Jump to content

"श्रीनिवास हरि दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १: ओळ १:
प्रा. श्रीनिवास हरि [[दीक्षित]] (जन्म : १३ डिसेंबर १९२०) हे एक मराठी लेखक होत.. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. तत्त्वज्ञानावरच्या अकरावी-बारावीच्या क्रमिक पुस्तकांसह त्यांनी आणखीही ग्रंथही लिहिले आहेत.

==शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकीर्द==
==कोल्हापूरच्या फडके प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली प्रा. श्री.ह. [[दीक्षित]] यांची काही पुस्तके==
श्री.ह. दीक्षित यांचा जन्म कर्नाटक - महाराष्ट्र सीमाभागातील एका खेडेगाावात झाला. प्राथमिक शिक्षणही तेथेच झाले. त्याच्या अनुषंगाने शेतातील काही किरकोळ कामे व घरची गुरे राखण्याचे कामही थोडया प्रमाणात त्यांना करावे लागले. पुढील शिक्षणासाठे ते त्यांचे कोल्हापूरला सरकारी अधिकारी असलल्या मामांकडे आले. त्यांनी दीक्षितांना आपल्याकडे एम. ए. होईपर्यंत ठेऊन घेतले

कोल्हापुरातील राजाराम हायसस्कूलमधून शालान्त परीक्षा झाल्यावर त्यांनी राजाराम कॉलेजात प्रथम विज्ञान शाखेत नाव घातले होते. परंतु तेथील प्रयोगाच तासांच्या वेळा व तेथून दूर असलेल्या त्यांच्या घरातील जेवणाच्या वेळा जुळेनात. म्हणून विज्ञान शाखा सोडून ते वाङ्‍मय शाखेकडे आले. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरु झालेले डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कडक शिस्तीत दीक्षित वाढले.

श्री. ह. दीक्षित यांनीे बी. ए. साठी तत्त्वज्ञान हा प्रमुख विषय घेतला. घरच्या माणसांना त्यांनी वकील व्हावे असे वाटत होते. त्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञान विषय घेण्याला थोडा विरोध होता. घरच्या थोडया जमिनी होत्या. त्यानिमित्त कोर्टकज्जे नेहमी चालावयाचे त्यासाठी घरचाच वकील बरा असा सरळ साधा हिशोब पण दीक्षितांना तत्त्वज्ञान विषयाची मनापासून आवड होती. शाळेत असताना स्वामी विवेकानंद व रामतीर्थ यांची बरीच पुस्तके त्यांच्या वाचनात आली होती. त्यामुळे ‘मी कोण?’ विश्वाच्या अस्तित्वात काही हेतू आहे काय ? अवकाशाचा अंत कोठे असेल ? जिला अन्त नाही अशी वस्तू असेल तरी कशी ? यासारखे प्रश्‍न मला आकर्षक आणि आव्हानात्मक वाटत.

प्रा. [[ना.सी. फडक]]े हे दीक्षितांचेे राजाराम महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे मुख्य अध्यापक. प्रा. फडक्यांची शिकवण्याची हातोटी अतुलनीय होती पण त्यांचे त्या विषयावर प्रेम नव्ह्ते. त्या विषयावरची नियतकालिके अथवा नवीन नवीन पुस्तके ते पहातही नसत. परंतु विद्यार्थिदेशात ते जे काही शिकले होते ते रसाळपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगत. तत्त्वज्ञानाचे दुसरे प्राध्यापक प्रा. एम.ए. निकम. शहाजीराजांबरोबर ती मराठा घराणी बंगळूरास गेली. त्यांच्यापैकी एक निकमांचे घराणे. त्यामुळे त्यांना इकडील मराठी येत नसे. ते कॅंब्रिजचे पदवीधर होते व तत्त्वज्ञान या विषयाची त्यांना खरी आवड होती व ज्ञानही अद्ययावत असे.पण कॅंब्रिजच्या इंग्रजीतील त्यांची व्याख्याने बहुतेक मुलांच्या डोक्यावरून जात.
कॉलेजात श्री.ह. दीक्षित यांना [[रमेश मंत्री]] आणि स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील हे दोन चांगले मित्र मिळाले.

बी.ए.ची परीक्षा दीक्षित पहिल्या वर्गात पास झले. तेव्हा प्राचार्य बॅ.खर्डेकर यांनी त्यांना १॥-२ वर्षांकरिता व्याख्याता म्हणून नेमणूक दिली. आमचे प्रा. निकम दीर्घ मुदतीच्या रजेवर गेल्यामुळे ही जागा रिकामी होती. पुढे दीक्षित एम.ए. च्या परीक्षेत तत्त्वज्ञान विषयात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले; त्यांना त्या विषयाचे तेलंग सुवर्ण पदकही मिळाले. त्यामुळॆ लगेचच १९४५ साली सावंतवाडीच्याे राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये व १९४६ ला पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम करावयास मिळाले. पुढे मुंबई सरकार चालवीत असलेल्या धारवाड येथील कर्नाटक कॉलेजमध्ये त्यांची नेमणूक झाली. तेथे तीन वर्षे काम करूुन ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये आले व येथूनच १९७८ अखेर निवृत्त झाले.

==ग्रंथलेखन==
राजाराम कॉलेजात असतानाच प्रा. श्री.ह. दीक्षित यांनी ’भारतीय तत्त्वज्ञान’ व ’नीतिमीमांसा’ ही दोन पुस्तके लिहिली. त्यांच्या या दोन्ही पुस्तकांना त्या त्या वर्षाची सरकारी व बिनसरकारी अशी पारितोषिके मिळाली.

==कोल्हापूरच्या फडके प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली श्री.ह. [[दीक्षित]] यांची काही पुस्तके==
* इसवी सन १९००पासूनचा केलेला नीतिविचार (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - मेरी वॉरनॉक) (प्रकाशक - महाराष्ट्र ग्रंथ भांडार, १९८७)

* तर्कशास्त्र
* तर्कशास्त्र

१६:२३, २८ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

प्रा. श्रीनिवास हरि दीक्षित (जन्म : १३ डिसेंबर १९२०) हे एक मराठी लेखक होत.. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. तत्त्वज्ञानावरच्या अकरावी-बारावीच्या क्रमिक पुस्तकांसह त्यांनी आणखीही ग्रंथही लिहिले आहेत.

शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकीर्द

श्री.ह. दीक्षित यांचा जन्म कर्नाटक - महाराष्ट्र सीमाभागातील एका खेडेगाावात झाला. प्राथमिक शिक्षणही तेथेच झाले. त्याच्या अनुषंगाने शेतातील काही किरकोळ कामे व घरची गुरे राखण्याचे कामही थोडया प्रमाणात त्यांना करावे लागले. पुढील शिक्षणासाठे ते त्यांचे कोल्हापूरला सरकारी अधिकारी असलल्या मामांकडे आले. त्यांनी दीक्षितांना आपल्याकडे एम. ए. होईपर्यंत ठेऊन घेतले

कोल्हापुरातील राजाराम हायसस्कूलमधून शालान्त परीक्षा झाल्यावर त्यांनी राजाराम कॉलेजात प्रथम विज्ञान शाखेत नाव घातले होते. परंतु तेथील प्रयोगाच तासांच्या वेळा व तेथून दूर असलेल्या त्यांच्या घरातील जेवणाच्या वेळा जुळेनात. म्हणून विज्ञान शाखा सोडून ते वाङ्‍मय शाखेकडे आले. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरु झालेले डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कडक शिस्तीत दीक्षित वाढले.

श्री. ह. दीक्षित यांनीे बी. ए. साठी तत्त्वज्ञान हा प्रमुख विषय घेतला. घरच्या माणसांना त्यांनी वकील व्हावे असे वाटत होते. त्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञान विषय घेण्याला थोडा विरोध होता. घरच्या थोडया जमिनी होत्या. त्यानिमित्त कोर्टकज्जे नेहमी चालावयाचे त्यासाठी घरचाच वकील बरा असा सरळ साधा हिशोब पण दीक्षितांना तत्त्वज्ञान विषयाची मनापासून आवड होती. शाळेत असताना स्वामी विवेकानंद व रामतीर्थ यांची बरीच पुस्तके त्यांच्या वाचनात आली होती. त्यामुळे ‘मी कोण?’ विश्वाच्या अस्तित्वात काही हेतू आहे काय ? अवकाशाचा अंत कोठे असेल ? जिला अन्त नाही अशी वस्तू असेल तरी कशी ? यासारखे प्रश्‍न मला आकर्षक आणि आव्हानात्मक वाटत.

प्रा. ना.सी. फडके हे दीक्षितांचेे राजाराम महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे मुख्य अध्यापक. प्रा. फडक्यांची शिकवण्याची हातोटी अतुलनीय होती पण त्यांचे त्या विषयावर प्रेम नव्ह्ते. त्या विषयावरची नियतकालिके अथवा नवीन नवीन पुस्तके ते पहातही नसत. परंतु विद्यार्थिदेशात ते जे काही शिकले होते ते रसाळपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगत. तत्त्वज्ञानाचे दुसरे प्राध्यापक प्रा. एम.ए. निकम. शहाजीराजांबरोबर ती मराठा घराणी बंगळूरास गेली. त्यांच्यापैकी एक निकमांचे घराणे. त्यामुळे त्यांना इकडील मराठी येत नसे. ते कॅंब्रिजचे पदवीधर होते व तत्त्वज्ञान या विषयाची त्यांना खरी आवड होती व ज्ञानही अद्ययावत असे.पण कॅंब्रिजच्या इंग्रजीतील त्यांची व्याख्याने बहुतेक मुलांच्या डोक्यावरून जात.

कॉलेजात श्री.ह. दीक्षित यांना रमेश मंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील हे दोन चांगले मित्र मिळाले.

बी.ए.ची परीक्षा दीक्षित पहिल्या वर्गात पास झले. तेव्हा प्राचार्य बॅ.खर्डेकर यांनी त्यांना १॥-२ वर्षांकरिता व्याख्याता म्हणून नेमणूक दिली. आमचे प्रा. निकम दीर्घ मुदतीच्या रजेवर गेल्यामुळे ही जागा रिकामी होती. पुढे दीक्षित एम.ए. च्या परीक्षेत तत्त्वज्ञान विषयात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले; त्यांना त्या विषयाचे तेलंग सुवर्ण पदकही मिळाले. त्यामुळॆ लगेचच १९४५ साली सावंतवाडीच्याे राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये व १९४६ ला पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम करावयास मिळाले. पुढे मुंबई सरकार चालवीत असलेल्या धारवाड येथील कर्नाटक कॉलेजमध्ये त्यांची नेमणूक झाली. तेथे तीन वर्षे काम करूुन ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये आले व येथूनच १९७८ अखेर निवृत्त झाले.

ग्रंथलेखन

राजाराम कॉलेजात असतानाच प्रा. श्री.ह. दीक्षित यांनी ’भारतीय तत्त्वज्ञान’ व ’नीतिमीमांसा’ ही दोन पुस्तके लिहिली. त्यांच्या या दोन्ही पुस्तकांना त्या त्या वर्षाची सरकारी व बिनसरकारी अशी पारितोषिके मिळाली.

कोल्हापूरच्या फडके प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली श्री.ह. दीक्षित यांची काही पुस्तके

  • इसवी सन १९००पासूनचा केलेला नीतिविचार (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - मेरी वॉरनॉक) (प्रकाशक - महाराष्ट्र ग्रंथ भांडार, १९८७)
  • तर्कशास्त्र
  • नीतिमीमांसा (१९८२)
  • नैतिक आणि सामाजिक तत्त्वज्ञान
  • भारतीय तत्त्वज्ञान, वगैरे