"भक्ती बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो वर्ग:इ.स. २००१ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
No edit summary |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''भक्ती बर्वे-इनामदार''' ([[सप्टेंबर १०]], [[इ.स. १९४८]] - [[फेब्रुवारी १२]], [[इ.स. २००१]]) ह्या [[मराठा|मराठी]] अभिनेत्री होत्या. |
'''भक्ती बर्वे-इनामदार''' ([[सप्टेंबर १०]], [[इ.स. १९४८]] - [[फेब्रुवारी १२]], [[इ.स. २००१]]) ह्या [[मराठा|मराठी]] अभिनेत्री होत्या. |
||
त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णराव. ते इ.स. १९८९मध्ये हृदयविकाराने निर्वतले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे भक्तीचे चुलतभाऊ. सुरेश सख्खा भाऊ आणि उल्का बहीण. |
|||
[[पु.ल.देशपांडे]] यांच्या [[ती फुलराणी]] या नाटकातील भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका असे. 'फुलराणी'चे ११११हून अधिक प्रयोग झाले. ''[[आई रिटायर होतेय]]'' या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. भक्ती बर्वे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याऐवजी स्मिता जयकर त्या नाटकात काम करू लागल्या. |
|||
⚫ | मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना इ.स. १९९० साली [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] देऊन गौरवण्यात आले<ref>{{cite websantosh | दुवा = http://www.sangeetnatak.org/sna/awardeeslist.htm | शीर्षक = संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते | प्रकाशक = संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली | अॅक्सेसदिनांक = १५ ऑक्टोबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश | विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/1a1U | विदा दिनांक=१५ फेब्रुवारी २०१४}}</ref>. [[बॉलीवुड|हिंदी चित्रपटांतील]] आघाडीचे सहअभिनेते [[शफी इनामदार]] यांच्याशी विवाह झाला. [[फेब्रुवारी १२]] [[इ.स. २००१]] रोजी त्यांना [[पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग|पुणे-मुंबई गतिमार्गावर]] अपघाती मृत्यू आला. |
||
आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या 'माणिकमोती' या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे. |
|||
⚫ | मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना इ.स. १९९० साली [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] देऊन गौरवण्यात आले<ref>{{cite websantosh | दुवा = http://www.sangeetnatak.org/sna/awardeeslist.htm | शीर्षक = संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते | प्रकाशक = संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली | अॅक्सेसदिनांक = १५ ऑक्टोबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश | विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/1a1U | विदा दिनांक=१५ फेब्रुवारी २०१४}}</ref>. [[बॉलीवुड|हिंदी चित्रपटांतील]] आघाडीचे सहअभिनेते [[शफी इनामदार]] यांच्याशी विवाह झाला. [[फेब्रुवारी १२]] [[इ.स. २००१]] रोजी त्यांना [[पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग|पुणे-मुंबई गतिमार्गावर]] अपघाती मृत्यू आला. |
||
==भक्ती बर्वे यांच्या भूमिका असलेली नाटके== |
==भक्ती बर्वे यांच्या भूमिका असलेली नाटके== |
||
* अखेरचा सवाल |
* अखेरचा सवाल |
||
* अल्लाउद्दीन व जादूचा दिवा (बालनाट्य) |
|||
* अजब न्याय वर्तुळाचा |
* अजब न्याय वर्तुळाचा |
||
* आई रिटायर होतेय |
* आई रिटायर होतेय (मराठी आणि गुजराथीत-बा रिटायर थाय छे) |
||
* आधे अधुरे(हिंदी आणि मराठी) |
|||
* आधेअधुरे |
|||
* आले देवाजीच्या मना |
|||
* टिळक आणिआगरकर |
|||
* कळलाव्या कांद्याची कहाणी (बालनाट्य) |
|||
* गांधी आणि आंबेडकर |
|||
* घरकुल |
|||
* चिनी बदाम (बालनाट्य) |
|||
* जादूची वेल (बालनाट्य) |
|||
* टिळक आणि आगरकर |
|||
* ती फुलराणी |
* ती फुलराणी |
||
* दंबद्वीपचा मुकाबला |
* दंबद्वीपचा मुकाबला |
||
* पपा सांगा कुणाचे |
* पपा सांगा कुणाचे |
||
* पळा पळा कोण पुढे पळे तो |
|||
* पुरुष |
* पुरुष |
||
* पुलं, फुलराणी आणि मी |
|||
* बाई खुळाबाई |
|||
* बूटपोलिश |
|||
* माणसाला डंख मातीचा |
* माणसाला डंख मातीचा |
||
* मिठीतून मुठीत |
* मिठीतून मुठीत |
||
* रंग माझा वेगळा |
* रंग माझा वेगळा |
||
* रातराणी |
* रातराणी (मराठी, हिंदी आणि गुजराथी) |
||
* वयं मोठं खोटम् (बालनाट्य) |
|||
* शॉर्टकट |
* शॉर्टकट |
||
* सखी प्रिय सखी |
* सखी प्रिय सखी |
२१:३७, १ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती
भक्ती बर्वे | |
---|---|
जन्म |
भक्ती बर्वे- इनामदार सप्टेंबर १०, इ.स. १९४८ |
मृत्यू | फेब्रुवारी १२, इ.स. २००१ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | ती फुलराणी, आई रिटायर होतेय |
प्रमुख चित्रपट | जाने भी दो यारों, बहिणाबाई, वगैरे. |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | वृत्तनिवेदिका |
पती | शफी इनामदार |
भक्ती बर्वे-इनामदार (सप्टेंबर १०, इ.स. १९४८ - फेब्रुवारी १२, इ.स. २००१) ह्या मराठी अभिनेत्री होत्या.
त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णराव. ते इ.स. १९८९मध्ये हृदयविकाराने निर्वतले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे भक्तीचे चुलतभाऊ. सुरेश सख्खा भाऊ आणि उल्का बहीण.
पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी या नाटकातील भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका असे. 'फुलराणी'चे ११११हून अधिक प्रयोग झाले. आई रिटायर होतेय या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. भक्ती बर्वे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याऐवजी स्मिता जयकर त्या नाटकात काम करू लागल्या.
मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना इ.स. १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले[१]. हिंदी चित्रपटांतील आघाडीचे सहअभिनेते शफी इनामदार यांच्याशी विवाह झाला. फेब्रुवारी १२ इ.स. २००१ रोजी त्यांना पुणे-मुंबई गतिमार्गावर अपघाती मृत्यू आला.
आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या 'माणिकमोती' या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.
भक्ती बर्वे यांच्या भूमिका असलेली नाटके
- अखेरचा सवाल
- अल्लाउद्दीन व जादूचा दिवा (बालनाट्य)
- अजब न्याय वर्तुळाचा
- आई रिटायर होतेय (मराठी आणि गुजराथीत-बा रिटायर थाय छे)
- आधे अधुरे(हिंदी आणि मराठी)
- आले देवाजीच्या मना
- कळलाव्या कांद्याची कहाणी (बालनाट्य)
- गांधी आणि आंबेडकर
- घरकुल
- चिनी बदाम (बालनाट्य)
- जादूची वेल (बालनाट्य)
- टिळक आणि आगरकर
- ती फुलराणी
- दंबद्वीपचा मुकाबला
- पपा सांगा कुणाचे
- पळा पळा कोण पुढे पळे तो
- पुरुष
- पुलं, फुलराणी आणि मी
- बाई खुळाबाई
- बूटपोलिश
- माणसाला डंख मातीचा
- मिठीतून मुठीत
- रंग माझा वेगळा
- रातराणी (मराठी, हिंदी आणि गुजराथी)
- वयं मोठं खोटम् (बालनाट्य)
- शॉर्टकट
- सखी प्रिय सखी
- हँड्स अप
प्रमुख चित्रपट
- जाने भी दो यारों (हिंदी) इ.स. १९८३
- बहिणाबाई
- हजार चौरसिया की माँ (हिंदी) इ.स. १९९८
भक्ती बर्वे यांच्यावरील लिखित साहित्य
- एक होती फुलराणी - भक्ती बर्वे (चरित्र, लेखक : रजनीश जोशी)
पहा
संदर्भ
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील भक्ती बर्वे चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |