नागद नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा तलावाच्या डाव्या बाजूला सातमाळ्याचा डोंगर दिसतो या डोगरातून नागद नदी उगम पावते. ती उजवीकडच्या भेळदरीत उतरते. तेथे नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. सातमाळयाच्या पलीकडे मांजरमाळ डोंगर दिसतो. जंगलातले सर्व पाणवठे उन्हाळयात आटतात, पण नागद तलाव, गराडा आणि निर्भोर या पाणवठ्यांतील पाणी टिकून राहते. वन्यजीव उन्हाळयात या ठिकाणी तहान भागविण्यासाठी येतात.पहा: महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या