"नागद नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा तलावाच्या डाव्या बाजूला सातमाळ्... |
(काही फरक नाही)
|
२२:३२, २३ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती
औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा तलावाच्या डाव्या बाजूला सातमाळ्याचा डोंगर दिसतो या डोगरातून नागद नदी उगम पावते. ती उजवीकडच्या भेळदरीत उतरते. तेथे नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. सातमाळयाच्या पलीकडे मांजरमाळ डोंगर दिसतो. जंगलातले सर्व पाणवठे उन्हाळयात आटतात, पण नागद तलाव, गराडा आणि निर्भोर या पाणवठ्यांतील पाणी टिकून राहते. वन्यजीव उन्हाळयात या ठिकाणी तहान भागविण्यासाठी येतात.