Jump to content

"दासबोध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
खूणपताका: असभ्यता ?
ओळ ११: ओळ ११:
वीस दशक दोनीसें समास।साधकें पाहावें सावकास।विवरतां विशेषाविशेष।कळों लागे॥श्रीराम॥<br />
वीस दशक दोनीसें समास।साधकें पाहावें सावकास।विवरतां विशेषाविशेष।कळों लागे॥श्रीराम॥<br />
ग्रंथाचें करावें स्तवन।स्तवनाचें काये प्रयोजन।येथें प्रत्ययास कारण।प्रत्ययो पाहावा॥श्रीराम॥<br />
ग्रंथाचें करावें स्तवन।स्तवनाचें काये प्रयोजन।येथें प्रत्ययास कारण।प्रत्ययो पाहावा॥श्रीराम॥<br />
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥


==दासबोधातील दशकांची नावे==
# स्तवनाचा दशक
# मूर्खलक्षणांचा दशक
# स्वगुण परीक्षा
# नवविधा भक्ति
# मंत्रांचा दशक
# देवशोधन
# चौदा ब्रह्मांचा
# मायोद्भवनाम ज्ञानदशक
# गु्णरूप
# जगज्जोतिनाम
# भी्मदशक
# विवेक वैराग्य
# नामरूप
# अखंड ध्याननाम
# आत्मदशक
# सप्ततिन्वयाचा दशक
# प्रकृतिपुरुष
# बहुजिनसी
# शिकवण
# पूर्णदशक



==मराठीत लिहिलेले दासबोधावरील ग्रंथ==
==मराठीत लिहिलेले दासबोधावरील ग्रंथ==

२३:३६, २२ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

विकिस्रोत
विकिस्रोत
दासबोध हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

दासबोध हा रामदासांनी १७व्या शतकात, त्यांचे पट्टशिष्य आणि लेखनिक कल्याणस्वामींकरवी लिहवून घेतलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील त्या काळात निबिड अरण्यात विसावलेल्या शिवथरच्या घळी शेजारच्या गुहेत लिहिला गेला.

रचना

दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. एकेका समासात एक एक विषय घेऊन रामदास स्वामींनी सांसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, जराजर्जरांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना, आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात.

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे.[] :-

भक्तांचेनि साभिमानें।कृपा केली दाशरथीनें।समर्थकृपेचीं वचनें।तो हा दासबोध॥श्रीराम॥
वीस दशक दासबोध।श्रवणद्वारें घेतां शोध।मनकर्त्यास विशद।परमार्थ होतो ॥श्रीराम॥
वीस दशक दोनीसें समास।साधकें पाहावें सावकास।विवरतां विशेषाविशेष।कळों लागे॥श्रीराम॥
ग्रंथाचें करावें स्तवन।स्तवनाचें काये प्रयोजन।येथें प्रत्ययास कारण।प्रत्ययो पाहावा॥श्रीराम॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

दासबोधातील दशकांची नावे

  1. स्तवनाचा दशक
  2. मूर्खलक्षणांचा दशक
  3. स्वगुण परीक्षा
  4. नवविधा भक्ति
  5. मंत्रांचा दशक
  6. देवशोधन
  7. चौदा ब्रह्मांचा
  8. मायोद्भवनाम ज्ञानदशक
  9. गु्णरूप
  10. जगज्जोतिनाम
  11. भी्मदशक
  12. विवेक वैराग्य
  13. नामरूप
  14. अखंड ध्याननाम
  15. आत्मदशक
  16. सप्ततिन्वयाचा दशक
  17. प्रकृतिपुरुष
  18. बहुजिनसी
  19. शिकवण
  20. पूर्णदशक

॑ ॑ ॑ ॑ ॑ ॑ ॑ ॑ ॑ ॑ ॑ ॑

मराठीत लिहिलेले दासबोधावरील ग्रंथ

मराठीत दासबोधाच्या अनेकांनी संपादित केलेल्या आवृत्ती आहेत, आणि दासबोधाचे गुणावगुण सांगणारे अनेक ग्रंथ आहेत. खास दासबोधात वापरल्या गेलेल्या शब्दांचा एक शब्दकोशही आहे. अशा पुस्तकांची यादी. :-

  • श्रीसमर्थ रामदास वाङ्मय : शब्दार्थ संदर्भ कोश (मु.श्री. कानडे)
  • दैनंदिन दासबोध (लेखक : माधव कानिटकर)
  • दासबोध (लेखक : सूर्यकांत कुलकर्णी)
  • श्री दासबोध नित्यपाठ (लेखक : अरुण गोडबोले)
  • दासबोध ऑफ समर्थ रामदास (इंग्रजी - लेखक : डी.ए. घैसास)
  • दासबोध (इंग्रजी, खंड १, २ - अनुवादक : शिवराज पाटील चाकुरकर)
  • दासबोध दशकसार (लेखक : अरविंद ब्रह्मे)
  • दासबोधाचे मानसशास्त्र (लेखक : सुनील चिंचोलकर)
  • दासबोधातील कर्मयोग (लेखक : सुनील चिंचोलकर)
  • दासबोधातील भक्तियोग (लेखक : सुनील चिंचोलकर)
  • दासबोधातील ज्ञानयोग (लेखक : सुनील चिंचोलकर)
  • मला दासबोधीच लाभेल बोध (लेखक : सुनील चिंचोलकर)
  • सार्थ श्रीदासबोध (लेखक : सुनील चिंचोलकर)
  • निवडक दासबोध (लेखक : रा.रा. जांभेकर)
  • श्री दासबोध कणिका (लेखक : कमल जोशी)
  • मुलांचा दासबोध (लेखक : सुधा दीक्षित)
  • दासबोधाची कल्याणस्वामीकृत प्रत (शंकर श्रीकृष्ण देव)
  • श्रीमत् दासबोध (लेखक : डॉ. श्रीकृष्ण द. देशमुख)
  • सुबोध दासबोध (लेखक : डॉ. सी.ग. देसाई)
  • दासबोध : भावपराग (लेखक : पुरुषोत्तम नगरकर)
  • समर्थ रामदासांची व्यवस्थापन नीती (लेखक : डॉ. सुधीर निरगुडकर)
  • समर्थ रामदासस्वामीकृत दासबोध (स्वामी निश्चलानंद सरस्वती)
  • सार्थ दासबोध (ल.रा. पांगारकर)
  • रामदास : वाङ्मय आणि कार्य (न.र.फाटक)
  • श्रीमंत दासबोध सार (लेखक : सुरेखा बापट)
  • सार्थ श्रीमत्‌ दासबोध (लेखक : प्रा. के वि बेलसरे)
  • दासबोध दशकसार (अरविंद ब्रह्मे)
  • 'श्रीमत् दासबोधा'तील निवडक ३८५ सार्थ अमृतवचने (लेखक: यशश्री य. भवाळकर)
  • मराठींत दासबोध (मनकर्णिका पब्लिकेशन)
  • श्रीमद् दासबोध - गद्यरूपांतरासहित - दशक १ ते ८ (कमलताई वैद्य)
  • दासबोध (हिंदी-माधवराव सप्रे)
  • श्रीमत्‌ लक्ष दासबोध (शंकर धोंडो क्षीरसागर)




हे सुद्धा पहा

संदर्भ

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ [१], समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे...