मृणाल पांडे
Appearance
मृणाल पांडे | |
---|---|
जन्म |
२६ फेब्रुवारी, १९४६ |
पुरस्कार | पद्मश्री |
मृणाल पांडे (२६ फेब्रुवारी, १९४६:टिकमगढ, मध्य प्रदेश, भारत - ) या एक भारतीय दूरचित्रवाणी व्यक्तिमत्व, पत्रकार आणि लेखिका आहेत आणि २००९पर्यंत त्या हिंदी दैनिक हिंदुस्थानची मुख्य संपादक आहे.
पांडे यांनी सुरुवातीचे शिक्षण नैनिताल येथे घेतले आणि नंतर अलाहाबाद विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. [१]
पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या सेवेबद्दल त्यांना २००६ मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. [२]
संदर्भ
[संपादन]- ^ Mrinal Pandey Profile www.abhivyakti-hindi.org.
- ^ "MRINAL PANDE". 17 September 2013.