"शिवानी (लेखिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: शिवानी ऊर्फ गौरीपंत (जन्म : राजकोट -गुजरात, १७ ऑक्टोबर, इ.स. १९२३) या... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
शिवानी ऊर्फ गौरीपंत (जन्म : राजकोट -गुजरात, १७ ऑक्टोबर, इ.स. १९२३) या एक [[हिंदी भाषा|हिंदी]] लेखिका आहेत. कुमाऊँ या पहाडी प्रदेशाच्या मूळ रहिवासी |
शिवानी ऊर्फ गौरीपंत (जन्म : राजकोट -गुजरात, १७ ऑक्टोबर, इ.स. १९२३) या एक [[हिंदी भाषा|हिंदी]] लेखिका आहेत. कुमाऊँ या पहाडी प्रदेशाच्या मूळ रहिवासी असलेल्या शिवानी, या कथा कादंबरी आणि व्यक्तिरेखाटन करणार्या एक लोकप्रिय लेखिका आहेत. हिंदी पत्रकार आणि लेखिका [[मृणाल पांडे]] या शिवानींच्या कन्या. |
||
शिवानींचे प्राथमिक शिक्षण घरातच आणि त्यापुढील शिक्षण [[रवींद्रनाथ टागोर|रवींद्रनाथ टागोरांच्या]] [[शांतिनिकेतन|शांतिनेकेतनात]] झाले. त्यामुळे त्यांच्या कादंबर्यांत बंगाली वातावरण आढळते. |
|||
==शिवानी यांच्या कादंबर्या== |
==शिवानी यांच्या कादंबर्या== |
||
ओळ ११: | ओळ १३: | ||
* चल खुसरों घर आपने |
* चल खुसरों घर आपने |
||
* चौदह फेरे (कादंबरी) |
* चौदह फेरे (कादंबरी) |
||
* ज़िंदगीनामा (कादंबरीवजा आत्मचरित्र) |
|||
* छिमा (कादंबरी) |
* छिमा (कादंबरी) |
||
* पुष्पहार (कादंबरी) |
* पुष्पहार (कादंबरी) |
२३:१५, ४ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
शिवानी ऊर्फ गौरीपंत (जन्म : राजकोट -गुजरात, १७ ऑक्टोबर, इ.स. १९२३) या एक हिंदी लेखिका आहेत. कुमाऊँ या पहाडी प्रदेशाच्या मूळ रहिवासी असलेल्या शिवानी, या कथा कादंबरी आणि व्यक्तिरेखाटन करणार्या एक लोकप्रिय लेखिका आहेत. हिंदी पत्रकार आणि लेखिका मृणाल पांडे या शिवानींच्या कन्या.
शिवानींचे प्राथमिक शिक्षण घरातच आणि त्यापुढील शिक्षण रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनेकेतनात झाले. त्यामुळे त्यांच्या कादंबर्यांत बंगाली वातावरण आढळते.
शिवानी यांच्या कादंबर्या
- अतिथि
- अपराधिनी (कादंबरी)
- आकाश
- कालिंदी (कादंबरी)
- कृष्णकली (कादंबरी)
- कैंजा (कादंबरी)
- गेंदा
- चल खुसरों घर आपने
- चौदह फेरे (कादंबरी)
- छिमा (कादंबरी)
- पुष्पहार (कादंबरी)
- पूतों वाली
- प्रयास (कादंबरी)
- भैरवी (कादंबरी)
- मायापुरी
- रति विलाप (कादंबरी)
- विषकन्या
- श्मशान चंपा
- स्वयंसिद्धा
शिवानी यांचे कथासंग्रह
- झरोखा
- मृण्माला की हँसी
- शिवानी की मशहूर कहानियाँ
- शिवानी की श्रेष्ठ कहानियाँ
शिवानी यांची आत्मनिवेदनात्मक पुस्तके आणि आठवणी-संग्रह
- अमादेर शांति निकेतन, ,
- जालक
- वातायन
- सुनहुँ तात यह अमर कहानी (आत्मचरित्र)
- स्मृति कलश
प्रवासवर्णने
- चरैवैति
- यात्रिक