"गुप्तहेर संघटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो removed Category:हेरगिरी; added Category:हेरसंस्था using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
देशांदेशांमध्ये देशान्तर्गत आणि परदेशांतील गुन्हेगारांवर, शत्रूंच्या कारवायांवर आणि काही अपवादात्मक परिस्थितीत जनतेवर पाळत ठेवण्यासाठी काही सरकारी संस्था असतात. अशा काही संस्थांची ही नावे :- |
देशांदेशांमध्ये देशान्तर्गत आणि परदेशांतील गुन्हेगारांवर, शत्रूंच्या कारवायांवर आणि काही अपवादात्मक परिस्थितीत जनतेवर पाळत ठेवण्यासाठी काही सरकारी संस्था असतात. अशा काही संस्थांची ही नावे :- |
||
* [[असिस]] - ऑस्ट्रेलियाची आशिया-पॅसिफिक प्रदेशावर हेरगिरी करणारी गुप्तचर संघटना. |
|||
* [[आय.बी.]] - भारतातील आंतरराज्यीय गैरव्यवहारांवर पाळत ठेवणारी संस्था. |
* [[आय.बी.]] - भारतातील आंतरराज्यीय गैरव्यवहारांवर पाळत ठेवणारी संस्था. |
||
* [[आय.एस.आय.]] - पाकिस्तानची शेजारच्या राष्ट्रामध्ये उचापत्या करणारी संस्था. |
* [[आय.एस.आय.]] - पाकिस्तानची शेजारच्या राष्ट्रामध्ये उचापत्या करणारी संस्था. |
||
* [[एम.आय.सिक्स]] - इंग्लंडची लष्करी गुप्तचर संस्था |
|||
* [[एम.एस.एस.]] - चीनची कम्युनिस्ट पक्षासाठी गुप्तहेरी करणारी संस्था. |
|||
* [[के.जी.बी.]] - रशियाच्या आंतरराष्ट्रीय गुप्तहेर जाळ्याचे नाव. |
* [[के.जी.बी.]] - रशियाच्या आंतरराष्ट्रीय गुप्तहेर जाळ्याचे नाव. |
||
* [[गेस्टापो]] - दुसर्या महायुद्धापूर्वीच्या जर्मनीमधील कुप्रसिद्ध पाळत यंत्रणा. |
* [[गेस्टापो]] - दुसर्या महायुद्धापूर्वीच्या जर्मनीमधील कुप्रसिद्ध पाळत यंत्रणा. |
||
* [[जी.आय.यू..]] - रशियाची ताकदवर परदेशी लष्करांची गुपिते शोधून काढणारी संस्था. |
|||
* [[डी.जी.एस.ई.]] - छोटे-मोठे संभाव्य परकीय हल्ल्यांचा शोध घेणारी फ्रान्सची लष्करी संस्था. |
|||
* [[बी.एन.डी.]] - जर्मनीची आंतरराष्ट्रीय संदेशांवर लक्ष ठेवून असणारी गुप्तहेर संस्था. |
|||
* [[मोसाद]] - इस्रायलची अतिशय छोटी पण जगद्व्यापी कारवाया करणारी संस्था. |
* [[मोसाद]] - इस्रायलची अतिशय छोटी पण जगद्व्यापी कारवाया करणारी संस्था. |
||
* [[रॉ]] - आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी भारतीय संस्था. |
* [[रॉ]] - आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी भारतीय संस्था. |
११:२८, १० ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
देशांदेशांमध्ये देशान्तर्गत आणि परदेशांतील गुन्हेगारांवर, शत्रूंच्या कारवायांवर आणि काही अपवादात्मक परिस्थितीत जनतेवर पाळत ठेवण्यासाठी काही सरकारी संस्था असतात. अशा काही संस्थांची ही नावे :-
- असिस - ऑस्ट्रेलियाची आशिया-पॅसिफिक प्रदेशावर हेरगिरी करणारी गुप्तचर संघटना.
- आय.बी. - भारतातील आंतरराज्यीय गैरव्यवहारांवर पाळत ठेवणारी संस्था.
- आय.एस.आय. - पाकिस्तानची शेजारच्या राष्ट्रामध्ये उचापत्या करणारी संस्था.
- एम.आय.सिक्स - इंग्लंडची लष्करी गुप्तचर संस्था
- एम.एस.एस. - चीनची कम्युनिस्ट पक्षासाठी गुप्तहेरी करणारी संस्था.
- के.जी.बी. - रशियाच्या आंतरराष्ट्रीय गुप्तहेर जाळ्याचे नाव.
- गेस्टापो - दुसर्या महायुद्धापूर्वीच्या जर्मनीमधील कुप्रसिद्ध पाळत यंत्रणा.
- जी.आय.यू.. - रशियाची ताकदवर परदेशी लष्करांची गुपिते शोधून काढणारी संस्था.
- डी.जी.एस.ई. - छोटे-मोठे संभाव्य परकीय हल्ल्यांचा शोध घेणारी फ्रान्सची लष्करी संस्था.
- बी.एन.डी. - जर्मनीची आंतरराष्ट्रीय संदेशांवर लक्ष ठेवून असणारी गुप्तहेर संस्था.
- मोसाद - इस्रायलची अतिशय छोटी पण जगद्व्यापी कारवाया करणारी संस्था.
- रॉ - आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी भारतीय संस्था.
- सी.आय.ए. - अमेरिकेची जगड्व्याळ गुप्तहेर संघटना.
- सी.आय.डी. - भारताची अंतर्गत गुन्हेशोधक संस्था.