"हुल्लड मुरादाबादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो removed Category:हिंदी कवि; added Category:हिंदी कवी using HotCat |
No edit summary खूणपताका: असभ्यता ? |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात मुरादाबाद येथे आला. सुरुवातीला त्यांचा ओढा वीररसातील कविता लिहिण्याकडे होता, पण नंतर हास्यकवितेत त्यांना सूर सापडला. त्यांनी हास्यकवितांच्या मैफलींमध्ये लोकांना लोटपोट हसवले. १९६२च्या सुमारास त्यांनी 'सब्र' या टोपणनावाने हिंदी कवितालेखनात पदार्पण केले. त्यानंतर मात्र त्यांचे नाव देशोदेशी पोहोचले. 'संतोष' व 'बंधनबाहो' या दोन चित्रपटांत त्यांनी भूमिकाही केल्या होत्या. |
फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात मुरादाबाद येथे आला. सुरुवातीला त्यांचा ओढा वीररसातील कविता लिहिण्याकडे होता, पण नंतर हास्यकवितेत त्यांना सूर सापडला. त्यांनी हास्यकवितांच्या मैफलींमध्ये लोकांना लोटपोट हसवले. १९६२च्या सुमारास त्यांनी 'सब्र' या टोपणनावाने हिंदी कवितालेखनात पदार्पण केले. त्यानंतर मात्र त्यांचे नाव देशोदेशी पोहोचले. 'संतोष' व 'बंधनबाहो' या दोन चित्रपटांत त्यांनी भूमिकाही केल्या होत्या. |
||
हुल्लड मुरादाबादी त्यांच्या कवितांमध्ये अतिशय छोटी वाटणारी कल्पना फुलवत नेत असत, पण त्यांचा मूळ उद्देश श्रोत्यांना हसवणे हाच होता यात शंका नाही. त्यांनी दोहे स्वरूपात काव्यरचना केली. एका दोह्यात ते म्हणतात, 'कर्जा देता मित्र को वो मूरख कहलाय, महामूर्ख वो यार है जो पैसे लौटाय।' पोलिसांवर व्यंग हा नवीन विषय नाही. मुरादाबादी यांनी त्यांच्या एका दोहय़ात पोलिसांची विनोदी फिरकी घेतली आहे. ते म्हणतात, 'बिना जुर्म के पिटेगा, समझाया था तोय, पंगा लेकर पुलिस से साबित बचा न कोय।' राजकारणावरही ते असेच भाष्य करतात. ते म्हणतात, 'जिंदगी में मिल गया कुर्सियों का प्यार है, अब तो पांच साल तक बहार ही बहार है। कब्र में हैं पांव, पर फिर भी पहलवान हूं, अभी तो मैं जवान हूं।' त्यांनी कवितेला शेरोशायरीच्या परडीत घोळून तिचा सुगंध सतत दरवळत ठेवला. लहान मुलांनाही त्यांची कविता समजत असे इतका सोपेपणा त्यात होता |
हुल्लड मुरादाबादी त्यांच्या कवितांमध्ये अतिशय छोटी वाटणारी कल्पना फुलवत नेत असत, पण त्यांचा मूळ उद्देश श्रोत्यांना हसवणे हाच होता यात शंका नाही. त्यांनी दोहे स्वरूपात काव्यरचना केली. एका दोह्यात ते म्हणतात, 'कर्जा देता मित्र को वो मूरख कहलाय, महामूर्ख वो यार है जो पैसे लौटाय।' पोलिसांवर व्यंग हा नवीन विषय नाही. मुरादाबादी यांनी त्यांच्या एका दोहय़ात पोलिसांची विनोदी फिरकी घेतली आहे. ते म्हणतात, 'बिना जुर्म के पिटेगा, समझाया था तोय, पंगा लेकर पुलिस से साबित बचा न कोय।' राजकारणावरही ते असेच भाष्य करतात. ते म्हणतात, 'जिंदगी में मिल गया कुर्सियों का प्यार है, अब तो पांच साल तक बहार ही बहार है। कब्र में हैं पांव, पर फिर भी पहलवान हूं, अभी तो मैं जवान हूं।' त्यांनी कवितेला शेरोशायरीच्या परडीत घोळून तिचा सुगंध सतत दरवळत ठेवला. लहान मुलांनाही त्यांची कविता समजत असे इतका सोपेपणा त्यात होता. एचएमव्ही कंपनीने त्यांच्या अनेक कॅसेट्सही काढल्या आहेत. |
||
बँकॉक, नेपाळ, हाँगकाँग व अमेरिका या देशांत त्यांनी हास्य कविसंमेलने गाजवली होती. |
|||
==हुल्लड मुरादाबादी यांनी लिहिलेल्या काही खास काव्यपंक्ती== |
|||
१: |
|||
महंगाई बढ रही है |
|||
मेरे सर पर चढ रही है |
|||
चिजों के भाव सुनकर |
|||
तबियत बिघड रही है... |
|||
२: |
|||
जिंदगी में मिल गया कुर्सियो का प्यार है |
|||
अब तो पॉंच साल तक बहार ही बहार है.. |
|||
कब्र में हैं पांव, पर फिर भी पहलवान हूं, |
|||
अभी तो मैं जवान हूं |
|||
३: |
|||
जीवन एक सस्पेन्स है, जाने कब क्या होय ! |
|||
हुल्लड ऐसी फिल्म का एण्ड न जाने कोय ! |
|||
==मुरादाबादी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार== |
|||
* कलाश्री पुरस्कार |
|||
* काका हाथरसी पुरस्कार |
|||
* ठिठोली पुरस्कार |
|||
* हास्यरत्न पुरस्कार |
|||
* भारताचे राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या काळात मुरादाबादी यांचा १९९४ मध्ये राष्ट्रपती भवनात सन्मान करण्यात आला. |
|||
==हुल्लड मुरादाबादी यांचे काव्यसंग्रह== |
|||
* अच्छा है पर कभी कभी |
|||
* इतनी उंची मत छोडो |
|||
* क्या करेगी चांदणी |
|||
* तथाकथित भगवानों के नाम |
|||
* त्रिवेणी |
|||
* ये अंदर की बात है |
|||
* हज्जाम की हजामत |
|||
* हुल्लड की हुल्लड |
|||
[[वर्ग:इ.स. १९४२ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १९४२ मधील जन्म]] |
१४:४५, १९ जुलै २०१४ ची आवृत्ती
हुल्लड मुरादाबादी (जन्म : गुजरानवाला-पाकिस्तान, २९ मे १९४२; मृत्यू : मुंबई, १२ जुलै २०१४) हे एक हिंदी हास्यकवी होते. त्यांचे मूळ नाव सुशीलकुमार चढ्ढा. हास्यकविता लिहिताना 'हुल्लड मुरादाबादी'‘ याच नावाने ते प्रसिद्ध झाले.
फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात मुरादाबाद येथे आला. सुरुवातीला त्यांचा ओढा वीररसातील कविता लिहिण्याकडे होता, पण नंतर हास्यकवितेत त्यांना सूर सापडला. त्यांनी हास्यकवितांच्या मैफलींमध्ये लोकांना लोटपोट हसवले. १९६२च्या सुमारास त्यांनी 'सब्र' या टोपणनावाने हिंदी कवितालेखनात पदार्पण केले. त्यानंतर मात्र त्यांचे नाव देशोदेशी पोहोचले. 'संतोष' व 'बंधनबाहो' या दोन चित्रपटांत त्यांनी भूमिकाही केल्या होत्या.
हुल्लड मुरादाबादी त्यांच्या कवितांमध्ये अतिशय छोटी वाटणारी कल्पना फुलवत नेत असत, पण त्यांचा मूळ उद्देश श्रोत्यांना हसवणे हाच होता यात शंका नाही. त्यांनी दोहे स्वरूपात काव्यरचना केली. एका दोह्यात ते म्हणतात, 'कर्जा देता मित्र को वो मूरख कहलाय, महामूर्ख वो यार है जो पैसे लौटाय।' पोलिसांवर व्यंग हा नवीन विषय नाही. मुरादाबादी यांनी त्यांच्या एका दोहय़ात पोलिसांची विनोदी फिरकी घेतली आहे. ते म्हणतात, 'बिना जुर्म के पिटेगा, समझाया था तोय, पंगा लेकर पुलिस से साबित बचा न कोय।' राजकारणावरही ते असेच भाष्य करतात. ते म्हणतात, 'जिंदगी में मिल गया कुर्सियों का प्यार है, अब तो पांच साल तक बहार ही बहार है। कब्र में हैं पांव, पर फिर भी पहलवान हूं, अभी तो मैं जवान हूं।' त्यांनी कवितेला शेरोशायरीच्या परडीत घोळून तिचा सुगंध सतत दरवळत ठेवला. लहान मुलांनाही त्यांची कविता समजत असे इतका सोपेपणा त्यात होता. एचएमव्ही कंपनीने त्यांच्या अनेक कॅसेट्सही काढल्या आहेत.
बँकॉक, नेपाळ, हाँगकाँग व अमेरिका या देशांत त्यांनी हास्य कविसंमेलने गाजवली होती.
हुल्लड मुरादाबादी यांनी लिहिलेल्या काही खास काव्यपंक्ती
१:
महंगाई बढ रही है
मेरे सर पर चढ रही है
चिजों के भाव सुनकर
तबियत बिघड रही है...
२:
जिंदगी में मिल गया कुर्सियो का प्यार है
अब तो पॉंच साल तक बहार ही बहार है..
कब्र में हैं पांव, पर फिर भी पहलवान हूं,
अभी तो मैं जवान हूं
३:
जीवन एक सस्पेन्स है, जाने कब क्या होय !
हुल्लड ऐसी फिल्म का एण्ड न जाने कोय !
मुरादाबादी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- कलाश्री पुरस्कार
- काका हाथरसी पुरस्कार
- ठिठोली पुरस्कार
- हास्यरत्न पुरस्कार
- भारताचे राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या काळात मुरादाबादी यांचा १९९४ मध्ये राष्ट्रपती भवनात सन्मान करण्यात आला.
हुल्लड मुरादाबादी यांचे काव्यसंग्रह
- अच्छा है पर कभी कभी
- इतनी उंची मत छोडो
- क्या करेगी चांदणी
- तथाकथित भगवानों के नाम
- त्रिवेणी
- ये अंदर की बात है
- हज्जाम की हजामत
- हुल्लड की हुल्लड