"शरद लोणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{बदल}} |
{{बदल}} |
||
'सलाम पुणे'चे अध्यक्ष आणि पत्रकार - शरद निवृत्ती लोणकर (जन्मतारीख - २६ जानेवारी १९६६) हे इ.स. १९८४ पासून पुण्यात पत्रकारिता करीत आहेत. |
|||
पत्रकार -शरद लोणकर (अध्यक्ष -सलाम पुणे ) |
|||
== शरद निवृत्ती लोणकर- |
|||
* इ.स. १९८५ ते २००५ या काळात त्यांनी महापालिका वार्तांकन, आणि पुणे क्राईम वृत्तांकन केले |
|||
*पुण्याच्या रस्त्याखाली |
* पुण्याच्या रस्त्याखाली ३० फूट खोल उतरून कात्रज ते शनवार वाडा दरम्यानच्या पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्ष माग काढून वार्तांकन करणारा पहिला पत्रकार म्हणून त्यांना मान मिळवला |
||
*महापालिकेतील जकात विभागाबाबत लक्षणीय वार्तांकन |
* महापालिकेतील जकात विभागाबाबत लक्षणीय वार्तांकन |
||
*महापालिकेतील टी |
* महापालिकेतील टी.डी.आर. घोटाळयाकडे सर्व प्रथम लक्ष वेधले , |
||
*पुणे दर्शन या भारतातील पहिल्या खाजगी वृत्त वाहिनीत मुख्य वार्ताहर म्हणून काम करताना तत्कालीन मुख्यमंत्री जोशी |
* पुणे दर्शन या भारतातील पहिल्या खाजगी वृत्त वाहिनीत मुख्य वार्ताहर म्हणून काम करताना तत्कालीन मुख्यमंत्री जोशी यांच्या जावयाचे बेकायदा बांधकाम सर्वप्रथम उघड केले. त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत पडसाद आणि पुढे राज्यभर हा विषय गाजला . |
||
⚫ | |||
यांच्या जावयाचे बेकायदा बांधकाम सर्वप्रथम उघड केले-त्यानंतर म न पा मुख्य सभेत पडसाद आणि पुढे राज्यभर हा विषय गाजला . |
|||
* दैनिक गावकरी पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून ३ वर्षे काम |
|||
⚫ | |||
*दैनिक |
* दैनिक पुढारी मध्ये ३ वर्षे क्राईम रिपोर्टर ; संध्यानंद मध्ये पिंपरी चिंचवड मुख्य प्रतिनिधी म्हणून २ वर्षे काम |
||
* निगडीतील एम. डी विजयराज नावाच्या २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या एल.टी.टी.ई.च्या हस्तकाचा सर्व प्रथम पर्दाफाश केला. मात्र विजयराज फरार झाला. त्यानंतर गुन्हा दाखल. पुण्याच्या पुढारीच्या कार्यालयातील पहिला क्राईम रिपोर्टर; तब्बल ९६ आठवडे सलग पोलीस डायरी नावाचे सदर पुढारीत चालवले. |
|||
*दैनिक पुढारी मध्ये ३ वर्षे क्राईम रिपोर्टर ; संध्यानंद मध्ये पिंपरी चिंचवड मुख्य प्रतिनिधी म्हणून २ वर्षे काम |
|||
* |
* व्हीडीओ पायरसी, दुबई मध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱया अनेक बोगस फायनान्स कंपन्या यांचा पर्दाफाश, बालाजीनगर मधील भोंदूबाबाचा पर्दाफाश, अशा अनेक बातम्यांमुळे तत्कालीन पी आय सुरेश पोटे, राजेंद्र जोशी, पी एस आय ढोकले आदींनी पोलिसात गुन्हे दाखल करून भामट्यांना अटक केली. महाराष्ट्रातील लेडीज बार विरुद्ध सर्वप्रथम २००३पासून बार बंद होईपर्यंत लिखाण |
||
* |
* स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जीवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले. |
||
* २०१४ मध्ये इराक मधील दहशतवादी कारवायांमुळे बसरा शहरातील एका बांधकाम कंपनीत अडकून पडलेले आणि पुन्हा भारतात येण्यासाठी धडपडणाऱ्या लातूरच्या ५ जणांना शासकीय स्तरावरून मदत पोहोचविली आणि सुखरूप मायदेशी आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. |
|||
*सदस्य - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ |
* सदस्य - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ |
||
*आजीव सदस्य - महाराष्ट्र साहित्य परिषद |
* आजीव सदस्य - महाराष्ट्र साहित्य परिषद |
||
* |
* २००२ ते २०११ अशी तब्बल ९ वर्षे सलग महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सेक्रेटरी पदावर काम. |
||
* |
* २०११पासून 'सलाम पुणे' या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम सुरु. |
||
* सिनेकलावंताना पुरस्कार ,चित्रपट पुरस्कार, पत्रकारांना पुरस्कार, मराठी सिनेमाचे तसेच मराठी मालिकांचे प्रमोशन ,मराठी कलावंताशी थेट गप्पा ,गाणी-नृत्य -हसवा-हसवी अशा असंख्य कार्यक्रमाचे आयोजन- संयोजन |
* सिनेकलावंताना पुरस्कार ,चित्रपट पुरस्कार, पत्रकारांना पुरस्कार, मराठी सिनेमाचे तसेच मराठी मालिकांचे प्रमोशन ,मराठी कलावंताशी थेट गप्पा ,गाणी-नृत्य -हसवा-हसवी अशा असंख्य कार्यक्रमाचे आयोजन- संयोजन |
||
⚫ | * महेश कोठारे, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, संदीप कुलकर्णी, रेणुका शहाणे, क़िशोरी शहाणे, मकरंद अनासपुरे, संतोष जुवेकर, शिवाजी साटम, मधुरा वेलणकर, हेमांगी कवी, विद्याधर जोशी, सौरभ गोखले, श्रुती मराठे, निशा परुळेकर, संगीतकार हर्षित अभिराज, निखिल महामुनी, हास्यकलावंत संतोष चोरडिया आदी . सुमारे १५०हून अधिक मराठी कलावंताना, तर हिंदीतील संजय खान, जॉकी श्रॉफ, तुषार कपूर, इरफान खान, मनोज जोशी, आशुतोष राणा, अली असगर, दीपक बलराज विज तसेच मराठीतील प्रसाद सुर्वे, सतीश राजवाडे, मेघराज राजे भोसले, विकास पाटील, मिलिंद लेले, संजय ठुबे अशा अनेक निर्माता, दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक यांना विविध कार्यक्रमात सहभागी करून घेऊन कार्यक्रमाचे आयोजन-संयोजन केले. |
||
. *महेश कोठारे ,सचिन पिळगावकर ,महेश मांजरेकर ,संदीप कुलकर्णी ,रेणुका शहाणे क़िशोरी शहाणे , |
|||
⚫ | मकरंद अनासपुरे,संतोष जुवेकर |
२३:१९, १८ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
'सलाम पुणे'चे अध्यक्ष आणि पत्रकार - शरद निवृत्ती लोणकर (जन्मतारीख - २६ जानेवारी १९६६) हे इ.स. १९८४ पासून पुण्यात पत्रकारिता करीत आहेत.
- इ.स. १९८५ ते २००५ या काळात त्यांनी महापालिका वार्तांकन, आणि पुणे क्राईम वृत्तांकन केले
- पुण्याच्या रस्त्याखाली ३० फूट खोल उतरून कात्रज ते शनवार वाडा दरम्यानच्या पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्ष माग काढून वार्तांकन करणारा पहिला पत्रकार म्हणून त्यांना मान मिळवला
- महापालिकेतील जकात विभागाबाबत लक्षणीय वार्तांकन
- महापालिकेतील टी.डी.आर. घोटाळयाकडे सर्व प्रथम लक्ष वेधले ,
- पुणे दर्शन या भारतातील पहिल्या खाजगी वृत्त वाहिनीत मुख्य वार्ताहर म्हणून काम करताना तत्कालीन मुख्यमंत्री जोशी यांच्या जावयाचे बेकायदा बांधकाम सर्वप्रथम उघड केले. त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत पडसाद आणि पुढे राज्यभर हा विषय गाजला .
- येरवडा कारागृह आणि येरवडा मनोरुग्णालय यांवर संपूर्ण प्रकाशझोत टाकणारी प्रत्येकी १०० भागांची वृत्त मालिका करून पुणेदर्शनद्वारे ती प्रकाशित केली. दिनमान या पुण्यातील केबल वृत्त वाहिनी मध्ये ३ वर्षे वृत्त संपादक म्हणून काम केले.
- दैनिक गावकरी पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून ३ वर्षे काम
- दैनिक पुढारी मध्ये ३ वर्षे क्राईम रिपोर्टर ; संध्यानंद मध्ये पिंपरी चिंचवड मुख्य प्रतिनिधी म्हणून २ वर्षे काम
- निगडीतील एम. डी विजयराज नावाच्या २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या एल.टी.टी.ई.च्या हस्तकाचा सर्व प्रथम पर्दाफाश केला. मात्र विजयराज फरार झाला. त्यानंतर गुन्हा दाखल. पुण्याच्या पुढारीच्या कार्यालयातील पहिला क्राईम रिपोर्टर; तब्बल ९६ आठवडे सलग पोलीस डायरी नावाचे सदर पुढारीत चालवले.
- व्हीडीओ पायरसी, दुबई मध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱया अनेक बोगस फायनान्स कंपन्या यांचा पर्दाफाश, बालाजीनगर मधील भोंदूबाबाचा पर्दाफाश, अशा अनेक बातम्यांमुळे तत्कालीन पी आय सुरेश पोटे, राजेंद्र जोशी, पी एस आय ढोकले आदींनी पोलिसात गुन्हे दाखल करून भामट्यांना अटक केली. महाराष्ट्रातील लेडीज बार विरुद्ध सर्वप्रथम २००३पासून बार बंद होईपर्यंत लिखाण
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जीवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले.
- २०१४ मध्ये इराक मधील दहशतवादी कारवायांमुळे बसरा शहरातील एका बांधकाम कंपनीत अडकून पडलेले आणि पुन्हा भारतात येण्यासाठी धडपडणाऱ्या लातूरच्या ५ जणांना शासकीय स्तरावरून मदत पोहोचविली आणि सुखरूप मायदेशी आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
- सदस्य - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
- आजीव सदस्य - महाराष्ट्र साहित्य परिषद
- २००२ ते २०११ अशी तब्बल ९ वर्षे सलग महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सेक्रेटरी पदावर काम.
- २०११पासून 'सलाम पुणे' या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम सुरु.
- सिनेकलावंताना पुरस्कार ,चित्रपट पुरस्कार, पत्रकारांना पुरस्कार, मराठी सिनेमाचे तसेच मराठी मालिकांचे प्रमोशन ,मराठी कलावंताशी थेट गप्पा ,गाणी-नृत्य -हसवा-हसवी अशा असंख्य कार्यक्रमाचे आयोजन- संयोजन
- महेश कोठारे, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, संदीप कुलकर्णी, रेणुका शहाणे, क़िशोरी शहाणे, मकरंद अनासपुरे, संतोष जुवेकर, शिवाजी साटम, मधुरा वेलणकर, हेमांगी कवी, विद्याधर जोशी, सौरभ गोखले, श्रुती मराठे, निशा परुळेकर, संगीतकार हर्षित अभिराज, निखिल महामुनी, हास्यकलावंत संतोष चोरडिया आदी . सुमारे १५०हून अधिक मराठी कलावंताना, तर हिंदीतील संजय खान, जॉकी श्रॉफ, तुषार कपूर, इरफान खान, मनोज जोशी, आशुतोष राणा, अली असगर, दीपक बलराज विज तसेच मराठीतील प्रसाद सुर्वे, सतीश राजवाडे, मेघराज राजे भोसले, विकास पाटील, मिलिंद लेले, संजय ठुबे अशा अनेक निर्माता, दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक यांना विविध कार्यक्रमात सहभागी करून घेऊन कार्यक्रमाचे आयोजन-संयोजन केले.