Jump to content

मोसाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसाद ही इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा आहे. आंतराराष्ट्रीय राजकारणातील शह-काटशह यांना पुरून उरणारी ही मूठभर देशाची चिमूटभर संस्था असली, तरी तिच्या कारवाया जगद्व्यापी आहेत. आजूबाजूला असलेली अरब शत्रुराष्ट्रे व इस्लामी दहशतवादी अशा अनंत अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही मोसादनेच आतापर्यंत आपल्या मातृभूमीला तारले आहे. मोसादच्या कारवायांनी मोठमोठ्या महासत्तांनाही हिसका दाखवला आहे.


मोसादसंबंधी मराठी/इंग्रजी पुस्तके

[संपादन]
  • इस्रायलची मोसाद (लेखक : पंकज कालुवाला), परम मित्र पब्लिकेशन्स, ISBN 9789380875385
  • गॉर्डन थॉमस यांच्या ‘गिडिऑन्स स्पाइज : द सीक्रेट हिस्टरी ऑफ मोसाद’ या पुस्तकात इस्रायली गुप्तहेर संघटना ‘मोसाद’ने आजवर विविध देशांमध्ये केलेल्या अधिकृत सरकारी चोऱ्या आणि खुनांच्या कहाण्या वाचायला मिळतात.