Jump to content

"शकुंतला परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९०६ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५८: ओळ ५८:
[[रँग्लर परांजपे]] हे त्यांचे वडील होते.
[[रँग्लर परांजपे]] हे त्यांचे वडील होते.
[[सई परांजपे]] ही त्यांची कन्या आहे.
[[सई परांजपे]] ही त्यांची कन्या आहे.

शकुंतलाबाई परांजपे या लेखिकाही होत्या. यांनी काही पुस्तके आणि नाटकेही लिहिली आहेत.

==शकुंतलाबाई परांजपे यांनी लिहिलेली पुस्तके==
* अरे संसार संसार
* काही आंबट काही गोड
* दुभंग
* भिल्लिणीची बोरे


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१६:२९, १८ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती

शकुंतलाबाई परांजपे
जन्म १७ जानेवारी १९०६
पुणे
मृत्यू ३ मे २०००
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एम. ए.
प्रशिक्षणसंस्था केंब्रिज विद्यापीठ
प्रसिद्ध कामे संतती नियमन
मूळ गाव पुणे
जोडीदार युरा स्लेप्टझॉफ
अपत्ये सई परांजपे
वडील रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे
पुरस्कार पद्मभूषण(१९९१)
संकेतस्थळ
http://www.marathisrushti.com/people/index.php?lang=marathi&article=10412


शकुंतलाबाई परांजपे या महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून गणितात अधिस्नातक पदवी मिळवली होती.

व्यक्तिगत माहिती

रँग्लर परांजपे हे त्यांचे वडील होते. सई परांजपे ही त्यांची कन्या आहे.

शकुंतलाबाई परांजपे या लेखिकाही होत्या. यांनी काही पुस्तके आणि नाटकेही लिहिली आहेत.

शकुंतलाबाई परांजपे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अरे संसार संसार
  • काही आंबट काही गोड
  • दुभंग
  • भिल्लिणीची बोरे