Jump to content

"शंकर वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. २०१४ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
| जन्म_दिनांक = [[जून १५]], [[१९२८]]
| जन्म_दिनांक = [[जून १५]], [[१९२८]]
| जन्म_स्थान = [[ओतूर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| जन्म_स्थान = [[ओतूर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक = [[सप्टेंबर २३]], [[२०१४]]
| मृत्यू_स्थान = ,[[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_स्थान = मुंबई, [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = साहित्य
| कार्यक्षेत्र = साहित्य
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
ओळ ३१: ओळ ३१:
}}
}}


'''{{लेखनाव}}''' हे [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यकार आहेत.
'''{{लेखनाव}}''' (जन्म: ओतूर (पुणे जिल्हा), १५ जून १९२८; मृत्यू : मुंबई, २३ सप्टेंबर २०१४) हे [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यकार होते. ते समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही सर्वपरिचित होते.


वयाच्या सहाव्या वर्षापासूनच शंकर वैद्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते कविता करू लागले. 'कालस्वर' हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर २७ वर्षांनी त्यांचा 'दर्शन' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा.

==शंकर वैद्य यांच्या गाजलेल्या कविता==
* शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाळा.
* स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला.



==शंकर वैद्य यांची पुस्तके==
* आला क्षण गेला क्षण (कथासंग्रह)
* कालस्वर (कवितासंग्रह)
* दर्शन (कवितासंग्रह)
*



==शंकर वैद्य यांना मिळालेले पुरस्कार==
* कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार
* महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
* मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानचा पुरस्कार
* वाग्विलासिनी पुरस्कार, वगैरे.

==बाह्य दुवे==
[[http://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Shankar_Vaidya|आठवणीतली गाणीवरची शंकर वैद्यांची गीते]]
{{विस्तार}}
{{विस्तार}}



००:१७, २४ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

शंकर वैद्य
जन्म जून १५, १९२८
ओतूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू सप्टेंबर २३, २०१४
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, कथा, कादंबरी,

शंकर वैद्य (जन्म: ओतूर (पुणे जिल्हा), १५ जून १९२८; मृत्यू : मुंबई, २३ सप्टेंबर २०१४) हे मराठी साहित्यकार होते. ते समीक्षक, शिक्षक, ललित लेखक, उत्तम वक्ते व सूत्रसंचालक म्हणूनही सर्वपरिचित होते.

वयाच्या सहाव्या वर्षापासूनच शंकर वैद्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते कविता करू लागले. 'कालस्वर' हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर २७ वर्षांनी त्यांचा 'दर्शन' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. अत्यंत सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा.

शंकर वैद्य यांच्या गाजलेल्या कविता

  • शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाळा.
  • स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला.


शंकर वैद्य यांची पुस्तके

  • आला क्षण गेला क्षण (कथासंग्रह)
  • कालस्वर (कवितासंग्रह)
  • दर्शन (कवितासंग्रह)


शंकर वैद्य यांना मिळालेले पुरस्कार

  • कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार
  • महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
  • मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानचा पुरस्कार
  • वाग्विलासिनी पुरस्कार, वगैरे.

बाह्य दुवे

[गाणीवरची शंकर वैद्यांची गीते]

संदर्भ

  • [१] 'मुग्ध, रसील्या कवितेचा धनी' लेख: लोकसत्ता ९ जून, २०१३