"भक्ती बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ५२: | ओळ ५२: | ||
== प्रमुख चित्रपट == |
== प्रमुख चित्रपट == |
||
*[[जाने भी दो यारों]], [[इ.स. १९८३]] |
* [[जाने भी दो यारों]], [[इ.स. १९८३]] |
||
*[[बहिणाबाई]] |
* [[बहिणाबाई]] |
||
*[[हजार चौरसिया की माँ ]], [[इ.स. १९९८]] |
* [[हजार चौरसिया की माँ ]], [[इ.स. १९९८]] |
||
==भक्ती बर्वे यांच्यावरील लिखित साहित्य== |
|||
* एक होती फुलराणी - '''भक्ती बर्वे''' (चरित्रलेखक : रजनीश जोशी) |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
२३:०५, १३ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
भक्ती बर्वे | |
---|---|
जन्म |
भक्ती बर्वे- इनामदार सप्टेंबर १०, इ.स. १९४८ |
मृत्यू | फेब्रुवारी १२, इ.स. २००१ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | ती फुलराणी, आई रिटायर होतेय |
प्रमुख चित्रपट | जाने भी दो यारों, बहिणाबाई, वगैरे. |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | वृत्तनिवेदिका |
पती | शफी इनामदार |
भक्ती बर्वे-इनामदार (सप्टेंबर १०, इ.स. १९४८ - फेब्रुवारी १२, इ.स. २००१) ह्या मराठी अभिनेत्री होत्या. पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी या नाटकातील ह्यांची भूमिका विशेष गाजली. आई रिटायर होतेय या नाटकात ह्यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ७५० प्रयोग झाले. भक्ती बर्वेंच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्याऐवजी स्मिता जयकर या नाटकात काम करू लागल्या.
मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना इ.स. १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले[१]. हिंदी चित्रपटांतील आघाडीचे सहअभिनेते शफी इनामदार यांच्याशी विवाह झाला. फेब्रुवारी १२ इ.स. २००१ रोजी त्यांना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाती मृत्यू आला.
भक्ती बर्वे यांच्या भूमिका असलेली नाटके
- अखेरचा सवाल
- अजब न्याय वर्तुळाचा
- आई रिटायर होतेय
- आधेअधुरे
- टिळक आणिआगरकर
- ती फुलराणी
- दंबद्वीपचा मुकाबला
- पपा सांगा कुणाचे
- पुरुष
- माणसाला डंख मातीचा
- मिठीतून मुठीत
- रंग माझा वेगळा
- रातराणी
- शॉर्टकट
- सखी प्रिय सखी
- हँड्स अप
प्रमुख चित्रपट
भक्ती बर्वे यांच्यावरील लिखित साहित्य
- एक होती फुलराणी - भक्ती बर्वे (चरित्रलेखक : रजनीश जोशी)
संदर्भ
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील भक्ती बर्वे चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |