शिवानी (लेखिका)
Appearance
शिवानी ऊर्फ गौरी पंत (जन्म : राजकोट -गुजरात, १७ ऑक्टोबर, इ.स. १९२३; - २१ मार्च, २००३) या एक हिंदी लेखिका होत्या. कुमाऊँ या पहाडी प्रदेशाच्या मूळ रहिवासी असलेल्या शिवानी, या कथा कादंबरी आणि व्यक्तिरेखाटन करणाऱ्या एक लोकप्रिय लेखिका होत.. हिंदी पत्रकार आणि लेखिका मृणाल पांडे या शिवानींच्या कन्या.
शिवानींचे प्राथमिक शिक्षण घरातच आणि त्यापुढील शिक्षण रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनेकेतनात झाले. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांत बंगाली वातावरण आढळते.
शिवानी यांच्या कादंबऱ्या
[संपादन]- अतिथि
- अपराधिनी (कादंबरी)
- आकाश
- कालिंदी (कादंबरी)
- कृष्णकली (कादंबरी)
- कैंजा (कादंबरी)
- गेंदा
- चल खुसरों घर आपने
- चौदह फेरे (कादंबरी)
- छिमा (कादंबरी)
- पुष्पहार (कादंबरी)
- पूतों वाली
- प्रयास (कादंबरी)
- भैरवी (कादंबरी)
- मायापुरी
- रति विलाप (कादंबरी)
- विषकन्या
- श्मशान चंपा
- स्वयंसिद्धा
शिवानी यांचे कथासंग्रह
[संपादन]- झरोखा
- मृण्माला की हँसी
- शिवानी की मशहूर कहानियाँ
- शिवानी की श्रेष्ठ कहानियाँ
शिवानी यांची आत्मनिवेदनात्मक पुस्तके आणि आठवणी-संग्रह
[संपादन]- अमादेर शांति निकेतन, ,
- जालक
- वातायन
- सुनहुँ तात यह अमर कहानी (आत्मचरित्र)
- स्मृति कलश
प्रवासवर्णने
[संपादन]- चरैवैति
- यात्रिक