००, २८ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
यशोधरा पोतदार-साठे या एक मराठी कवयित्री आहेत.
यशोधरा पोतदार यांची पुस्तके
- तनमनाची गाणी (पहिला कवितासंग्रह)
- मनाचिये गुंफी (कवितासंग्रह)
कौटुंबिक माहिती
यशोधरा या कवयित्री डॉ. अनुराधा पोतदार यांच्या नात आणि दत्त (कवी) यांच्या पणती लागतात. यशोधराबाईंच्या आई कविता करत आणि भाऊ प्रियदर्शन पोतदार हेही कवी आहेत. यशोधरा पोतदार यांचे पती श्रीनिवास साठे लेखक आहेत आणि सासूबाई सुधा साठे (मृत्यू : २२ जुलै २०००) याही लेखिका होत्या. नाटककार शं.गो. साठे हे त्यांचे सासरे होत.
पुरस्कार
- ’तनमनाची गाणी’ला महाराष्ट्र राज्य पुरस्कार, आणि ’इंदिरा संत’ पुरस्कार मिळाले आहेत.